Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालकची भाजी खायला आवडत नाही? मग हिरव्यागार पानांपासून घरीच बनवा नॅचरल फेसपॅक,एका दिवसात चमकेल चेहरा

चेहऱ्यावरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळवण्यासाठी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पालक फेसपॅक बनवू शकता. पालक फेसपॅक लावल्यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन कमी होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 02, 2025 | 02:05 PM
पालकची भाजी खायला आवडत नाही? मग हिरव्यागार पानांपासून घरीच बनवा नॅचरल फेसपॅक

पालकची भाजी खायला आवडत नाही? मग हिरव्यागार पानांपासून घरीच बनवा नॅचरल फेसपॅक

Follow Us
Close
Follow Us:
  • चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी पालक फेसपॅक कसा तयार करावा?
  • पालकचे चेहऱ्याला होणारे गुणकारी फायदे?
  • त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधरण्यासाठी घरगुती उपाय?

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना पालेभाज्या खायला अजिबात आवडत नाही. पण पालेभाज्या पाहिल्यानंतर मुलं नाक मुरडतात.पालेभाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. मेथी, पालक, मुळा, चाकवत इत्यादी भाज्यांमध्ये असलेले गुणकारी घटक शरीराला भरपूर पोषण देतात. शरीरात निर्माण झालेली पोषक घटकांची कमतरता चेहऱ्यावर सुद्धा लगेच दिसून येतो. चेहरा काहीवेळा अतिशय निस्तेज आणि वयस्कर वाटू लागतो. याशिवाय चेहऱ्याची योग्य काळजी न घेतल्यामुळे त्वचेवर पिंपल्स येणे, मुरूम, बारीक बारीक पुरळ इत्यादी अनेक समस्या चेहऱ्यावर दिसून येतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी महिला बाजारातील स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. यासोबतच घरगुती उपाय सुद्धा करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो कायम टिकून राहतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पालकच्या पानांचा वापर करून फेसपॅक बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

डोळ्यांभोवती आलेल्या काळ्या वर्तुळांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, डार्क सर्कल होतील गायब

पालकच्या पानांच्या फेसपॅक बनवण्याची कृती:

फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात पालक टाकून पातळ पेस्ट तयार करून घ्या. तयार केलेली पेस्ट वाटीमध्ये काढून त्यात दही, तांदळाचे पीठ, मध आणि गुलाब पाणी मिक्स करून फेसपॅक बनवा. तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून काहीवेळ तसाच ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करून त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून टाका. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास त्वचा अधिक उजळदार आणि सुंदर होईल. पालकमध्ये असलेल्या घटकांमुळे त्वचा उठावदार आणि सुंदर होते.

पालकचे चेहऱ्याला होणारे फायदे:

पालकमध्ये विटामिन ए, सी, ई आणि आयर्न इत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. यामुळे चेहऱ्यावर वाढलेले पिगमेंटेशन, पिंपल्स कमी होऊन त्वचा अधिक सुंदर दिसते. तसेच यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स चेहऱ्यावरील थकवा, तणाव दूर करतात. त्वचा आतून स्वच्छ करण्यासाठी आणि त्वचेवरील टॅन कमी करण्यासाठी पालक फेसपॅक चेहऱ्यावर लावावा. यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारते.

कमी वयात ‘या’ कारणांमुळे महिलांच्या चेहऱ्यावर दिसून येते म्हातारपण, चेहऱ्यावर सुरकुत्या वाढून त्वचा दिसते निस्तेज

गुलाब पाण्याचे टोनर:

सर्वच महिला गुलाब पाण्याचा टोनर म्हणून वापर करतात. गुलाब पाण्यामुळे त्वचा कायमच हायड्रेट राहते. याशिवाय गुलाब पाणी लावल्यामुळे त्वचेवरील ताजेपणा कायम टिकून राहतो आणि चेहरा अतिशय सुंदर दिसतो. गुलाब पाणी त्वचेची पीएच पातळी संतुलित ठेवणे, रोमछिद्र घट्ट करणे इत्यादी गोष्टी करते. त्यामुळे गुलाब पाण्याचा वापर करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Dont like to eat spinach then make a natural face pack at home from green leaves

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 02:05 PM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

थंडीत फाटलेल्या पायांच्या भेगांपासून आराम मिळवण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय, पायांच्या टाचा होतील मुलायम
1

थंडीत फाटलेल्या पायांच्या भेगांपासून आराम मिळवण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय, पायांच्या टाचा होतील मुलायम

कपाळावर पडलेले टक्कल कमी करण्यासाठी ५ रुपयांचा कढीपत्ता ठरेल प्रभावी! जाणून घ्या हेअर टॉनिक बनवण्याची सोपी कृती, केस होतील दाट
2

कपाळावर पडलेले टक्कल कमी करण्यासाठी ५ रुपयांचा कढीपत्ता ठरेल प्रभावी! जाणून घ्या हेअर टॉनिक बनवण्याची सोपी कृती, केस होतील दाट

डोळ्यांभोवती आलेल्या काळ्या वर्तुळांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, डार्क सर्कल होतील गायब
3

डोळ्यांभोवती आलेल्या काळ्या वर्तुळांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, डार्क सर्कल होतील गायब

रोज न चुकता हा एक लाडू खा, केसगळतीपासून त्वचेच्या समस्यापर्यंत सर्वकाही होईल दूर; बनवण्याची पद्धतही आहे फार सोपी
4

रोज न चुकता हा एक लाडू खा, केसगळतीपासून त्वचेच्या समस्यापर्यंत सर्वकाही होईल दूर; बनवण्याची पद्धतही आहे फार सोपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.