Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यातही चहाशिवाय राहणं झालंय कठीण, काय होईल परिणाम; डॉक्टरांनी सांगितले किती कप पिणे योग्य

उन्हाळ्यातही तुम्हाला चहाची सुरकी मारण्याची सतत हुक्की येतेय आणि तुम्ही इतक्या उन्हाळ्यातही कपावर कप चहा ढोसत असाल तर त्याचे नक्की काय परिणाम होतात आणि किती कप चहा प्यावा जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 30, 2025 | 06:39 PM
उन्हाळ्यात किती चहा प्यावा (फोटो सौजन्य - iStock)

उन्हाळ्यात किती चहा प्यावा (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

चहाप्रेमींसाठी हिवाळा असो वा उन्हाळा चहा पिण्यास कधीही नकार देत नाहीत. हिवाळ्यात चहा पिणे ठीक आहे, परंतु उन्हाळ्याच्या दिवसात चहा खूप विचारपूर्वक प्यावा असा सल्ला डॉक्टर देतात. कारण या ऋतूत जास्त चहा पिण्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत, आज या लेखात आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात जास्त चहा पिण्याचे तोटे सांगू आणि उन्हाळ्यात किती कप चहा पिणे योग्य आहे हे जाणून घेऊ आणि याशिवाय किती चहा सुरक्षित आहे? हेदेखील आपण जाणून घेऊया 

सतत वाढणाऱ्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर, आता सरकार लोकांना सुरक्षित राहण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे. अलीकडेच, भारताच्या आरोग्य मंत्रालयाने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट X वर एक पोस्ट शेअर केली आणि उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काय करावे हे सांगितले. यामध्ये त्यांनी असेही सांगितले की उन्हाळ्याच्या दिवसात चहाची मर्यादा किती असायला हवी आणि चहा आणि कॉफी पिणे देखील टाळावे. तथापि, ते पूर्णपणे थांबवणे आवश्यक नाही असेही सांगितले (फोटो सौजन्य – iStock) 

एका दिवसात किती चहा प्यावा

चहा पिण्याचे प्रमाण किती असावे

चहा प्रेमींना चहाशिवाय जगणे खूप कठीण आहे. जर तुम्हीही अशा लोकांपैकी एक असाल जे चहाशिवाय राहू शकत नाहीत, तर तुम्ही उन्हाळ्यातही चहा पिऊ शकता. तथापि, तुम्हाला त्याचे प्रमाण थोडे मर्यादित करावे लागेल. उन्हाळ्याच्या दिवसात दिवसातून २-३ कप चहा पिणे ठीक आहे, त्यामुळे कोणतेही नुकसान होत नाही. पण यापेक्षा जास्त चहा पिल्याने तुमचे अनेक नुकसान होऊ शकते असा सल्ला डॉक्टर माधव भागवत यांनी दिला आहे. 

चवीसह आरोग्यासाठी गुणकारी ठरेल आल्याचा चहा, जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

जास्त चहा पिण्याने नुकसान

चहा पिण्यामुळे नक्की काय नुकसान होते

  • जास्त चहा पिण्यामुळे तुम्हाला सतत चिंता, अस्वस्थता, हृदय गती वाढणे आणि घाबरल्यासारखे होऊ शकते. यामुळे तुम्हाला Anxiety चा त्रासही होऊ शकतो आणि याकडे दुर्लक्ष करणे महाग ठरू शकते
  • उन्हाळ्यात तुम्ही सतत चहा पित असाल तर छातीत जळजळ, मळमळ, पोटात पेटके, अ‍ॅसिड रिफ्लक्स आणि अतिसार होऊ शकतो
  • याशिवाय चहामध्ये कॅफिन आढळते, त्यामुळे जास्त प्रमाणात चहा प्यायल्याने डोकेदुखी होऊ शकते
  • जास्त चहा घेतल्याने दातांच्या समस्यादेखील उद्भवू शकतात. चहातील कॅफीनचा दातांवर अधिक लवकर परिणाम झालेला दिसून येते. दात खराब होणे वा सतत चहा पिण्याने दातांवर तीव्र सणक जाणवू शकते 
  • चहामुळे काही लोकांमध्ये रक्तदाबात चढ-उतार होऊ शकतात. ज्याना रक्तदाबाची समस्या आहे त्या व्यक्तींनी तर दिवसातून १ कपापेक्षा अधिक चहा पिणे टाळावे. उन्हाळ्यात चहा न पिता थंड पेयांवर भर दिल्यास तब्बेत अधिक चांगली राहू शकते
  • जास्त चहा शरीराची लोह शोषण्याची क्षमतादेखील बिघडवतो. इतकेच नाही तर जास्त चहा पिण्याने झोपेची पद्धतदेखील बिघडते, ज्यामुळे झोपेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात
  • तुम्ही गर्भवती असाल, तर जास्त चहा पिण्याने कधीकधी काही गुंतागुंत होऊ शकते. त्यामुळे उन्हाळ्यात तुम्ही चहाचे प्रमाण जितके कमी करता येईल तितके करा. विशेषतः गर्भवती महिलांनी चहा पिणे टाळणे जास्त चांगले ठरेल
चहामुळे वाढतोय पित्त, अ‍ॅसिडिटीचा त्रास? मग चहा बनवताना मिक्स करा ‘हा’ १० रुपयांचा पदार्थ, चहा बनेल हेल्दी

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Doctor shared how many cups of tea are safe to drink in summer health tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2025 | 06:39 PM

Topics:  

  • Health Tips
  • healthy tea
  • summer care tips

संबंधित बातम्या

2 साहित्यांपासून घरीच तयार करा डायबिटीजचे औषध, वैद्यांनी दिला सल्ला; फक्त 40 दिवसांतच शुगर राहील नियंत्रणात
1

2 साहित्यांपासून घरीच तयार करा डायबिटीजचे औषध, वैद्यांनी दिला सल्ला; फक्त 40 दिवसांतच शुगर राहील नियंत्रणात

Poop Timing: शौचाला जायची योग्य वेळ कोणती सकाळ की संध्याकाळ? मेटाबॉलिज्मवर कसा होतो परिणाम
2

Poop Timing: शौचाला जायची योग्य वेळ कोणती सकाळ की संध्याकाळ? मेटाबॉलिज्मवर कसा होतो परिणाम

गरुड पुराणात लिहून ठेवलाय मोडलेल्या हाडांवर खात्रीशीर उपाय; वेदना कमी करण्यासाठी प्राचीन आणि दैवी पद्धतींची मदत घ्या
3

गरुड पुराणात लिहून ठेवलाय मोडलेल्या हाडांवर खात्रीशीर उपाय; वेदना कमी करण्यासाठी प्राचीन आणि दैवी पद्धतींची मदत घ्या

हिवाळ्यात लोणचं खाण्याचे आहेत चमत्कारी फायदे; आता कोणत्याही गिल्टशिवाय करा सेवन, आयुर्वेद एक्सपर्टने केलं स्पष्ट
4

हिवाळ्यात लोणचं खाण्याचे आहेत चमत्कारी फायदे; आता कोणत्याही गिल्टशिवाय करा सेवन, आयुर्वेद एक्सपर्टने केलं स्पष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.