(फोटो सौजन्य – Pinterest)
रेल्वे सेवा आणि रविवार अनेकदा असं अपितानं जातं की, रविवारी काही रेल्वे उशिराने येतात किवा कॅन्सल होतात त्यामुळे रविवारी येने प्रवास करण्याआधी रेल्वेचं स्टेटस आधी येश करणं गरजेचं मानलं जातं कारण भारतीय रेल्वेकडून दर रविवारी ट्रॅकच्या दुरुस्तीचं काम करण्यासठी मोठे ब्लॉक दिवसांमध्ये सेवा सुरळीत रेल्वेच्या वेळापत्रकावर याचा प्रभाव पडतो पण कचा उद्देश इतर मिळाली हा असती, भारतात एक असं रेल्वे स्टेशन आहे जिथे रविवारी रेल्वे हॉर्न किया शिटी वाजत नाही. है सेल्वे स्टेशन पक्षिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्यात आहे.
रिपोट्र्सनुसार, वर्धमानपासून साधारण ३५ किलोमीटर अंतरावरील या स्टेशनवर केवळ बांकुडा-मासाग्राम पैसेंजर रेलवे थांबते, पण रविवारी ही रेल्वे सुद्धा येत नाही आणि स्टेशनवर पूर्णपणे पिन ड्रॉप सापलेन्स रहती, माणजे ना रेल्वेचा हॉर्न वाजत ना कोणती सूचना दिली जात. रविवारी स्टेशन मास्टरलता रेल्वेचे तिकीट खरेदी करण्यासठी वर्धमान शहरात जान लागतं. स्पामुळेच स्टेशनावर तिकीट काउंटर व्वणि सगळ्या सेवा या दिवशी बंद राहतात.
भारतातील 5 मंदिर जिथला प्रसाद मानला जातो अशुभ, इथे गेलात तर चुकूनही प्रसादाला हात लावू नका
या स्टेशनचं आणखी एक वेगळेपण माणजे या स्टेशनला नावच नाहीये नाव नसून सुद्धा हे स्टेशन प्रवाशांसाठी खूप महत्वाचं ठरतं. कारण हे स्टेशन बाकुडा आणि मास्तग्राम दम्मान प्रवास करणा-यांसाठी महत्त्वाचा दुज आहे. स्थानिक लोक दावा करतात को, असे छोटे स्टेशन आभाई दूर राहणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी बनवले जात होते. रिपोट्र्सनुसार, रेल्वेचा हॉर्न पहाटे ३ वाजताही प्रामुल्यने सुरक्षेच्या कारणांसाठी बनवला जातो.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






