अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यामध्ये हत्या करण्यात आली (फोटो - टीम नवराष्ट्र)
आजच्या दिवशी पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये सर्वांना हादरवणारी घटना घडली होती. 20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी बालगंधर्वाच्या पुलावर नरेंद्र दाभोलकर यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते, महाराष्ट्राच्या विवेकवादी चळवळीतले महत्वाचे कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळस्कर यांना दोषी ठरवण्यात आले. आज या घटनेला 12 वर्षे झाली आहेत.
20 ऑगस्ट रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
20 ऑगस्ट रोजी जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
20 ऑगस्ट मृत्यू दिनविशेष