Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुटलेल्या पोटामुळे कंबरेचा भाग जाड दिसतो? नियमित चावून खा हिरव्यागार कढीपत्त्याची पाने, महिनाभरात दिसतील बदल

वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी कोणत्याही सप्लिमेंट्सचे सेवन करण्याऐवजी कढीपत्त्याच्या पानांचे सेवन करावे. ही पाने शरीरासाठी अत्यंत प्रभावी ठरतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 02, 2026 | 08:36 AM
सुटलेल्या पोटामुळे कंबरेचा भाग जाड दिसतो? नियमित चावून खा हिरव्यागार कढीपत्त्याची पाने, महिनाभरात दिसतील बदल

सुटलेल्या पोटामुळे कंबरेचा भाग जाड दिसतो? नियमित चावून खा हिरव्यागार कढीपत्त्याची पाने, महिनाभरात दिसतील बदल

Follow Us
Follow Us:

कढीपत्त्याच्या पानांचे फायदे?
वजन कमी करण्यासाठी उपाय?
पोटावर चरबीचा घेर वाढण्याची कारणे?

जगभरात वाढलेल्या वजनाने अनेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्या उद्भवतात. याशिवाय मधुमेह, कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब इत्यादी गंभीर आजार होण्याची शक्यता असते. वजन वाढल्यानंतर शरीराच्या सर्वच अवयवांवर चरबीचा अनावश्यक घेर वाढू लागतो. यामुळे बऱ्याचदा महिलांचा आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता असते. पोट आणि मांड्यांवर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी महिलांसह पुरुषसुद्धा तासनतास व्यायाम, महागडे डाएट, सप्लिमेंट्सचे इत्यादींचे सेवन करतात. पण केमिकल युक्त सप्लिमेंट्स प्यायल्यामुळे किडनी निकामी होते आणि किडनीच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. सतत कोणतेही चुकीचे उपाय करण्याऐवजी घरगुती पदार्थांचे सेवन करून वाढलेले वजन कमी करावे. आज आम्ही तुम्हाला कढीपत्त्याचे सेवन केल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

उपाशी पोटी नियमित प्या थंडगार काकडीचे डिटॉक्स पेय, वजन कमी होण्यासोबतच चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो

भारतीय स्वयंपाक घरात कायमच कढीपत्त्याचा वापर केला जातो. कढीपत्याशिवाय जेवणाला व्यवस्थित चव लागत नाही. वरण, भाजी किंवा इतर कोणताही तिखट पदार्थ बनवताना त्यात कढीपत्ता टाकला जातो. हिरवीगार पाने केवळ स्वयंपाक करण्यासाठी नाहीतर आरोग्याससाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. आयुर्वेदामध्ये कढीपत्त्याच्या पानांना खूप जास्त महत्व आहे. मेटाबॉलिझ्म सुधारण्यासाठी आणि पोटावर वाढलेला अनावश्यक चरबीचा घेर कमी करण्यासाठी कढीपत्ता खावा. आहारात वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही कढीपत्त्याचे सेवन करू शकता. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कढीपत्त्याची २ किंवा ३ पाने चावून खाल्ल्यास महिनाभरात पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होईल.

कढीपत्यामध्ये महानिम्बिन नावाचे अल्कलाऑईड एंटी ओबेसिटी गुणधर्म असते, ज्यामुळे शरीरातील लिपिल लेव्हल कमी होण्यास मदत होते. हाय फॅट डाएटमुळे वाढणारे वजन नियंत्रणात ठेवण्यास कढीपत्ता अतिशय फायदेशीर आहे. शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित ठेवण्यासाठी कढीपत्ता खाण्याचा सल्ला कायमच दिला जातो. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कढीपत्ता खाल्ल्यास पोटात जमा झालेली घाण बाहेर पडून जाते आणि शरीर डिटॉक्स होते. चयापचन क्रिया सुधारल्यानंतर वाढलेला चरबीचा घेर कमी होण्यास मदत होते. कढीपत्त्यातील फिनोलिक्स शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात आणि शरीरातील बेसल मेटाबॉलिक रेट वाढवतात, ज्यामुळे कॅलरीज कमी होण्यास मदत होते.

नवजात बाळांच्या शरीरावर बारीक केस का असतात? तज्ज्ञ म्हणतात की…

वजन कमी करण्यासाठी प्रभावी उपाय:

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी दुधाचा चहा पिण्याऐवजी कढीपत्त्याच्या पानांचा चहा प्यावा. यासाठी टोपात पाणी गरम करून त्यात १० ते १५ पाने कढीपत्त्याची टाकून व्यवस्थित उकळवून घ्या. टोपातील पाणी अर्धा होईपर्यंत उकळवून घ्या. तयार केलेले पाणी गाळून हलकेसे थंड झाल्यानंतर त्यात लिंबाचा रस टाकून प्यावे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. हे पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी अतिशय गुणकारी आहे. कढीपत्त्याची कोवळी पाने चावून खाल्ल्यास शरीरात अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: वजन कमी करण्यासाठी काय खावे?

    Ans: कोबी, पालक, सफरचंद, नाशपाती यांसारख्या फळे आणि भाज्या

  • Que: वजन जलद कमी करण्यासाठी काय करावे?

    Ans: दिवसभरात २-३ लिटर पाणी प्या

Web Title: Does a protruding belly make the waist area look thicker eat green curry leaves with regular bites changes will be seen within a month

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 08:36 AM

Topics:  

  • Bad Cholesterol
  • Health Care Tips
  • Weight loss

संबंधित बातम्या

कोरड्या खोकल्यामुळे हैराण झाला आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा कायमचा आराम, कायमच राहाल निरोगी
1

कोरड्या खोकल्यामुळे हैराण झाला आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा कायमचा आराम, कायमच राहाल निरोगी

Foods For Colon Cancer: आतड्यांचा कॅन्सर होऊ नये म्हणून आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, लक्षणे दिसण्याधीच आतडे होतील मजबूत
2

Foods For Colon Cancer: आतड्यांचा कॅन्सर होऊ नये म्हणून आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, लक्षणे दिसण्याधीच आतडे होतील मजबूत

फक्त लठ्ठपणा नाही, तर सामान्य वजनातही वाढतो फॅटी लिव्हरचा धोका? डॉक्टरांनी सांगितली कारणे
3

फक्त लठ्ठपणा नाही, तर सामान्य वजनातही वाढतो फॅटी लिव्हरचा धोका? डॉक्टरांनी सांगितली कारणे

सांध्यांमध्ये कायमच तीव्र वेदना होतात? हाडांचा टीबी झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष करणे ठरेल धोक्याचे
4

सांध्यांमध्ये कायमच तीव्र वेदना होतात? हाडांचा टीबी झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष करणे ठरेल धोक्याचे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.