Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनेत्री दीपिका पादुकोण चेहऱ्यावरील ग्लो आणि हेल्दी केसांसाठी नियमित पिते ‘हा’ मॅजिक ज्यूस, त्वचेवर येईल चमक

अभिनेत्री दीपिका पदुकोण चेहऱ्यावर ग्लो वाढवण्यासाठी आणि चमकदार केसांसाठी नियमित मॅजिकल ज्यूसचे सेवन करते. या ज्यूसच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 13, 2026 | 09:51 AM
अभिनेत्री दीपिका पादुकोण चेहऱ्यावरील ग्लो आणि हेल्दी केसांसाठी नियमित पिते 'हा' मॅजिक ज्यूस, त्वचेवर येईल चमक

अभिनेत्री दीपिका पादुकोण चेहऱ्यावरील ग्लो आणि हेल्दी केसांसाठी नियमित पिते 'हा' मॅजिक ज्यूस, त्वचेवर येईल चमक

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या अभिनयासोबतच सौंदर्यामुळे सुद्धा ओळखली जाते. सुंदर चमकदार दिसणारी ग्लोइंग त्वचा, घनदाट मजबूत केस हे तिच्या सौंदर्याचे रहस्य आहे. आपल्यातील सगळ्यांचं असे वाटते की अभिनेत्री सुंदर आणि ग्लोइंग त्वचेसाठी कायमच बाजारात उपलब्ध असलेले महागडे स्किन केअर आणि महागड्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करतात. पण असे नसून क्रीम आणि स्किन केअर करण्याऐवजी आतून त्वचा कशी सुंदर आणि चमकदार राहील, याकडे जास्त लक्ष दिले जाते. नियमित संतुलित आणि पोषक आहार. पुरेशी झोप आणि व्यायाम इत्यादी गोष्टी करून त्वचेची काळजी घेतली जाते. दीपिका पदुकोण सकाळी उठल्यानंतर एका खास ज्यूसचे सेवन करते, ज्यामुळे तिची त्वचा कायमच फ्रेश आणि सुंदर राहते. ज्यूसच्या सेवनामुळे रक्तात जमा झालेली घाण बाहेर पडून जाण्यास मदत होते. त्यामुळे चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी ९० दिवस नियमित या मॅजिकल ज्यूसचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – pinterest)

वय वाढलं पण तारुण्य राहिल टिकूण! महागडे प्रोडक्ट विकत आणू नका, घरीच संत्र्याच्या सालीपासून बनवा Anti Aging Serum

मॅजिक ज्यूस बनवण्याचे साहित्य:

  • बीटरूट
  • कोथिंबीर
  • पुदिन्याची पाने
  • कडुलिंब
  • कढीपत्ता

कृती:

मॅजिक ज्यूस बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात बीट, कढीपत्त्याची पाने, कडुलिंब, पुदिन्याची पाने आणि कोथिंबीर घाला. त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून ज्यूस तयार करून घ्या. तयार केलेला ज्यूस गाळून घेतल्यानंतर लगेच सेवन करावा. तसेच आवश्यकता वाटल्या तुम्ही त्यात लिंबाचा रस सुद्धा मिक्स करू शकता. ९० दिवस नियमित बीटरूट आणि पुदिन्याच्या पानांपासून बनवलेला ज्यूस प्यायल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

त्वचेवर जमा झालेली डेड स्किन नष्ट करण्यासाठी कॉफी ठरेल वरदान! जाणून घ्या कॉफी वापरण्याची सोपी पद्धत

कोथिंबीर आणि बीटमध्ये असलेले गुणकारी घटक शरीरातील विषारी घाण बाहेर काढून टाकण्यास मदत करतात. याशिवाय रक्त शुद्ध होण्यास मदत होते. पुदिन्याच्या पानाचे सेवन केल्यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होते आणि पोटात थंडावा टिकून राहतो. रक्तात जमा झालेली घाण, त्वचेवर येणारे पिंपल्स आणि शरीर स्वच्छ करण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचे सेवन करावे. त्यामुळे ज्यूस बनवताना त्यात एक किंवा दोन कडुलिंबाची पाने टाकावी. जास्त पाने घालू नयेत. केसांच्या वाढीसाठी कढीपत्ता खूप जास्त फायदेशीर ठरतो. यामध्ये असलेले बीटा-कॅरोटीन आणि प्रथिने केस गळणे थांबवतात आणि केसांच्या मुळांना भरपूर पोषण देतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Deepika padukone drinks this magic juice daily for glowing skin and healthy hair try it for a natural radiant glow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 09:51 AM

Topics:  

  • deepika padukon
  • Healthy Drinks
  • skin care tips

संबंधित बातम्या

Skin Care Tips: महागडे प्रोडक्ट नव्हे, तर ‘या’ सवयी देतील नॅचरल ग्लोइंग स्किन; जाणून घ्या
1

Skin Care Tips: महागडे प्रोडक्ट नव्हे, तर ‘या’ सवयी देतील नॅचरल ग्लोइंग स्किन; जाणून घ्या

चेहऱ्यावर वाढलेला टॅनिंग होईल आठवडाभरात कमी! रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा पपईच्या पानांचा फेसपॅक, त्वचा होईल चमकदार
2

चेहऱ्यावर वाढलेला टॅनिंग होईल आठवडाभरात कमी! रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा पपईच्या पानांचा फेसपॅक, त्वचा होईल चमकदार

Skin Detox Drinks : त्वचेवर नैसर्गिक ग्लो हवाय? मग आजच आहारात या 3 ड्रिंक्सचा समावेश करा, शरीरातील सर्व घाण पडेल बाहेर
3

Skin Detox Drinks : त्वचेवर नैसर्गिक ग्लो हवाय? मग आजच आहारात या 3 ड्रिंक्सचा समावेश करा, शरीरातील सर्व घाण पडेल बाहेर

महागडे फेशिअल करणे कायमचे जा विसरून! दूधासारख्या नितळ चमकदार त्वचेसाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, त्वचेवर येईल नॅचरल गुलाबी ग्लो
4

महागडे फेशिअल करणे कायमचे जा विसरून! दूधासारख्या नितळ चमकदार त्वचेसाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, त्वचेवर येईल नॅचरल गुलाबी ग्लो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.