Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोरडा खोकला होईल कायमचा नष्ट! एक ग्लास दुधात मिक्स करून प्या ‘हा’ पदार्थ, घशाच्या समस्यांपासून मिळेल आराम

कोरड्या खोकल्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी मध आणि हळदीचे दूध प्यावे. यामुळे घशात वाढलेली जळजळ आणि खवखव कमी होते आणि आराम मिळतो. जाणून घ्या सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 30, 2025 | 11:56 AM
कोरडा खोकला होईल कायमचा नष्ट! एक ग्लास दुधात मिक्स करून प्या 'हा' पदार्थ

कोरडा खोकला होईल कायमचा नष्ट! एक ग्लास दुधात मिक्स करून प्या 'हा' पदार्थ

Follow Us
Follow Us:

खोकला कमी करण्यासाठी घरगुती उपाय?
थंडीच्या दिवसांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी का होते?
सर्दी खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय?

वातावरणातील बदलांच्या परिणामामुळे सर्दी, खोकला आणि इतर आजारांची शरीराला लागण होण्याची शक्यता असते. हवेमध्ये वाढलेल्या गारव्याचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. या दिवसांमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जाते. यामुळे रात्री झोपताना खोकला येणे, छातीत जळजळ होणे, घसा खवखवणे इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. वारंवार उद्भवणाऱ्या सर्दी, खोकल्यामुळे घशासंबंधित समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. कोरडा खोकला प्रामुख्याने रात्रीच्या वेळी खूप जास्त येतो. सतत येणाऱ्या खोकल्यामुळे डोकेदुखी, छातीमध्ये वेदना इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. सर्दी खोकला वाढल्यानंतर बऱ्याचदा मेडिकलमधील गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. पेनिकलकच्या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते.(फोटो सौजन्य – istock)

लिव्हर कुजल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, आचार्य बालकृष्णांनी सांगितलेले घरगुती उपाय लिव्हरसाठी ठरतील प्रभावी

सर्दी, खोकला, घशात वाढलेली खवखव आणि सुक्या खोकल्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय शरीरासाठी कायमच प्रभावी ठरतात. आयुर्वेदिक उपाय केल्यामुळे घशात वाढलेल्या खवखवपासून आराम मिळतो आणि शरीराला भरमसाट फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला सुक्या खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे श्वसनमार्ग मोकळा होईल आणि फुफ्फुसांमध्ये चिकटून राहिलेली घाण स्वच्छ होईल.

आल्याचा काढा:

जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवताना आल्याचा वापर केला जातो. आल्यामध्ये आढळून येणारे दाहक विरोधी गुणधर्म शरीरातील घाण बाहेर काढून टाकतात. यासाठी टोपात एक ग्लास पाणी गरम करून त्यात किसलेलं आलं घालून पाण्याला उकळी काढा. पाण्याला एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करून पाणी गाळून घ्या. तयार केलेल्या काढ्यात मध घालून सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. याशिवाय शरीरात साचून राहिलेले विषारी घटक सुद्धा बाहेर पडून जातील. आल्याच्या काढ्याचे सेवन केल्यास श्वसनमार्ग मोकळा होण्यास मदत होईल. तसेच रात्री सतत खोकला येत असल्यास आल्याचा बारीक तुकडा दातांखाली घेऊन चघळावा.

मध:

शरीरासाठी मध गुणकारी आहे. चमचाभर मध घेऊन त्यात चिमूटभर हळद टाकून मिक्स करून चाटण म्हणून खाल्ल्यास खोकला कमी होईल. कोरड्या खोकलाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी मध फायदेशीर ठरते. याशिवाय सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात मध मिक्स करून प्यायल्यास खोकल्याच्या समस्येपासून आराम मिळेल. तसेच कोमट पाण्यात मधाचे सेवन केल्यामुळे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल.

आतड्यांमध्ये साचून राहिलेला विषारी कचरा क्षणार्धात पडून जाईल बाहेर! गरम पाण्यात मिक्स करून प्या ‘हा’ जादुई पदार्थ, पोट होईल स्वच्छ

हळदीचे दूध:

सुका खोकला आणि सर्दीपासून आराम मिळवण्यासाठी एक ग्लास कोमट दुधात हळद मिक्स करून प्यावी. तसेच दुधात तुम्ही एक चमचा तूप सुद्धा मिक्स करून पिऊ शकता. यामुळे सर्दी खोकला कमी होईल आणि आराम मिळेल. हळदीमध्ये असलेले घटक घशाला आलेली सूज कमी करण्यास मदत करतात. शरीरातील संसर्गसोबत लढण्यासाठी हळदीचे सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोरड्या खोकल्यासाठी घरगुती उपाय?

    Ans: भरपूर पाणी प्या, कारण हायड्रेशनमुळे श्लेष्मा पातळ होतो.

  • Que: कोरड्या हवामानाचा त्वचेवर काय परिणाम होतो?

    Ans: कोरड्या हवेमुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो.

Web Title: Dry cough will disappear forever drink this substance mixed with a glass of milk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 11:56 AM

Topics:  

  • cold and cough home remedies
  • home remedies
  • winter health tips

संबंधित बातम्या

भुवयांवरील केस विरळ झाले आहेत? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांच्या वापरामुळे केसांची होईल नॅचरली वाढ
1

भुवयांवरील केस विरळ झाले आहेत? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांच्या वापरामुळे केसांची होईल नॅचरली वाढ

त्वचेवर येईल नॅचरल ग्लो! चमचाभर गुळाचा वापर करून ‘या’ पद्धतीने तयार करा होममेड फेसपॅक, काळे डाग होतील नाहीसे
2

त्वचेवर येईल नॅचरल ग्लो! चमचाभर गुळाचा वापर करून ‘या’ पद्धतीने तयार करा होममेड फेसपॅक, काळे डाग होतील नाहीसे

हेअरफॉल  थांबवण्यासाठी महागड्या प्रॉडक्टचा वापर करत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांमध्ये मिक्स करून लावा कांद्याचा रस
3

हेअरफॉल थांबवण्यासाठी महागड्या प्रॉडक्टचा वापर करत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांमध्ये मिक्स करून लावा कांद्याचा रस

उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका
4

उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.