Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाहेर गेल्यानंतर वारंवार शिंका येतात? ‘हे’ उपाय केल्यास धुळीच्या अ‍ॅलर्जीपासून मिळेल कायमची सुटका

थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्यासंबंधित समस्या उद्भवत असतील तर वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. सर्दीमुळे सतत शिंका येत असतील तर गरम पाण्याची वाफ घ्यावी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 10, 2026 | 11:39 AM
बाहेर गेल्यानंतर वारंवार शिंका येतात? 'हे' उपाय केल्यास धुळीच्या अ‍ॅलर्जीपासून मिळेल कायमची सुटका

बाहेर गेल्यानंतर वारंवार शिंका येतात? 'हे' उपाय केल्यास धुळीच्या अ‍ॅलर्जीपासून मिळेल कायमची सुटका

Follow Us
Close
Follow Us:

आपल्यापैकी अनेकांना धुळीची ऍलर्जी असते. अशा लोकांना जरा धुळीच्या संपर्कात आल्यावर सतत शिंका येतात, श्वास घ्यायला त्रास होतो, डोळे सुजतात, नाकही वाहते. वास्तविक, धुळीच्या कणांमध्ये सूक्ष्मजीव असतात. जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही. यासह हवेतील परागकण, प्राण्यांचे केस, बॅक्टेरियांमुळे देखील ऍलर्जी होते. या ऍलर्जीमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी अनेक औषधे उपलब्ध असली तरी याचे दुष्परिणाम शरीरावर होऊ शकतात. अशा परिस्थितीत धुळीची ऍलर्जी दूर करण्यासाठी घरगुती उपाय करता येतील.(फोटो सौजन्य – istock)

भारतातील अनोखं रेल्वे स्टेशन जो रविवारी घेतो सुट्टी; ना हॉर्न, ना ट्रेन… जाणून घ्या नाव नसलेल्या या स्टेशनची कहाणी

आहारात दही, ताक, चीज यांचा समावेश करावा, या पदार्थांच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. ज्यामुळे ऍलर्जीचा त्रास उद्भवत नाही.धुळीची अ‍ॅलर्जी टाळण्यासाठी आँहारात पपई, लिंबू, संत्रीसारख्या विटामिन सी, विटामिन ई युक्त पदार्थांचा समावेश करावा.ग्रीन टी सेवन करणे फायद्याचे ठरेल. यातील अ‍ॅन्टीऑक्सिडंट्स शरीरात अ‍ॅलर्जीची रिअ‍ॅक्शन रोखतात.

तुम्ही मधाचे सेवन करू शकता.धुळीमुळे सतत शिंका येत असतील तर दिवसातून दोन वेळा एक लहान चमचा मधाचे सेवन करावे.निलगिरीचे तेल गरम पाण्यात घालून वाफ घेतल्यास धुळीमुळे उद्भवणाऱ्या सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो. तसेच या वाफेमुळे सायनसचे पॅकेज मोकळे होतात. थंडीच्या दिवसांमध्ये काहींना वारंवार शिंका आणि सर्दी होते. थंड वातावरणात बाहेर गेल्यानंतर काहींना लगेच सर्दी होते. सर्दी झाल्यानंतर नाकातून पाणी येणे, शिंका येणे इत्यादी बऱ्याच समस्या उद्भवतात. अशावेळी बाहेर फिरायला जाताना मास्क लावून बाहेर जावे.

भरपूर चालून पोट- मांड्यावरील इंचभर सुद्धा चरबी कमी होत नाही? मग वॉकनंतर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, झपाट्याने व्हाल बारीक

बाहेर जाऊन आल्यानंतर गरम पाण्याची वाफ घ्यावी. वाफ घेतल्यामुळे नाकातील हानिकारक विषाणू बाहेर पडून जातात. वाफ घेताना पाण्यात ओवा किंवा विटामिन ई कँप्सूल मिक्स करून टाकावी. यामुळे नाक स्वच्छ होते आणि सर्दीपासून आराम मिळतो. सायन्स झाल्यानंतर सुद्धा खूप जास्त शिंका येतात. सतत येणाऱ्या शिंकामुळे डोकेदुखीचा त्रास होतो. त्यामुळे सायन्सच्या समस्येकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून शरीराची काळजी घ्यावी.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: शिंक का येते?

    Ans: नाकात धूळ, परागकण किंवा इतर बाहेरील कण गेल्यावर.

  • Que: शिंक रोखणे चांगले आहे का?

    Ans: शिंक रोखल्याने घसा दुखणे, आवाज बदलणे किंवा इतर समस्या होऊ शकतात, म्हणून शिंकू देणे चांगले.

  • Que: वारंवार शिंका येत असल्यास काय करावे?

    Ans: ऍलर्जी किंवा क्रॉनिक रायनाइटिस चे लक्षण असू शकते.

Web Title: Do you sneeze frequently after going outside trying these remedies will provide permanent relief from dust allergies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 11:39 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • home remedies
  • Winter Care

संबंधित बातम्या

उघड्यावर ठेवलेल्या नारळ पाण्यात काही तासांमध्ये तयार होतात विषारी घटक! जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम
1

उघड्यावर ठेवलेल्या नारळ पाण्यात काही तासांमध्ये तयार होतात विषारी घटक! जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम

चेहऱ्यावरील पिंपल्स कायमचे होतील गायब! रोजच्या आहारात करा ड्रॅगन फ्रूटचा समावेश, शरीरावर दिसून येतील जादुई परिणाम
2

चेहऱ्यावरील पिंपल्स कायमचे होतील गायब! रोजच्या आहारात करा ड्रॅगन फ्रूटचा समावेश, शरीरावर दिसून येतील जादुई परिणाम

केसांमध्ये टक्कल पडण्याची भीती वाटते? मग मेथी दाण्यांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, महिनाभरात होतील लांबलचक केस
3

केसांमध्ये टक्कल पडण्याची भीती वाटते? मग मेथी दाण्यांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, महिनाभरात होतील लांबलचक केस

अपुऱ्या झोपेमुळे शरीराला होते ‘या’ गभींर आजारांची लागण, शांत व गाढ झोपेसाठी करून पाहा घरगुती उपाय
4

अपुऱ्या झोपेमुळे शरीराला होते ‘या’ गभींर आजारांची लागण, शांत व गाढ झोपेसाठी करून पाहा घरगुती उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.