Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अस्वस्थ मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी नियमित करा ‘हे’ प्राणायाम, हायपरटेंशनची समस्या होईल कायमची दूर

शरीरात वाढलेले मानसिक तणाव आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे नियमित अनुविलोम विलोम प्राणायाम करावे. हे प्राणायाम नियमित केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. याशिवाय शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: May 14, 2025 | 08:25 AM
अस्वस्थ मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी नियमित करा 'हे' प्राणायाम

अस्वस्थ मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी नियमित करा 'हे' प्राणायाम

Follow Us
Close
Follow Us:

बिघडलेली जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, अपुरी झोप, पोषक घटकांची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. याशिवाय शरीरात वाढलेला मानसिक तणाव आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. मानसिक तणाव वाढल्यानंतर मन अस्वस्थ होणे, काम करण्याची इच्छा न होणे, वारंवार डोकं दुखणे, सतत चिडचिड इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. अशावेळी नियमित सकाळी उठल्यानंतर अनुलोम विलोम प्राणायाम करावे. सकाळी उठल्यानंतर नियमित प्राणायाम केल्यामुळे शरीरात सकारात्मक बदल दिसून येतात. श्वासावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनुलोम विलोम प्राणायाम नियमित करावे. हे प्राणायाम तुम्ही कोणत्याही वेळी करू शकता.(फोटो सौजन्य – iStock)

शरीरावर जमा झालेली अतिरिक्त चरबी झपाट्याने वितळवण्यासाठी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन,चरबीचा थर होईल कमी

अनुलोम विलोम प्राणायाम म्हणजे अनुलोम म्हणजे उजवी नाकपुडी, विलोम म्हणजे डावी नाकपुडी आणि प्राणायाम म्हणजे श्वास घेणे असा याचा अर्थ होतो. हे प्राणायाम करताना उजव्या आणि डाव्या नाकपुडीतून श्वास घ्यावा, त्यानंतर हळुवार श्वास सोडावा. अनुलोम विलोम प्राणायाम नियमित केल्यास शरीराचे शुद्धीकरण होते. यामुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. नाडी शोधन प्राणायाम केल्यामुळे शरीरातील नाड्या शुद्ध होण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला अनुलोम विलोम प्राणायाम नियमित केल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे शरीराच्या कार्यात बदल दिसून येतील.

का करावे अनुलोम विलोम प्राणायाम:

सकाळी उठल्यानंतर शरीरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी नियमित अनुलोम विलोम प्राणायाम करावे. शरीरात वाढलेला तणाव, बिघडलेली जीवनशैली, मानसिक तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा नकारात्मक परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शारीरिक दृष्ट्या शरीर सक्रिय ठेवण्यासाठी नियमित व्यायाम, प्राणायाम, ध्यान करावे. शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे शरीराच्या ऊर्जा वाहिन्या ब्लॉक होऊन जातात. ज्यामुळे वारंवार थकवा, आळस जाणवू लागतो. अशावेळी नियमित अनुलोम विलोम प्राणायाम केल्यास शरीरातील संपूर्ण थकवा आणि अशक्तपणा निघून जाईल. ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्या उघडण्यास मदत होईल.

अनुलोम विलोम प्राणायाम करण्याचे फायदे:

  • सकाळी उठल्यानंतर नियमित अनुलोम विलोम प्राणायाम केल्यामुळे शरीरातील विषारी घाण बाहेर पडून जाते आणि रक्त शुद्ध होण्यास मदत होते.
  • शरीराचे रक्तभिसरण सुधारण्यासाठी प्राणायाम करावे.
  • श्वसनसंस्था मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी प्राणायाम करणे उत्तम पर्याय आहे.
दुर्मिळ अस्थिसंसर्गाचे अखेर निदान, थॅलसेमियाच्या रुग्णाच्या हालचाली पूर्ववत होण्यास मदत

अनुलोम विलोम प्राणायाम करताना कोणती काळजी घ्यावी:

  • अनुलोम विलोम किंवा कोणतेही प्राणायाम करताना ते रिकाम्या पोटी करावे. यामुळे शरीरात विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होते.
  • अनुलोम विलोम करताना जमेल तितका वेळ श्वास रोखून धरावा.
  • दम्यासारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी अनुलोम विलोम प्राणायाम करू नये.
  • हृदयरोग किंवा हृद्यासंबंधित इतर कोणत्याही समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी प्राणायाम करू नये.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Do this pranayama regularly to control the restless mind benefits of doing anulom vilom pranayama

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 08:25 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Mental Illness
  • mental stress

संबंधित बातम्या

भारतात क्षयरोगाचे वाढते संकट! प्रतिबंधासाठी साधे उपाय करून मिळवता येईल नियंत्रण, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती
1

भारतात क्षयरोगाचे वाढते संकट! प्रतिबंधासाठी साधे उपाय करून मिळवता येईल नियंत्रण, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

कुटुंबाच्या चिंतेने उडाली भारतीय महिलांची झोप! देशातील पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये ९% जास्त झोप न येण्याचे प्रमाण
2

कुटुंबाच्या चिंतेने उडाली भारतीय महिलांची झोप! देशातील पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये ९% जास्त झोप न येण्याचे प्रमाण

उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी नियमित प्या ‘या’ फळाचा रस, राहाल कायमच ताजेतवाने
3

उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी नियमित प्या ‘या’ फळाचा रस, राहाल कायमच ताजेतवाने

डीआरटीबी रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ! बीपीएएलएम उपचार, तंत्रज्ञानामुळे मुंबई पालिकेला यश
4

डीआरटीबी रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ! बीपीएएलएम उपचार, तंत्रज्ञानामुळे मुंबई पालिकेला यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.