• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Birthday Of Former President Shankar Dayal Sharma 19 August History Marathi Dinvishesh

Dinvishesh : माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 19 ऑगस्टचा इतिहास

महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्य केलेले शंकर दयाळ शर्मा यांचा आज जन्मदिन असतो. ते एक कुशल आणि प्रतिष्ठित राजकारणी म्हणून गणले जात होते.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 19, 2025 | 11:29 AM
Birthday of former President Shankar Dayal Sharma 19 august history Marathi dinvishesh

माजी राष्ट्रपती आणि माजी उपराष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन असतो (फोटो - टीम नवराष्ट्र)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

शंकर दयाळ शर्मा हे प्रतिष्ठित भारतीय राजकारणी होते. त्यांनी भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळला होता.  त्यांचा जन्म १९ ऑगस्ट १९१८ रोजी भोपाळ येथे झाला. त्यांनी २५ जुलै १९९२ ते २५ जुलै १९९७ पर्यंत भारताचे नववे राष्ट्रपती म्हणून काम केले. यापूर्वी त्यांनी आंध्र प्रदेश व पंजाबचे राज्यपाल म्हणून काम पाहिले होते. त्याचबरोबर शंकर दयाळ शर्मा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून देखील काम केले आहे. 1986 ते 1987 पर्यंत त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल होते.

19 ऑगस्ट रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 295 ई.पूर्व : प्रेम, सौंदर्य आणि प्रजनन यांची रोमन देवी व्हीनस चे पहिले मंदिर पूर्ण झाले.
  • 1856 : गेल बॉर्डन या शास्त्रज्ञाला दुधाच्या शीतकरण प्रक्रियेचे पेटंट.
  • 1909 : इंडियानापोलिस मोटर स्पीडवे ऑटोमोबाईल रेसिंगसाठी उघडला. पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमात विल्यम बोर्क आणि त्याचा मेकॅनिक मारला जातो
  • 1919 : अफगाणिस्तानला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1945 : व्हिएतनाममध्ये ‘हो ची मिन्ह’ सत्तेवर आले.
  • 1991 : सोविएत संघाच्या राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्हला फोरोस येथे सुटीवर असताना नजरकैदेत घातले गेले.

नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा 

19 ऑगस्ट रोजी जन्म दिनविशेष

  • 1871 : ‘ऑर्व्हिल राइट’ – विल्बर राइट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते यांचा जन्म.
  • 1878 : ‘मनुएल क्वेझोन’ – फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1883 : ‘जोसेमेंडेस काबेसादास’ – पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1883 : ‘कोको चॅनेल’ – चॅनेल कंपनी चे संस्थापिका यांचा जन्म. (मृत्यू : 10 जानेवारी 1971)
  • 1886 : ‘मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर’ – स्वातंत्र्यसैनिक यांचा जन्म. (मृत्यू : 2 जानेवारी 1935)
  • 1887 : ‘एस. सत्यमूर्ति’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 28 मार्च 1943)
  • 1903 : ‘गंगाधरदेवराव खानोलकर’ – लेखक चरित्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 30 सप्टेंबर 1992)
  • 1907 : ‘सरदारस्वर्ण सिंग’ – केंद्रीय मंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 30 ऑक्टोबर 1994)
  • 1907 : ‘हजारी प्रसाद द्विवेदी’ – भारतीय इतिहासकार, लेखक, आणि विद्वान यांचा जन्म. (मृत्यू : 19 मे 1979)
  • 1913 : ‘पीटर केम्प’ – भारतीय-इंग्लिश सैनिक व लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 30 ऑक्टोबर 1993)
  • 1918 : ‘शंकरदयाळ शर्मा’ – भारताचे 9वे राष्ट्रपती आणि 8वे उपराष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू : 26 डिसेंबर 1999)
  • 1921 : ‘जीन रॉडेनबेरी’ – स्टार ट्रेक कथानकाचे निर्माते यांचा जन्म.
  • 1922 : ‘बबनराव नावडीकर’ – मराठी गायक यांचा जन्म.
  • 1946 : ‘बिल क्लिंटन’ – अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1967 : ‘खांड्रो रिनपोछे’ – भारतीय आध्यात्मिक नेते यांचा जन्म.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

