ता: 2 -8 – 2023, बुधवार
तिथी: प्रतिपदा
मिती: राष्ट्रीय मिति 11, शके 1945 , विक्रम संवत 2080, दक्षिणायन वर्षा ऋतु, अधिक श्रावण कृष्ण पक्ष प्रतिपदा 20:06
सूर्योदयकालीन नक्षत्र: श्रवण 12:58, नंतर धनिष्ठा, योग – आयुष्मान 14:33 नंतर सौभाग्य, करण- बालव 10:03, नंतर कौलव 20:06, पश्चात तैतिल.
सूर्योदय:5:59, सूर्यास्त: 6:57
शुभ अंक: 5, 1, 4
शुभ रत्न: बुधासाठी पन्ना
शुभ रंग: पांढरा, ग्रे
दिनविशेष
2 ऑगस्ट घटना
2022: विशाखापट्टणम येथे संशयास्पद गॅस गळतीमुळे किमान 53 लोक जखमी.
2001: पुल्लेला गोपीचंद – भारतीय बॅडमिंटन खेळाडू, यांना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर.
1999: गैसल ट्रेन दुर्घटनेत किमान 285 लोकांचे निधन.
1996: मायकेल जॉन्सन – एकाच ऑलिंपिक स्पर्धेत दोनशे आणि चारशे मीटरच्या शर्यतीत सुवर्ण पदक जिकणारे पहिले व्यक्ती बनले.
1990: गल्फ युद्ध – इराक देशाने कुवेतवर आक्रमण केले आणि युद्ध सुरु झाले.
1982: हेलसिंकी मेट्रो, फिनलंड – सर्वसामान्यांसाठी सुरु.
1979: रजनीकांत आरोळे – यांना मॅगसेसे पुरस्कार जाहीर केला.
1954: दादरा व नगर हवेली प्रदेश पोर्तुगीजांकडुन भारतात विलीन.
1945: दुसरे महायुद्ध – पॉट्सडॅम परिषदेचा शेवट.
1934: एडॉल्फ हिटलर – जर्मनीचे फ्युहरर बनले.
1923: काल्व्हिन कूलिज – अमेरिकेचे तिसावे राष्ट्राध्यक्ष बनले.
1922: शांटौ, चीन वादळ – येथे झालेल्या वादळात किमान 50 हजार लोकांचे निधन.
1918: कॅनडा – देशाच्या इतिहासातील पहिला सामान्य संप व्हँकुव्हर येथे झाला.
1914: पहिल्या महायुद्ध – जर्मनीने लक्झेंबर्गचा ताबा घेण्यास सुरु केले.
1870: टॉवर सबवे, लंडन – जगातील पहिल्या भूमिगत ट्यूब रेल्वेची सुरवात झाली.
1858: भारत सरकार कायदा 1858 या कायद्यानुसार भारतातील कंपनी राजवटीची जागा ब्रिटीश राजवटीने घेतली.
1790: अमेरिकेत पहिली जनगणना झाली.
1677: शिवाजी महाराज तामिळनाडूतील विरुधाचलम येथे देवदर्शनास गेले. तिथे त्यांनी डच प्रतिनिधींशी बोलणी केली.
2 ऑगस्ट जन्म
1948: तपन कुमार सरकार – भारतीय-अमेरिकन इलेक्ट्रिकल अभियंता आणि शैक्षणिक
1941: ज्यूल्स हॉफमन – फ्रेन्च जीवशास्त्रज्ञ – नोबेल पारितोषिक
1932: लामर हंट – अमेरिकन फुटबॉल लीग आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप टेनिसचे संस्थापक
1930: ए. पी. वेंकटेश्वरन – भारतीय राजकारणी
1929: विद्या चरण शुक्ला – भारतीय राजकारणी
1918: जे. पी. वासवानी – आध्यात्मिक गुरू
1910: पुरुषोत्तम शिवराम रेगे – कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक
1892: जॅक एल. वॉर्नर – वॉर्नर ब्रदर्सचे सहसंस्थापक
1877: रविशंकर शुक्ला – मध्य प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री
1876: पिंगाली वेंकय्या – भारतीय राष्ट्रध्वज तिरंग्याचे रचनाकार
1861: आचार्य प्रफुल्लचंद्र रे – बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स कंपनीचे संस्थापक
1835: अलीशा ग्रे – वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक
1834: फ्रेडरिक ऑगस्टे बार्थोल्डी – स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे रचनाकार
1820: जॉन टिंडाल – ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ
2 ऑगस्ट निधन
1978: ऍन्टोनी नोगेस – मोनॅको ग्रांप्रीचे स्थापक
1934: पॉल फॉन हिन्डेनबर्ग – जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष
1922: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल – अमेरिकन शास्रज्ञ, टेलिफोनचे संशोधक
1781: सखारामबापू बोकील – पेशवाईतील मुत्सद्दी, साडेतीन शहाण्यांपैकी एक पूर्ण शहाणे
1589: हेन्री (तिसरा) – फ्रान्सचा राजा