Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पार्लरमध्ये केली जाणारी महागडी केरेटीन ट्रिटमेंट ‘या’ पद्धतीने घरीच करा, केस होतील काळेभोर आणि सॉफ्ट

केस स्मूथ आणि सिल्की दिसण्यासाठी अनेक महिला सतत काहींना काही ट्रीटमेंट केसांवर करून घेतात. मात्र या ट्रीटमेंट फारकाळ केसांवर टिकून राहत नाही. सोप्या पद्धतीमध्ये घरच्या घरी केरेटीन ट्रिटमेंट कशी करावी, जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 05, 2025 | 11:20 AM
पार्लरमध्ये केली जाणारी महागडी केरेटीन ट्रिटमेंट 'या' पद्धतीने घरीच करा

पार्लरमध्ये केली जाणारी महागडी केरेटीन ट्रिटमेंट 'या' पद्धतीने घरीच करा

Follow Us
Follow Us:

सर्वच महिला केसांचे सौंदर्य सुंदर ठेवण्यासाठी सतत काहींना काही उपाय करत असतात. केसांच्या निरोगी वाढीसाठी कधी हेअर मास्क लावला जातो, तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या केमिकल ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. यामुळे केस खूप सुंदर दिसतात. बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यासह त्वचा आणि केसांवर सुद्धा दिसून येतो. हल्ली सर्वच महिला केसांच्या निरोगी वाढीसाठी आणि केस सुंदर दिसण्यासाठी बाजारात उपल्बध असलेल्या महागड्या ट्रीटमेंट करून घेतात. मात्र या ट्रीट्मेंटचा परिणाम फारकाळ केसांवर टिकून राहत नाही. तसेच केसांच्या वाढीसाठी केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी केसांना आतून पोषण द्यावे, ज्यामुळे केसांची वाढ निरोगी होईल आणि केस सुंदर चमकदार दिसतील.

लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

अनेक महिला केस सुंदर आणि निरोगी दिसण्यासाठी पार्लरमध्ये केल्या जाणाऱ्या ट्रीटमेंट करून घेतात, मात्र यामुळे केसांची गुणवत्ता अधिक खराब होऊन जाते. बाजारात स्ट्रेटनिंग, रीबाऊंडनिंग, केरेटीन इत्यादी अनेक ट्रीटमेंट मागील काही वर्षांपासून फेमस झाल्या आहेत. मात्र वारंवार केमिकल ट्रीटमेंट केल्यामुळे केस अधिक कोरडे आणि निस्तेज होऊन जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घरगुती पदार्थांचा वापर करून बाजारात केली जाणारी महागडी केरेटीन ट्रिटमेंट घरच्या घरी करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

साहित्य:

  • शिजवलेला भात
  • खोबरेल तेल
  • दही

कृती:

  • हेअर मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम, भिजत ठेवलेले तांदूळ व्यवस्थित शिजवून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात शिजवून थंड करून घेतलेला भात, दही आणि खोबरेल तेल टाकून बारीक पेस्ट तयार करून घ्या.
  • तयार केलेली पेस्ट बाऊलमध्ये काढून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे केसांना लावण्यासाठी हेअर केरेटीन क्रीम.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

हेअर मास्क लावण्याची सोपी पद्धत:

तयार केलेले हेअर मास्क केसांना लावण्याआधी केस व्यवस्थित विंचरून केसांमधील गुंता काढून घ्या. त्यानंतर केसांचे दोन भाग करून ब्रशच्या सहाय्याने किंवा हातांच्या साहाय्याने तयार केलेले मिश्रण केसांच्या टाळूवर लावून नंतर हळूहळू केसांच्या टोकांपर्यंत सगळीकडे व्यवस्थित लावून घ्या. त्यानंतर हेअर मास्क संपूर्ण केसांवर लावून झाल्यानंतर 30 मिनिटं तसाच ठेवून द्या. 30 मिनिटांनंतर केस पाण्याने स्वच्छ धुवा. केस धुवताना शँम्पूचा वापर करा. यामुळे केस तेलकट किंवा चिकट राहणार नाहीत.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Easy keratin treatment at home home remedies for shiny and healthy hair homemade keratin treatment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2025 | 11:19 AM

Topics:  

  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

Home Remedies: कोरियन महिलांप्रमाणे डागविरहित त्वचा हवी आहे? मग अंघोळीच्या १० मिनिटं आधी चेहऱ्यावर लावा ‘ही’ पेस्ट
1

Home Remedies: कोरियन महिलांप्रमाणे डागविरहित त्वचा हवी आहे? मग अंघोळीच्या १० मिनिटं आधी चेहऱ्यावर लावा ‘ही’ पेस्ट

Hibiscus Flower For Face: काळवंडलेला-निस्तेज चेहरा आठवडाभरात दिसेल तेजस्वी! ‘या’ पद्धतीने तयार करा जास्वदींच्या फुलांचे नॅचरल जेल
2

Hibiscus Flower For Face: काळवंडलेला-निस्तेज चेहरा आठवडाभरात दिसेल तेजस्वी! ‘या’ पद्धतीने तयार करा जास्वदींच्या फुलांचे नॅचरल जेल

Skin Care Tips: त्वचेवर अचानक पिंपल्स येऊन खड्डे पडतात? ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे चेहऱ्यावर चमक होते कायमची गायब
3

Skin Care Tips: त्वचेवर अचानक पिंपल्स येऊन खड्डे पडतात? ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे चेहऱ्यावर चमक होते कायमची गायब

Skin Care Tips: सकाळी उठल्यानंतर नियमित प्या Beauty Shot! महिनाभरात त्वचेमध्ये दिसून येतील सकारात्मक बदल, चेहरा होईल उजळदार
4

Skin Care Tips: सकाळी उठल्यानंतर नियमित प्या Beauty Shot! महिनाभरात त्वचेमध्ये दिसून येतील सकारात्मक बदल, चेहरा होईल उजळदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.