कधीच उद्भवणार नाही पचनाची समस्या! रोजच्या आहारात करा पुदिना ताकाचे सेवन
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये शरीराला थंडाव्याची आवश्यकता असते. कारण शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर अनेक समस्या उद्भवू लागतात. थकवा, अशक्तपणा किंवा डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये ताक, नारळ पाणी, दही, कोकम सरबत इत्यादी पेयांचे सेवन करावे. याशिवाय शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी पुदिना खावा. आहारात पुदिन्याचे सेवन केल्यास पचनाची समस्या कधीच उद्भवणार नाही. कारण पुदिना शरीरातील उष्णता कमी शरीर थंड ठेवण्यास मदत करतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पुदिन्याचे थंडगार ताक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया पुदिन्याचे ताक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
सकाळच्या नाश्त्यात कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा काकडीची भाकरी, उद्भवणार नाही पचनाची समस्या