Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुत्रा चावल्यानंतर लगेच करा ‘हे’ उपाय, दुर्लक्ष केल्यास रेबिजने होईल तडफडून मृत्यू

कुत्रा चावल्यानंतर बऱ्याचदा अनेक लोक दुर्लक्ष करतात. पण दुर्लक्ष केल्यामुळे रेबीजने मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कुत्रा चावल्यानंतर तातडीने कोणते उपाय करावे,याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 06, 2025 | 11:46 AM
कुत्रा चावल्यानंतर लगेच करा 'हे' उपाय

कुत्रा चावल्यानंतर लगेच करा 'हे' उपाय

Follow Us
Close
Follow Us:

देशभरात सगळीकडेच भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. बऱ्याचदा रस्त्याने चालताना किंवा इतर वेळी अनेकांना कुत्रा चावतो. कुत्रा चावल्यानंतर काही लोक सामान्य समस्या समजून दुर्लक्ष करतात. मात्र कुत्रा चावल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करणे आवश्यक आहे. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरातील राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू ब्रजेश सोलंकी यांचा कुत्रा चावल्यामुळे मृत्यू झाला. कुत्रा चावल्यानंतर त्यांना रेबिज सारख्या गंभीर आजाराची लागण झाली. रेबीजमुळे मृत्यू होणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भारतामध्ये रेबीजने मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. बरेच कुत्रा चावल्यानंतर होणाऱ्या जखमेकडे दुर्लक्ष करतात. मात्र हे जीवावर बेतू शकते. कब्बडीपटू ब्रिजेशच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर रेबीजबद्दल अनेक चर्चा रंगल्या आहेत.(फोटो सौजन्य – istock)

पावसाळ्यात वारंवार सर्दी खोकला होत असेल तर ‘या’ पद्धतीने करा लवंग वेलचीचा वापर, आजारांपासून राहाल दूर

भारतमध्ये आत्तापर्यंत रेबीजमुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रेबीज झाल्यानंतर शरीराची स्थिती अतिशय बिकट होऊन जाते. मागील अनेक वर्षांपासून भटके कुत्रे अनेकांना चावले आहेत. मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांनी आत्तापर्यंत अनेक मुलांना चावा घेतला आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कुत्रा चावल्यानंतर तातडीने कोणते उपाय करावे? रेबीज होऊन नये म्हणून काय करावे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

कुत्रा चावल्यावर ‘ही’ लक्षणं दिसताच व्हा सावध:

  • सतत ताप येणे
  • खाण्यापिण्याची इच्छा न होणे
  • सतत उलटीसारखं वाटणे
  • नाकातून सतत पाणी येणे
  • हातापायांमध्ये सूज किंवा जळजळ होणे

कुत्रा चावल्यानंतर तातडीने काय करावे?

रस्त्याने चालताना किंवा इतर वेळी कोणताही कुत्रा चावल्यानंतर लगेच कुत्रा लावलेली जागा स्वच्छ करून घ्यावी. चावलेल्या ठिकाणी अजिबात पाणी लावू नये. त्यानंतर जखम 10 ते 15 मिनिटं अ‍ॅंटी-सेप्टिक सोप किंवा पाण्याने स्वच्छ करून घ्यावी. जखम झालेल्या ठिकाणी अ‍ॅंटीसेप्टिक लावून ठेवावे. यामुळे रक्तस्त्राव कमी होण्यास मदत होईल. कुत्रा चावलेल्या ठिकाणी पट्टी बांधून रक्तस्त्राव रोखावा. त्यानंतर लगेच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे.

Periods मध्ये प्रेग्नेंसी होऊ शकते का? पपई खाल्ल्याने खरंच मासिक पाळी लवकर येते? डॉक्टरांनीच केलं स्पष्ट

कुत्रा चावल्यानंतर काय करू नये:

बऱ्याचदा कुत्रा चावल्यानंतर लोक सामान्य समजून दुर्लक्ष करतात. तर काही लोक जखम झालेल्या ठिकाणी हळद, लिंबू किंवा मीठ लावतात. यामुळे जखम बरी होते असे अनेकांना वाटत. यामुळे बॅक्टेरिया मारतील असे अनेकांना वाटते. पण हे सर्व उपाय केल्यामुळे कुत्रा चावलेल्या ठिकाणी जळजळ वाढू लागते. त्यामुळे हे कोणतेही उपाय न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपाय करावे.

FAQs (संबंधित प्रश्न)

रेबीज म्हणजे काय?

रेबीज हा एक गंभीर विषाणूजन्य रोग आहे, जो मेंदू आणि मज्जासंस्थेवर परिणाम करतो. संक्रमित प्राण्याच्या चाव्याव्दारे किंवा ओरबाडल्याने तो माणसांमध्ये पसरतो.

रेबीज कसा पसरतो?

रेबीजचा विषाणू संक्रमित प्राण्यांच्या लाळेतून पसरतो, विशेषतः कुत्रा, मांजर, वटवाघूळ किंवा इतर वन्य प्राण्यांच्या चावल्याने किंवा ओरबाडल्याने.

रेबीजची लक्षणे कोणती?

ताप, डोकेदुखी, थकवा, स्नायू दुखणे, आणि अति लाळ येणे, पाण्याची भीती वाटणे, मानसिक गोंधळ, आणि अर्धांगवायू यांसारखी लक्षणे दिसू शकतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Do this remedy immediately after a dog bite otherwise you will die from rabies health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2025 | 11:46 AM

Topics:  

  • health
  • Health Care Tips
  • Street dogs

संबंधित बातम्या

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित करा चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन, शरीराला होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे
1

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित करा चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन, शरीराला होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

बीटचा रस पोटासाठी ठरेल अमृत! चवीसोबत संपूर्ण शरीर राहाल कायमच निरोगी,पचनाच्या समस्या होतील गायब
2

बीटचा रस पोटासाठी ठरेल अमृत! चवीसोबत संपूर्ण शरीर राहाल कायमच निरोगी,पचनाच्या समस्या होतील गायब

वारंवार होणाऱ्या डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, डोकेदुखी होईल कायमची गायब
3

वारंवार होणाऱ्या डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, डोकेदुखी होईल कायमची गायब

जेवणानंतर नियमित करा ‘या’ हिरव्या पाण्याचे सेवन! मधुमेह आणि आरोग्यासंबंधित गंभीर आजार होतील कायमचे दूर
4

जेवणानंतर नियमित करा ‘या’ हिरव्या पाण्याचे सेवन! मधुमेह आणि आरोग्यासंबंधित गंभीर आजार होतील कायमचे दूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.