Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Facecare Routine: त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी फक्त १० मिनिटे फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स, त्वचा होईल स्वच्छ

Facecare Routine: त्वचेची काळजी घेण्यासाठी योग्य स्किन केअर रुटीन फॉलो करणे आवश्यक आहे. त्वचा कायमच फ्रेश राहण्यासाठी वारंवार चेहरा धुवणे आवश्यक नाही. या स्टेप्स फॉलो केल्यास त्वचा कायमच फ्रेश राहण्यास मदत होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 14, 2026 | 10:18 AM
Facecare Routine: त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी फक्त १० मिनिटे फॉलो करा या सोप्या स्टेप्स

Facecare Routine: त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी फक्त १० मिनिटे फॉलो करा या सोप्या स्टेप्स

Follow Us
Follow Us:

Facecare Routine: चेहरा कायमच फ्रेश दिसण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी महागड्या स्किन केअरचा वापर केला जातो, तर कधी महागड्या स्किन ट्रीटमेंटसुद्धा केल्या जातात. पण वांरवांर वेगवेगळ्या प्रोडक्ट्सचा वापर केल्यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. त्यामुळे त्वचेची काळजी घेताना महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करण्याऐवजी त्वचेला सूट होईल असेच स्किन केअर वापरावे.  त्वचा तेलकट झाल्यानंतर ती पुन्हा एकदा फ्रेश करण्यासाठी चेहऱ्यावर सतत पाणी मारले जाते. पण यामुळे त्वचा फ्रेश होण्याऐवजी आणखीनच रखरखीत होऊन जाते. त्यामुळे स्किन केअर प्रोडक्ट्सचा योग्य पद्धतीने वापर केल्यास त्वचा कायमच फ्रेश आणि सुंदर राहील. चला तर जाणून घेऊया चेहऱ्याची काळजी घेताना कोणत्या टीप्स फाॅलो कराव्यात, याबद्दल सविस्तर माहिती. (फोटो सौजन्य – istock)

Glass Skin: काचेसारखी पांढरी शुभ्र चकचकीत त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील अतिशय प्रभावी, चारचौघात दिसेल सुंदर त्वचा

चेहरा स्वच्छ करणे:

सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम त्वचा स्वच्छ करणे आवश्यक आहे. त्वचेच्या प्रकारानुसार सौम्य फेसवॉशचा वापर करावा.  यामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल, घाम आणि धूळ स्वच्छ होण्यास मदत होते. याशिवाय चेहरा धुताना गरम पाण्याचा वापर करू नये. गरम पाण्याचा वापर केल्यामुळे चेहऱ्यावरील तेल आणि ओलावा कमी होऊन जातो. चेहरा वारंवार धुणे किंवा जोरात घासणे टाळावे. यामुळे त्वचेवर कोरडेपणा आणि जळजळ वाढू शकते.

त्वचेला मॉइश्चरायझर लावावे:

बऱ्याचदा त्वचा तेलकट होते म्हणून मॉइश्चरायझरचा वापर करत नाहीत. पण यामुळे त्वचेला ओलावा मिळत नाही. तेलकट त्वचेसाठी हलके, सुगंधरहित आणि नॉन-कॉमेडोजेनिक मॉइश्चरायझर खूप प्रभावी ठरते. त्यामुळे नियमित मॉइश्चरायझरचा वापर त्वचेसाठी करावा. यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो.

सनस्क्रीनचा वापर आवशयक करावा:

चेहरा फ्रेश आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी सनस्क्रीनचा वापर आवश्यक करावा. सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी सनस्क्रीन वापरावे. घराबाहेर पडण्यापूर्वी एसपीएफ ३० किंवा त्यापेक्षा जास्त असलेले ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन वापरावे. जर तुमची त्वचा खूूप जास्त तेलकट असेल तर हलके, नॉन-कॉमेडोजेनिक किंवा मॅट फिनिश असलेले सनस्क्रीन वापरावे.

Sensitive Skin Care: सेंसिटिव्ह स्किन आहे? मग ‘हे’ व्हायरल ब्युटी हॅक्स वापरण्याआधी थांबा; त्वचेचे होईल नुकसान

चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल करण्यासाठी उपाय:

चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल करण्यासाठी स्वच्छ ब्लॉटिंग पेपरने त्वचेवर हलका दाब द्या. याशिवाय वांरवांर चेहऱ्याला हात लावणे टाळावे. त्वचेवरील तेलकटपणा कमी करण्यासाठी थंड पाण्याने चेहरा वारंवार धुवण्याची कोणतीही आवश्यकता नाही. याशिवाय स्वता: ला वेळ देणे फार आवश्यक आहे. मेकअप करत असल्यास तेलकट त्वचेसाठी चांगल्या उत्पादनाचा वापर करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Face care routine follow these simple steps for just 10 minutes to get relief from skin problems and achieve clear skin sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 10:18 AM

Topics:  

  • how to get glowing skin
  • oily skin
  • skin care tips

संबंधित बातम्या

Glass Skin: काचेसारखी पांढरी शुभ्र चकचकीत त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील अतिशय प्रभावी, चारचौघात दिसेल सुंदर त्वचा
1

Glass Skin: काचेसारखी पांढरी शुभ्र चकचकीत त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील अतिशय प्रभावी, चारचौघात दिसेल सुंदर त्वचा

Sensitive Skin Care: सेंसिटिव्ह स्किन आहे? मग ‘हे’ व्हायरल ब्युटी हॅक्स वापरण्याआधी थांबा; त्वचेचे होईल नुकसान
2

Sensitive Skin Care: सेंसिटिव्ह स्किन आहे? मग ‘हे’ व्हायरल ब्युटी हॅक्स वापरण्याआधी थांबा; त्वचेचे होईल नुकसान

Skin Care Tips: पिंपल्सने भरलेला चेहरा आठवडाभरात होईल स्वच्छ! त्वचेची काळजी घेण्यासाठी ‘या’ हिरव्या पावडरचा करा वापर
3

Skin Care Tips: पिंपल्सने भरलेला चेहरा आठवडाभरात होईल स्वच्छ! त्वचेची काळजी घेण्यासाठी ‘या’ हिरव्या पावडरचा करा वापर

Navratri 2026: गरबा खेळताना चेहऱ्यावरचा मेकअप अजिबात पडणार नाही काळा! फॉलो करा ‘या’ सोप्या ब्युटी टिप्स, त्वचा दिसेल फ्रेश
4

Navratri 2026: गरबा खेळताना चेहऱ्यावरचा मेकअप अजिबात पडणार नाही काळा! फॉलो करा ‘या’ सोप्या ब्युटी टिप्स, त्वचा दिसेल फ्रेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.