Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मान आणि पाठीवर साचलेला मळ दूर करायचाय? मग घरीच अशाप्रक्रारे तयार करा बेसन-दह्याचा नैसर्गिक क्लींजर

मान आणि पाठीवर साचलेला काळसर थर अनेकदा अस्वच्छतेमुळे किंवा त्वचेतील बदलांमुळे दिसू शकतो. घरच्या घरी बेसन-दही वापरून तयार केलेला हा सोपा क्लिंजर त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत करू शकतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 15, 2026 | 08:15 PM
मान आणि पाठीवर साचलेला काळसर थर अनेकदा अस्वच्छतेमुळे किंवा त्वचेतील बदलांमुळे दिसू शकतो. घरच्या घरी बेसन-दही वापरून तयार केलेला हा सोपा क्लिंजर त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत करू शकतो.

मान आणि पाठीवर साचलेला काळसर थर अनेकदा अस्वच्छतेमुळे किंवा त्वचेतील बदलांमुळे दिसू शकतो. घरच्या घरी बेसन-दही वापरून तयार केलेला हा सोपा क्लिंजर त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत करू शकतो.

Follow Us
Follow Us:
  • बेसन, दही आणि थोडा मध एकत्र करून पेस्ट तयार करा.
  • मान आणि पाठीवर 10-15 मिनिटे लावून हलक्या हाताने स्वच्छ करा.
  • आठवड्यातून 2 वेळा वापरल्यास त्वचा स्वच्छ आणि मऊ ठेवण्यास मदत होऊ शकते.
आपण सुंदर दिसावं असं प्रत्येकाची इच्छा असते. बऱ्याचदा आरोग्याची आणि चेहऱ्याची काळजी काटेकोरपणे पार पाडली जाते पण शरीरातील काही भाग हे असे असतात ज्याच्याकडे नेहमीच आपले दुर्लक्ष होते. यातीलच एक आहे पाठ आणि मान… बऱ्याचदा पाठीची आणि मानेची नीट स्वच्छता न झाल्याने यावर काळा मळ साचू लागतो. पाठ एकवेळ लपली जाईल पण मानेचा काय. बऱ्याचदा जेव्हा इतरांसमोर आपली काळी मान दिसू लागते तेव्हा चारचौघांमध्ये आपली लाज निघते. तुमचा चेहरा सुंदर असला तरी मानेवरचा काळा थर त्या सौंदर्याच्या आड येत असतो. अनेकदा साबणाने स्वच्छ करूनही मानेवरचा हा काळा थर दूर होत नाही अशात एक घरगुती क्लिंजर वापरणे तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरेल. आज आपण या लेखात घरातील काही पदार्थांचा वापर करून नैसर्गिक क्लिंजर जर कसा तयार करायचा याची एक सोपी पद्धत जाणून घेणार आहोत. याचा वापर करून तुम्ही मानेवर आणि पाठीवर साजलेला मळ सहजरीत्या दूर करू शकता. मुख्य म्हणजे हा घरगुती उपाय असल्याने यात एकही पैसा खर्च करण्याची तुम्हाला गरज नाही.

दिवसभर शरीराला हायड्रेड ठेवण्यासाठी नक्की किती पाण्याचे सेवन करावे? योग्य प्रमाण जाणून घ्या

घरी कसे तयार करावे नॅचरल क्लिंजर? 

यासाठी एका वाटीत एक ते दोन चमचे बेसन, एक चमचे दही आणि चमचाभर मध घ्या. सर्व साहित्य नीट एकत्रित करून याची पेस्ट तयार करा. तुमचा होममेड क्लीन जर तयार आहे.

बेसन आणि दही च्या क्लिंजरचे फायदे 

  • बेसन त्वचेला आतून स्वच्छ करण्यास आणि ऑईली स्किन ची समस्या दूर करण्यास मदत करते. यामुळे त्वचा उजळण्यासही मदत होते.
  • दही त्वचेचा कोरडेपणा दूर करते आणि ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते.
  • हळद त्वचेवरील काळे डाग आणि व्रण कमी करण्यास मदत करते.
चेहऱ्यावरील डलनेस होईल कमी? सोप्या पद्धतीने बीटरूटचा वापर करून घरीच करा फेशिअल, त्वचेवर येईल गुलाबी ग्लो

क्लिंजर चा वापर कसा करावा? 

  • अंघोळीपूर्वी ही पेस्ट मानेवर आणि पाठीवर नीट लावा.
  • साधारण दहा ते पंधरा मिनिटे या पेस्टला तसंच राहू द्या. यानंतर हातांनी मसाज करत कोमट पाण्याने मान आणि पाठ स्वच्छ करा.
  • आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय केल्याने त्वचेवर दूर होण्यास नक्कीच मदत होईल.
  • यामुळे त्वचेच्या अन्य समस्या ही दूर होण्यास मदत होते.
 

Web Title: Easy home remedy to remove dark dirt from neck and back besan curd natural cleanser tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • home remedies
  • lifestyle news
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

महिनाभरात चेहऱ्यावर येईल ब्रायडल ग्लो! सकाळी उपाशी पोटी नियमित प्या ‘या’ पदार्थांचे पाणी, त्वचा होईल तेजस्वी
1

महिनाभरात चेहऱ्यावर येईल ब्रायडल ग्लो! सकाळी उपाशी पोटी नियमित प्या ‘या’ पदार्थांचे पाणी, त्वचा होईल तेजस्वी

Lifestyle Tips: केसांना मेहंदी लावताना त्यात मिसळा या ५ गोष्टी; मिळतील अनेक फायदे
2

Lifestyle Tips: केसांना मेहंदी लावताना त्यात मिसळा या ५ गोष्टी; मिळतील अनेक फायदे

Winter Skin Care Tips: हिवाळ्यात त्वचा काळवंडल्यासारखी का दिसते? त्वचेवरील तेज वाढवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
3

Winter Skin Care Tips: हिवाळ्यात त्वचा काळवंडल्यासारखी का दिसते? त्वचेवरील तेज वाढवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Diabetes: वारंवार तहान, थकवा अन् भूक लागतेय! शरीरातील ‘या’ बदलांकडे दुर्लक्ष नको; असू शकतो मधुमेहाचा धोका
4

Diabetes: वारंवार तहान, थकवा अन् भूक लागतेय! शरीरातील ‘या’ बदलांकडे दुर्लक्ष नको; असू शकतो मधुमेहाचा धोका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.