Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नियमित तूप खाल्ल्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात का? जाणून घ्या नियमित किती आणि कोणत्या वेळी तूप खावे

दैनंदिन आहारात नियमित चमचाभर तूप खावे. यामुळे शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही. तुपात असलेले गुणधर्म वजन कमी करतात आणि शरीरात चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यास मदत करतात. चला तर जाणून घेऊया तूपखाण्याचे गुणकारी फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 04, 2026 | 05:30 AM
नियमित तूप खाल्ल्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात का? जाणून घ्या नियमित किती आणि कोणत्या वेळी तूप खावे

नियमित तूप खाल्ल्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात का? जाणून घ्या नियमित किती आणि कोणत्या वेळी तूप खावे

Follow Us
Follow Us:

तूप खाण्याचे फायदे?
कोणत्या वेळी तुपाचे सेवन करावे?
तूप खाल्ल्यामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात का?

भारतीय स्वयंपाक घरात आवर्जून पाहायला मिळणारा पदार्थ म्हणजे तूप. जेवणातील विविध पदार्थ बनवण्यासाठी तुपाचा वापर केला जातो. तुपामध्ये असलेले गुणकारी घटक शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत. अनेक लोक जेवण बनवताना सुद्धा तुपाचा वापर करतात. पण बऱ्याचदा वजन वाढेल किंवा शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढेल या भीतीने अनेक लोक तुपाचे सेवन करणे टाळतात. तूप खाण्याची कितीही इच्छा असली तरीसुद्धा तुपाचे सेवन केले जात नाही. पण दैनंदिन आहारात मर्यादित प्रमाणात तुपाचे सेवन केल्यास शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही. तुपामध्ये विटामिन ए, डी, ई, के आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिडस् इत्यादी अनेक घटक आढळून येतात. चमचाभर तूप नियमित खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते आणि खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया नियमित किती आणि कोणत्या वेळी तूप खावे? याबद्दल सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

राष्ट्रीय कर्करोगमुक्त दिन का साजरा केला जातो? कर्करोगासारख्या गंभीर आजारांवर मात करण्यासाठी प्रमुख वैद्यकीय उपाय

तूप खाल्ल्यामुळे वजन वाढते का?

अनेकांच्या मनात तूप खाण्याबद्दल गैरसमज निर्माण झाले आहेत. तुपाचे सेवन केल्यामुळे वजन वाढते? शरीरावर अनावश्यक चरबीचे प्रमाण वाढू लागते. पण असे नसून तूप वाढलेले वजन कमी करण्यास मदत करते. तुपामध्ये MCTs नावाचे गुणकारी घटक आढळून येतात, ज्यामुळे फॅट्स शरीरात साठून राहत नाहीत. ते लिव्हरद्वारे त्वरित ऊर्जेमध्ये रूपांतरित होतात. तूप खाल्ल्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. यामुळे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते.

रोज तूप खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढून रक्तवाहिन्या ब्लॉक होतात का?

रक्तात वाढलेले कोलेस्ट्रॉल हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक करून टाकते. पण आहारात शुद्ध तुपाचे सेवन केल्यास रक्तवाहिन्यांमध्ये अजिबात कोलेस्ट्रॉल वाढत नाही. गायीच्या शुद्ध तुपामुळे शरीरात चांगल्या कोलेस्ट्रॉलची वाढ होते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज हे केवळ सॅच्युरेटेड फॅट्समुळे नाहीतर शरीराला आलेली सूज, ट्रान्स फॅट्स, डालडा, रिफाइंड शुगर च्या अतिसेवनामुळे सुद्धा वाढू लागते. त्यामुळे आहारात शुद्ध गाईच्या तुपाचे सेवन करावे. तूप खाल्ल्यामुळे रक्तवाहिन्या लवचिक राहतात.

सडलेले Liver मुळापासून होईल स्वच्छ! रामदेव बाबांनी सांगितलेले हे उपाय ठरतील प्रभावी, कधीच खराब होणार नाही लिव्हर

नियमित किती प्रमाणात आणि कधी तूप खावे?

सामान्य निरोगी व्यक्ती नियमित १ ते २ चमचा तूप खाऊ शकते. यामुळे वजन वाढण्याचा कोणताही धोका निर्माण होणार नाही. तूप खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक फॅटी ॲसिड्स मिळतात. तूप खाताना ते कच्चे खाण्याऐवजी डाळभात किंवा खिचडी बनवल्यानंतर त्यावर टाकून खावे. याशिवाय बद्धकोष्ठता टाळण्यासाठी नियमित सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी घेऊन त्यात चमचाभर तूप टाकून प्यायल्यास पचनाच्या आजारांपासून सुटका मिळेल. याशिवाय आतड्यांमध्ये मऊपणा टिकून राहण्यास मदत होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: नियमित तूप खाल्ल्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात का?

    Ans: मर्यादित प्रमाणात तूप खाल्ल्याने सर्वसाधारणपणे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात असे ठोसपणे म्हणता येत नाही. मात्र, अति प्रमाणात संतृप्त चरबीचे सेवन केल्यास कोलेस्टेरॉल वाढू शकते. त्यामुळे प्रमाण महत्त्वाचे आहे.

  • Que: तूप खाण्याची योग्य वेळ कोणती?

    Ans: तूप सकाळच्या नाश्त्यात, गरम भात किंवा पोळीबरोबर तसेच दुपारच्या जेवणात घेतले जाऊ शकते. यामुळे पचनास मदत होऊ शकते.

  • Que: तूप कोलेस्टेरॉल वाढवते का?

    Ans: अति प्रमाणात तूप खाल्ल्यास काही लोकांमध्ये LDL (वाईट) कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे.

Web Title: Does regular consumption of ghee block heart vessels know how much and at what time to eat ghee regularly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Benefits of Ghee
  • Desi Ghee
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

‘या’ फळांचे सेवन केल्यास वाढू शकतो Diabetes चा धोका, जाणून घ्या फळे खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत
1

‘या’ फळांचे सेवन केल्यास वाढू शकतो Diabetes चा धोका, जाणून घ्या फळे खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.