Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढत्या उन्हाळ्यात शरीरात थंडावा निर्माण करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा सब्जाचे सेवन, जाणून घ्या योग्य वेळ

उन्हाळ्यात एक ग्लास सब्जा बियांचे पाणी प्यायल्यास शरीरात वाढलेली उष्णता कमी होईल आणि आरोग्य सुधारेल. चला तर जाणून घेऊया सब्जा बिया खाण्याची योग्य पद्धत आणि प्रमाण.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 22, 2026 | 02:25 PM
वाढत्या उन्हाळ्यात शरीरात थंडावा निर्माण करण्यासाठी नियमित करा 'या' पद्धतीने करा सब्जाचे सेवन, जाणून घ्या योग्य वेळ

वाढत्या उन्हाळ्यात शरीरात थंडावा निर्माण करण्यासाठी नियमित करा 'या' पद्धतीने करा सब्जाचे सेवन, जाणून घ्या योग्य वेळ

Follow Us
Follow Us:

सब्जा खाण्याचे फायदे?
किती प्रमाणात सब्जा खावा?
उन्हाळ्यात शरीराची काळजी कशी घ्यावी?

राज्यासह संपूर्ण देशभरात उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. आपल्यातील अनेकांना उन्हाळा कंटाळवाणा वाटतो. उन्हात गेल्यानंतर शरीराला हानी पोहचते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराची खूप जास्त काळजी घ्यावी. कारण बाहेर जाऊन आल्यानंतर काहींना डोकेदुखीची समस्या उद्भवते तर कधी लघवीसंबंधित समस्या उद्भवतात. या दिवसांमध्ये शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते आणि शरीरात थकवा अशक्तपणा वाढतो. डिहायड्रेशन झाल्यानंतर कोणत्याही वेळी चक्कर येते. त्यामुळे उन्हाळ्यात भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. उन्हाळ्यामध्ये आहारात सब्जाचे सेवन करावे. सब्जा खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये फायबर, प्रोटीन, कॅल्शिअम, मॅगनिज, मॅग्नेशिअम आणि फॉस्फरस इत्यादी अनेक घटक आढळून येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाढत्या उन्हाळ्यात सब्जाचे कशा पद्धतीने आणि किती प्रमाणात सेवन करावे, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

अल्पदुग्ध मातांच्या ताणावर ‘सुरेल’ उपाय! कामा रुग्णालयात संगीत थेरपीच्या प्रयोगाने स्तनदुधात लक्षणीय वाढ

सब्जाचे पाणी:

रात्री झोपण्याआधी एक बॉटल पाण्यात अर्धा चमचा सब्जा भिजत ठेवावा. याशिवाय तुम्ही पाण्यात पुदिना किंवा इतर कोणतेही वेगळी फळे सुद्धा टाकू शकता. रात्रभर सब्जा पाण्यात व्यवस्थित फुलेल. त्यानंतर सकाळी उठल्यावर सब्जाचे सेवन करावे. सब्जाचे पाणी प्यायल्यामुळे शरीरातील विषारी घाण बाहेर पडून जाते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. यामध्ये असलेले अँटी- ऑक्सिडंट आणि इतर घटक फ्री रेडिकल्सपासून संरक्षण करतात. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी सब्जाचे पाणी प्यावे. या पाण्याच्या सेवनामुळे शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर:

शरीर निरोगी ठेवण्यासाठी हृदयाचे कार्य सुरळीत चालू असणे फार महत्वाचे आहे. हृदयाच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक किंवा हृदयरोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे हृदयाचे कार्य सुरळीत चालू ठेवण्यासाठी नियमित एक ग्लासभर सब्जाचे पाणी प्यावे. सब्जा खाल्ल्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. यामध्ये असलेले ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिड, अल्फा-लिनोलेनिक अ‍ॅसिड हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवतात.

शरीरातील विषारी घाण बाहेर काढून टाकण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा बॉडी डिटॉक्स, प्रत्येक अवयव होईल मुळांपासून स्वच्छ

हाडांसाठी फायदेशीर:

वाढत्या वयात हाडांमधील लवचिकता कमी होऊन जाते. हाडांमधील लवचिकता कमी झाल्यानंतर चालताना हातपाय दुखणे, गुडघे दुखणे, हात पाय दुखणे यांसारख्या बऱ्याच समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी सब्जा बियांचे सेवन करावे. सब्जामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि फॉस्फोरस इत्यादी अनेक घटक आढळून येतात. दैनंदिन आहारात कमीत कमी प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन करत असलेल्या लोकांनी सब्जा बियांचे सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Consume cha seeds in this way to cool the body in growing summer know the right time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • Summer Food
  • summer heat

संबंधित बातम्या

Health Update: तपासण्या वाढूनही स्तन कर्करोगाचा धोका कमी होईना! कामा रुग्णालयात तीन वर्षांत रुग्णसंख्येत ६८ टक्के वाढ
1

Health Update: तपासण्या वाढूनही स्तन कर्करोगाचा धोका कमी होईना! कामा रुग्णालयात तीन वर्षांत रुग्णसंख्येत ६८ टक्के वाढ

भूक लागल्यानंतर पोटातून गुडगुड आवाज का येतो? पचनसंस्थेतील ‘या’ बदलांचा शरीरावर दिसून येतो थेट परिणाम
2

भूक लागल्यानंतर पोटातून गुडगुड आवाज का येतो? पचनसंस्थेतील ‘या’ बदलांचा शरीरावर दिसून येतो थेट परिणाम

कडधान्य भिजवताना केलेल्या ‘या’ चुकांमुळे आतड्यांना पोहचेल हानी, अपचनाच्या समस्या वाढून उद्भवतील गंभीर आजार
3

कडधान्य भिजवताना केलेल्या ‘या’ चुकांमुळे आतड्यांना पोहचेल हानी, अपचनाच्या समस्या वाढून उद्भवतील गंभीर आजार

ठाण्यात थायरॉईड कर्करोगाच्या रुग्णांसाठी दिलासादायक बातमी! किम्स हॉस्पिटल्सने सुरू केला पहिला रेडिओआयोडीन थेरपी वॉर्ड
4

ठाण्यात थायरॉईड कर्करोगाच्या रुग्णांसाठी दिलासादायक बातमी! किम्स हॉस्पिटल्सने सुरू केला पहिला रेडिओआयोडीन थेरपी वॉर्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.