शतकानुशतके भारतीय स्वयंपाकघरात डाळी, आमटी किंवा भाज्यांना फोडणी देण्यासाठी हिंगाचा वापर केला जातो. हिंगाच्या वापरामुळे अन्नाचा सुगंध आणि चव वाढण्यास मदत होते. जेवणात हिंगाचा वापर केल्यास खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन…
पावसाळ्यात सगळ्यांचं सर्दी, खोकल्याच्या त्रासाला सामोरे जावे लागते. अशावेळी मेडिकलमधील गोळ्या आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेला आयुर्वेदिक काढा प्यावा. यामुळे आजारांपासून सुटका मिळते आणि आरोग्य सुधारते.
Head Neck cancer Symptoms: घशात खवखव, आवाज बसणे किंवा तोंडातील जखम यांसारखी लक्षणे दीर्घकाळ राहिल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये, कारण ती डोके आणि मानेच्या कर्करोगाची सुरुवातीची चिन्हे असू शकतात.
वारंवार तुम्हाला सर्दी खोकला किंवा नाकातून पाणी येत असेल तर आहारात थंड पदार्थ आणि दुग्धजन्य पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे सतत सर्दी होते आणि आरोग्य बिघडते.
साधारणपणे श्लेष्म जास्त असेल तर संरक्षण जास्त मिळेल असे वाटते. मात्र आमच्या अभ्यासातून असे दिसले की श्लेष्माचे प्रमाण वाढताच त्याचे आवरण तुकड्या-तुकड्यांत विभागले जाते.
थंडीच्या दिवसांमध्ये सर्दी खोकला झाल्यानंतर कोणत्या कफ सीरपचे सेवन करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. यामुळे छातीत जमा झालेला कफ बाहेर पडून जातो आणि शरीर स्वच्छ होते.
हिवाळ्यात वाढत्या सर्दी खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी जेष्ठमधाचे सेवन करावे. यामुळे छातीत जमा झालेला कफ मोकळा होतो आणि फुफ्फुस स्वच्छ राहण्यास मदत होते.
हिवाळ्याचा ऋतू अनेक आजारांना आमंत्रण देतो. याकाळात सर्दी, खोकला असे आजर फार सामान्य आहेत. अनेकदा आजार दूर करण्यासाठी आपण डॉक्टरांकडे जाण्याचा पर्याय निवडतो. परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की, काही सामान्य…
कोरड्या खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे छातीत जमा झालेला कफ नष्ट होण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया मधाचे चाटण बनवण्याची कृती.
थंडीच्या दिवसांमध्ये सगळ्यांचं सर्दी, खोकला आणि आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्दी कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर आयुर्वेदिक काढ्याचे सेवन करावे.
सकाळी उठल्यानंतर वारंवार शिंका येत असतील तर धूळ, मातीच्या संपर्कात जाणे टाळावे. यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होतो. जाणून घ्या शिंका येऊ नये म्हणून कोणते घरगुती उपाय करावेत.
सर्दी, खोकला इत्यादी साथीच्या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी मध आणि लिंबाच्या रसाचे सेवन करावे. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि घशात वाढलेली जळजळ कमी होते.
कोरड्या खोकल्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी मध आणि हळदीचे दूध प्यावे. यामुळे घशात वाढलेली जळजळ आणि खवखव कमी होते आणि आराम मिळतो. जाणून घ्या सविस्तर.
थंडीच्या दिवसांमध्ये वारंवार सर्दी खोकला आणि घशात वेदना वाढून आरोग्य बिघडते. अशावेळी आजीबाईच्या बटव्यातील औषधी पदार्थांचा वापर करून चाटण तयार करावे. जाणून घ्या सविस्तर.
हिवाळ्यात सर्दी खोकला वाढल्यानंतर दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता आयुर्वेदिक काढा आणि घरगुती उपाय करून आराम मिळवावा. सर्दी खोकला कमी करण्यासाठी बाबा रामदेवांनी सांगितलेले हे उपाय नक्कीच करा.
हिवाळ्याच्या थंडीत अनेक आजारांना खुले आमंत्रण मिळते. याकाळात सर्दी-खोकल्यासारखे आजार होणं एक सामान्य गोष्ट आहे. पण या किरकोळ आजारांसाठी तुम्हाला डाॅक्टरांना गाठण्याची गरज नाही तर तुम्ही घरीच सोपा उपाय ट्राय…