Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दही लावताना दुधात टाका थोडे बेदाणे, Rujuta Diwekar ने 8 पोषक लाभासाठी सांगितली हेल्दी ट्रिक

दही खाण्याचे फायदे सर्वांनाच माहीत आहेत. मात्र दही लावताना त्यात बेदाणे मिक्स केल्याने काय फायदे होतात आणि गट हेल्थ सुधारण्यास कशी मदत होते याबाबत डाएटिशियन ऋजुता दिवेकरने सांगितले आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 30, 2024 | 11:00 AM
गट हेल्थसाठी ऋजुता दिवेकरच्या मराठीत टिप्स

गट हेल्थसाठी ऋजुता दिवेकरच्या मराठीत टिप्स

Follow Us
Close
Follow Us:

Healthy Gut Tips: शरीर निरोगी ठेवायचे असेल तर पोट निरोगी ठेवणे खूप गरजेचे आहे. पोटात कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण शरीरावर दिसू लागतो. नुकताच फिटनेस आणि आहारतज्ज्ञ रुजुता दिवेकरने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी आतड्यांसंबंधी आरोग्य या विषयावर चर्चा केली आहे. 

ऋजुताच्या म्हणण्याप्रमाणे कोरोनाच्या काळानंतर लोकांच्या आतड्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. याशिवाय लोकांना केस गळणे, निद्रानाश, पोट फुगणे इत्यादी अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. या सर्व समस्यांमध्ये पोटाशी संबंधित समस्यांचाही समावेश होतो. पोट निरोगी ठेवण्यासाठी (Gut Health) ऋजुताने तिच्या स्वयंपाकघरातील एक क्लासिक रेसिपी शेअर केली आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम/iStock) 

आजीच्या बटव्यातील रेसिपी

याला तुम्ही आजीचा उपाय देखील म्हणू शकता. यामुळे पोटाशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात. या उपायाने किंवा रेसिपीने यूटीआय, गॅस्ट्रिक आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर होऊ शकतात. दही बनवण्याची ही आजीची पारंपारिक रेसिपी आहे, जी तुमचे सौंदर्य वाढवण्यास उपयुक्त ठरू शकते. चला जाणून घेऊया मनुका दही बनवण्याची उत्तम रेसिपी

हेदेखील वाचा – सणासुदीच्या दिवसांमध्ये गोड खाऊन आतड्यांचे आरोग्य बिघडलंय? मग आतडे स्वच्छ करण्यासाठी ‘हे’ सोपे उपाय

ऋजुताने शेअर केला व्हिडिओ

आवश्यक साहित्य 

  • 1 वाटी ताजे आणि शुद्ध दूध 
  • थोडेसे दही 
  • बेदाणे 
हेदेखील वाचा – पोटातील घाण स्वच्छ होण्यासाठी ताकात मिक्स करा ‘हे’ गुणकारी पदार्थ, पोट होईल स्वच्छ

कसे लावणार दही 

  • एक वाटी कोमट दूध घ्या. दूध शुद्ध आणि ताजे असावे याची खात्री करा 
  • दह्याचे ताक करून घ्या 
  • त्यात 4-5 बेदाणे घाला
  • आता त्या दुधाता आता ताकाचे काही थेंब मिक्स करा. ताक घेणे आपल्यासाठी अधिक चांगले ठरते आणि हे योग्य मिक्स करून घ्या 
  • आता ते सुमारे 32 वेळा ढवळा. 32 वेळा हलवण्यामागील तर्क काय आहे हे सांगता येत नाही. कदाचित यामुळे तुमचे दही घट्ट होईल असा कयास आहे 
  • आता ते झाकून ठेवा आणि सुमारे 8-12 तास सेट करण्यासाठी सोडा
  • वरचा थर घट्ट दिसू लागल्यावर समजा तुमचे दही तयार आहे
  • दुपारच्या जेवणानंतर तुम्ही हे बेदाण्याचे दही खा 
बेदाणे खाण्याचे फायदे 

ऋजुता दिवेकरच्या म्हणण्याप्रमाणे, दही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे आपल्या शरीरासाठी प्रोबायोटिक म्हणून काम करते. यासोबतच बेदाण्यामध्ये विद्राव्य फायबरचे प्रमाण जास्त असते. दह्यासोबत ते प्रीबायोटिक म्हणून काम करते. त्याचे इतर फायदे काय आहेत ते आपण जाणून घेऊया 

  • शरीरातील खराब बॅक्टेरियांना काढून टाकते 
  • शरीरात चांगले बॅक्टेरिया विकसित होतात
  • आतड्यांमधील जळजळ कमी करते
  • दात आणि हिरड्या निरोगी ठेवतात
  • हाडे आणि सांधे यांच्या आरोग्यासाठी उत्तम
  • बेदाणे आणि दह्याचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते
  • तसेच हे रक्तदाब कमी करण्यासाठी उपयुक्त आहे
  • वजन कमी करण्यात प्रभावी आहे
टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Dietitian rujuta diwekar explained 8 health benefits of eating raisins with curd for healthy gut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2024 | 11:00 AM

Topics:  

  • gut health
  • Health News
  • rujuta diwekar

संबंधित बातम्या

World Health Day 2026 :महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अपुरी! राज्यात केवळ २ कुष्ठरोग रुग्णालये; ४ मनोरुग्णालये
1

World Health Day 2026 :महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अपुरी! राज्यात केवळ २ कुष्ठरोग रुग्णालये; ४ मनोरुग्णालये

World Health Day 2026 : आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या बळावर आरोग्यसेवेची नवी दिशा; AI ठरतोय गेमचेंजर?
2

World Health Day 2026 : आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या बळावर आरोग्यसेवेची नवी दिशा; AI ठरतोय गेमचेंजर?

पोटाला सूज आल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच उपचार करून टाळता येईल मोठा धोका
3

पोटाला सूज आल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच उपचार करून टाळता येईल मोठा धोका

सतत आंबट ढेकर येतात? जेवताना केलेली एक चूक शरीरासाठी ठरेल धोक्याची, अपचनाच्या समस्येवर करा ‘हे’ उपाय
4

सतत आंबट ढेकर येतात? जेवताना केलेली एक चूक शरीरासाठी ठरेल धोक्याची, अपचनाच्या समस्येवर करा ‘हे’ उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.