Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lips Care Tips: सुकलेले काळे ओठ आठवडाभरात होतील गुलाबी! ‘या’ टिप्स फॉलो केल्यास ओठांवरील मृत त्वचा होईल गायब

उन्हामुळे किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे काळवंडलेले ओठ पुन्हा एकदा चमकदार आणि ग्लोइंग करण्यासाठी घरगुती उपाय करावेत. यामुळे ओठांचे आरोग्य सुधारते आणि ओठ सुंदर दिसतात. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 09, 2026 | 10:20 AM
सुकलेले काळे ओठ आठवडाभरात होतील गुलाबी! 'या' टिप्स फॉलो केल्यास ओठांवरील मृत त्वचा होईल गायब

सुकलेले काळे ओठ आठवडाभरात होतील गुलाबी! 'या' टिप्स फॉलो केल्यास ओठांवरील मृत त्वचा होईल गायब

Follow Us
Follow Us:

महिला कायमच चेहऱ्याची खूप जास्त काळजी घेतात. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, ऍक्ने, सुरकुत्या इत्यादींवर अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. पण ओठांची योग्य काळजी घेतली जात नाही. ओठ काळे पडल्यानंतर सुद्धा कोणतेही उपाय न करता ओठांच्या त्वचेकडे दुर्लक्ष केले जाते. मऊ, नितळ आणि निरोगी ओठ चेहऱ्याच्या सौंदर्यात भर पडतात. त्यामुळे ओठांची काळजी घेणे फार आवश्यक आहे. बऱ्याचदा कमी पाण्याचे सेवन, उन्हाचा प्रभाव, शरीरातील पाण्याची कमतरता, जीवनशैलीत सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव आणि ओठांची चुकीच्या पद्धतीने काळजी घेतल्यामुळे ओठांचे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. ओठ काळे पडल्यानंतर सुरुवातीला त्यांच्याकडे अजिबात लक्ष दिले जात नाही, पण कालातंराने ओठ पूर्णपणे काळे आणि निस्तेज होऊन जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सुकलेले काळे ओठ पुन्हा एकदा गुलाबी आणि हायड्रेट करण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

चेहऱ्यावर वाढलेले पिग्मेंटेशन, काळेपणा घालवण्यासाठी ५ रुपयांच्या ‘या’ पदार्थाचा करा वापर, त्वचेवर येईल फेशिअलसारखा ग्लो

ओठ काळे पडल्यानंतर ते चमकदार करण्यासाठी अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेली महागडे प्रॉडक्ट वापरतात. पण वारंवार कोणत्याही क्रीम लावण्याऐवजी ओठांची काळजी घरगुती उपाय करून करावी. सर्वप्रथम शरीर हायड्रेट असणे फार आवश्यक आहे. शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे ओठांचे आरोग्य सुधारते. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर ओठ कोरडे पडतात आणि ओठांची साल निघण्यास सुरुवात होते. त्यामुळे दिवसभरात ३ ते ४ लिटर पाणी पिणे फार आवश्यक आहे. याशिवाय ओठांवर सतत जीभ फिरवू नये.

काळवंडलेल्या ओठांवर मृत त्वचा तशीच साचून राहते. ज्यामुळे ओठ खूप जास्त काळे दिसतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा ओठांवर लीप स्क्रब लावावे किंवा घरगुती उपाय करून ओठांची काळजी घ्यावी. साखर आणि मध एकत्र करून त्यांची पेस्ट तयार करावी. तयार केलेले मिश्रण ओठांवर लावून हलक्या हाताने घासावे. याशिवाय रात्री झोपण्याआधी ओठांवर लिप बाम, तूप किंवा खोबरेल तेल लावावे. यामुळे रात्रभर ओठांवर ओलावा टिकून राहतो आणि ओठ हायड्रेट राहतात. थंडीच्या दिवसांमध्ये ओठ खूप जास्त कोरडे पडतात. अशावेळी या सवयी फॉलो कराव्यात.

Glowing Skin Tips: पार्लरचा खर्च वाचणार! रोज प्या ‘हे’ १ सुपरहेल्दी ड्रिंक; चेहऱ्यावर येईल गुलाबी ग्लो

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर केवळ त्वचा नाहीतर ओठ सुद्धा काळे पडण्याची जास्त शक्यता असते. उन्हामुळे काळे पडलेले ओठ गुलाबी आणि चमकदार करण्यासाठी नियमित लिपबाम लावावे. जीवनसत्त्वे, लोह आणि अँटी ऑक्सिडंट्सयुक्त फळे, भाज्या, सुका मेवा आणि संतुलित आहार घेतल्यास शरीरसोबतच ओठांचे सुद्धा आरोग्य सुधारण्यास मदत होईल. पोषण घटकांची कमतरता निर्माण झाल्यानंतर ओठ फुटणे किंवा ओठासंबंधित इतरही समस्या वाढू लागतात. तसेच ओठ काळे होण्यामागील प्रमुख कारण म्हणजे निकृष्ट दर्जाच्या किंवा कालबाह्य सौंदर्यप्रसाधनांचा वापर केल्यामुळे ओठ खूप जास्त खराब होऊन जातात. त्यामुळे चांगल्या दर्जाच्या स्किन केअरचा वापर करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Dry black lips will turn pink in a week if you follow these tips the dead skin on the lips will disappear

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • home remedies
  • lip care tips
  • skin care tips

संबंधित बातम्या

Skin Care Tips: चेहऱ्यावरील वांग आणि काळ्या डागांमुळे हैराण झाला आहात? ‘या’ पद्धतीने करा तुरटीचा वापर, चेहऱ्यावर येईल ग्लो
1

Skin Care Tips: चेहऱ्यावरील वांग आणि काळ्या डागांमुळे हैराण झाला आहात? ‘या’ पद्धतीने करा तुरटीचा वापर, चेहऱ्यावर येईल ग्लो

Home Remedies: कोरियन महिलांप्रमाणे डागविरहित त्वचा हवी आहे? मग अंघोळीच्या १० मिनिटं आधी चेहऱ्यावर लावा ‘ही’ पेस्ट
2

Home Remedies: कोरियन महिलांप्रमाणे डागविरहित त्वचा हवी आहे? मग अंघोळीच्या १० मिनिटं आधी चेहऱ्यावर लावा ‘ही’ पेस्ट

Hibiscus Flower For Face: काळवंडलेला-निस्तेज चेहरा आठवडाभरात दिसेल तेजस्वी! ‘या’ पद्धतीने तयार करा जास्वदींच्या फुलांचे नॅचरल जेल
3

Hibiscus Flower For Face: काळवंडलेला-निस्तेज चेहरा आठवडाभरात दिसेल तेजस्वी! ‘या’ पद्धतीने तयार करा जास्वदींच्या फुलांचे नॅचरल जेल

Skin Care Tips: त्वचेवर अचानक पिंपल्स येऊन खड्डे पडतात? ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे चेहऱ्यावर चमक होते कायमची गायब
4

Skin Care Tips: त्वचेवर अचानक पिंपल्स येऊन खड्डे पडतात? ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे चेहऱ्यावर चमक होते कायमची गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.