सनई वादनाने मंत्रमुग्ध करणारे बिस्मिल्ला खान यांनी घेतला जगाचा निरोप घेतला (फोटो - टीम नवराष्ट्र)
शास्त्रीय संगीतामध्ये आणि सनई वादनामध्ये एक उच्चांग स्थान मिळवलेल्या बिस्मल्ला खान यांनी आजच्या दिवशी जगाचा निरोप घेतला. उस्ताद बिस्मिल्ला खान यांचा जन्म 21 मार्च 1916 मध्ये झाला. ते मूळचे बिहारचे होते. बिस्मिल्ला खान प्रसिद्ध आणि लोकप्रिय भारतीय शहनाई वादक होते. त्यांच्या कलेने अनेकांना मंत्रमुग्ध केले आहे. उस्ताद बिस्मिल्ला खान यांना त्यांच्या कलेमुळे “भारतरत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.भारतीय सनई वादन कला जगभर पोहोचवली आणि शहनाईला शास्त्रीय संगीतामध्ये महत्त्वाचे स्थान मिळवून दिले आहे. 21 ऑगस्ट 2006 त्यांनी जगाचा निरोप घेतला.
21 ऑगस्ट रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
21 ऑगस्ट रोजी जन्म दिनविशेष
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
21 ऑगस्ट रोजी मृत्यू दिनविशेष