19 ऑगस्ट रोजी मृत्यू दिनविशेष

  • 14ई.पुर्व : ‘ऑगस्टस सीझर’ – रोमन सम्राट यांचे निधन.
  • 1493 : ‘फ्रेडरिक (तिसरा)’ – पवित्र रोमन सम्राट यांचे निधन.
  • 1662 : ‘ब्लेझ पास्कल’ – फ्रेन्च गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ यांचे निधन. (जन्म : 19 जून 1623)
  • 1954 : ‘ऍल्सिदेदि गॅस्पेरी’ – इटलीचे पंतप्रधान यांचे निधन.
  • 1947 : ‘मास्टर विनायक’ – अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते यांचे निधन. (जन्म : 29 जानेवारी 1906)
  • 1975 : ‘डॉ. विनायक विश्वनाथ पेंडसे’ – शिक्षणतज्ञ, देशभक्त, तत्त्वज्ञ, कुशल संघटक, लेखक, पत्रकार आणि ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 17 ऑगस्ट 1916)
  • 1990 : ‘रा. के. लेले’ – पत्रकार, संशोधक आणि मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासाचे लेखक यांचे निधन.
  • 1993 : ‘उत्पल दत्त’ – रंगभूमी आणि चित्रपट कलाकार यांचे निधन. (जन्म : 29 मार्च 1929)
  • 1993 : ‘य. द. लोकुरकर’ – निर्भिड पत्रकार यांचे निधन.
  • 1994 : ‘लिनसकार्ल पॉलिंग’ – रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते, दोन वेळा नोबेल पारितोषिक विजेते यांचे निधन. (जन्म : 28 फेब्रुवारी 1901)
  • 2000 : ‘बिनेंश्वर ब्रह्मा’ – भारतीय कवी, लेखक, आणि शिक्षक यांचे निधन. (जन्म : 28 फेब्रुवारी 1948)
  • 2015 : ‘सनत मेहता’ – भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी यांचे निधन.

Web Title: Birthday of former president shankar dayal sharma 19 august history marathi dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2025 | 11:29 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास
1

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास
2

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास
3

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास

Dinvishesh : पाकिस्तानला मिळाले ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र, जाणून घ्या 14 ऑगस्टचा इतिहास
4

Dinvishesh : पाकिस्तानला मिळाले ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र, जाणून घ्या 14 ऑगस्टचा इतिहास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Dinvishesh : माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 19 ऑगस्टचा इतिहास

Dinvishesh : माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 19 ऑगस्टचा इतिहास

आशिया कपमध्ये वैभव सुर्यवंशीला संधी मिळणार? दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ! वाचा सविस्तर

आशिया कपमध्ये वैभव सुर्यवंशीला संधी मिळणार? दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ! वाचा सविस्तर

Chhatrapati Sambhajinagar लग्नाला नकार देताच प्रेयसीने काढला काटा, आधी प्रियकराला दारू पाजली नंतर गळ्यावरून…

Chhatrapati Sambhajinagar लग्नाला नकार देताच प्रेयसीने काढला काटा, आधी प्रियकराला दारू पाजली नंतर गळ्यावरून…

iPhone 17 Series: तयार आहात ना! Apple ईव्हेंटची तयारी झाली सुरु, आयफोन 17 सिरीजसोबत ‘हे’ गॅझेट्स होणार लाँच

iPhone 17 Series: तयार आहात ना! Apple ईव्हेंटची तयारी झाली सुरु, आयफोन 17 सिरीजसोबत ‘हे’ गॅझेट्स होणार लाँच

AUS vs SA : दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठा झटका, एकदिवसीय मालिकेतून कगिसो रबाडा बाहेर!

AUS vs SA : दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठा झटका, एकदिवसीय मालिकेतून कगिसो रबाडा बाहेर!

युद्ध थांबणार? युक्रेनशी चर्चेनंतर ट्रम्प यांचा मॉस्कोला फोन; लवकरच झेलेन्स्की-पुतिन यांची घडवणार भेट

युद्ध थांबणार? युक्रेनशी चर्चेनंतर ट्रम्प यांचा मॉस्कोला फोन; लवकरच झेलेन्स्की-पुतिन यांची घडवणार भेट

सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चीज ब्रेड ऑम्लेट, नोट करून घ्या हेल्दी रेसिपी

सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चीज ब्रेड ऑम्लेट, नोट करून घ्या हेल्दी रेसिपी

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.