Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवसाची सुरुवात करा चविष्ट पदार्थाने! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा मेक्सिकन स्टाईल स्ट्रीट कॉर्न सॅलड, नोट करा रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात कायमच विकतचे पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले मेक्सिकन स्टाईल स्ट्रीट कॉर्न सॅलड बनवून खावे. यामुळे शरीराला भरपूर फायदे होतात आणि पोट भरलेले राहते.

  • By सुरुची कदम
Updated On: May 12, 2026 | 08:00 AM
दिवसाची सुरुवात करा चविष्ट पदार्थाने! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा मेक्सिकन स्टाईल स्ट्रीट कॉर्न सॅलड, नोट करा रेसिपी

दिवसाची सुरुवात करा चविष्ट पदार्थाने! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा मेक्सिकन स्टाईल स्ट्रीट कॉर्न सॅलड, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

सततची धावपळ, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, जंक फूडचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. शरीरात पोषक घटकांची कमतरता निर्माण झाल्यानंतर वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. सकाळच्या नाश्त्यापासून ते अगदी रात्रीच्या जेवणापर्यंत वेगवेगळ्या पदार्थांचा आहारात समावेश केला जातो. त्यामुळे आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा खाण्याऐवजी हेल्दी आणि टेस्टी मेक्सिकन स्टाईल स्ट्रीट कॉर्न सॅलडचा नाश्त्यात समावेश करावा. यामुळे पोट सुद्धा भरलेले राहते आणि शरीराला भरमसाट फायदे होतात. मक्याच्या दाण्यांमध्ये असलेले पोषक घटक आरोग्य सुधारण्यास मदत करतात. लहान मुलं डब्यात चपाती भाजी घेऊन जाण्याचा कंटाळा करतात. त्यामुळे मुलांना कायम तेच ठराविक पदार्थ खायला देण्याऐवजी या पद्धतीने बनवलेले वेगवेगळे सॅलड खाण्यास द्यावेत. यामुळे पोट सुद्धा भरलेले राहील आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात ऊर्जा टिकून राहील. चला तर जाणून घेऊया मेक्सिकन स्टाईल स्ट्रीट कॉर्न सॅलड बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – istock)

कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा कच्च्या फणसाच्या गऱ्यांची भाजी, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खातील आवडीने

साहित्य:

  • मक्याचे दाणे
  • बटर
  • दही
  • मेयोनीज
  • लिंबाचा रस
  • चीज
  • लाल तिखट
  • मीठ
  • चिली फ्लेक्स
  • काळीमिरी पावडर
  • मीठ
  • टोमॅटो
  • शिमला मिरची
  • कोथिंबीर
  • जलपिनोज
  • हिरवी मिरची
सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्त्यासाठी बनवा हेल्दी व्हेजिटेबल सँडविच, ५ मिनिटांमध्ये तयार होईल चविष्ट पदार्थ

कृती:

  • मेक्सिकन स्टाईल स्ट्रीट कॉर्न सॅलड बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढई गरम करून त्यात बटर घालून मक्याचे दाणे मंद आचेवर भाजा.
  • मक्याचे दाणे शिजल्यानंतर काढून घ्या. त्यानंतर त्यात दही, मेयोनीज, चीज, लाल तिखट, चिली फ्लेक्स, मीठ, काळीमिरी पावडर घालून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरलेली मिरची, टोमॅटो, जलपिनोज, हिरव्या मिरच्या, कांदा, पातीचा कांदा आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या.
  • तयार केलेल्या सॅलडमध्ये लिंबाचा रस घालून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले मेक्सिकन स्टाईल स्ट्रीट कॉर्न सॅलड. सॅलेड तुम्ही कोणत्याही वेळी खाऊ शकता.
  • सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर तुम्ही मेक्सिकन स्टाईल स्ट्रीट कॉर्न सॅलड बनवून खाऊ शकता.

Web Title: Easy homemade mexican style street corn salad simple morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
1

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
2

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
3

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी
4

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.