Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chocolate Day 2026: मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी नियमित खा डार्क चॉकलेट, हृदयाचे कायमच राहील मजबूत

चॉकलेट खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये आढळून येणारी खनिजे त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर आहेत. चला तर जाणून घेऊया डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 09, 2026 | 11:06 AM
Chocolate Day: मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी नियमित खा डार्क चॉकलेट, हृदयाचे कायमच राहील मजबूत

Chocolate Day: मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी नियमित खा डार्क चॉकलेट, हृदयाचे कायमच राहील मजबूत

Follow Us
Close
Follow Us:

चॉकलेट खाण्याचे फायदे?
चॉकलेटमध्ये कोणते घटक असतात?
चॉकलेट खाण्याचे तोटे?

दरवर्षी ९ फेब्रुवारीला चॉकलेट डे साजरा केला जातो. या सुंदर दिवशी एकमेकांना चॉकलेट देत प्रेमाची कबुली दिली जाते. हा दिवस प्रत्येक व्यक्तीसाठी अतिशय खास असतो. भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो. मचे संत व्हॅलेंटाईन आणि टर्नीचे संत व्हॅलेंटाईन यांच्या सन्मानासाठी वेगवेगळे डे साजरा केले जातात. चॉकलेट डे च्या निमित्ताने केवळ जोडीदारचं नाहीतर मित्रमैत्रिणीसुद्धा एकमेकांना चॉकलेट देत गोड शुभेच्छा देतात. चॉकलेट डे च्या दिवशी अनेक लोक चॉकलेट खातात, पण नियमित एक तुकडा डार्क चॉकलेट किंवा इतर कोणतेही चॉकलेट खाल्ल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील. आज आम्ही तुम्हाला चॉकलेट खाल्ल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

Chocolate Day Wishes: रोमँटिक मेसेजने द्या चॉकलेट डे च्या शुभेच्छा! नात्यांमध्ये वाढेल कायमचा गोडवा आणि प्रेम

चॉकलेट खाण्याचे शरीराला होणारे फायदे:

चॉकलेट केवळ डे साजरा करण्यासाठी नाहीतर शरीरासाठी सुद्धा आवश्यक आहे. यामध्ये असलेले घटक हृदयाचे आरोग्य सुधारतात. डार्क चॉकलेटमधील अँटीऑक्सिडंट्स हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. याशिवाय खराब झालेला मूड सुधारण्यासाठी डार्क चॉकलेटचे सेवन करावे. चॉकलेट खाल्ल्यामुळे शरीरात वाढलेला मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते आणि आरोग्य सुधारते. बिघडलेला मूड चांगला करण्यासाठी एक चॉकलेट खावे. यामुळे तुम्ही फ्रेश राहाल. पण अतिप्रमाणात चॉकलेट खाल्ल्यास मधुमेह किंवा आरोग्यासंबंधित समस्या वाढू शकतात.

डार्क चॉकलेटमध्ये असलेले फ्लावोनॉयड्स रक्तभिसरण सुधारण्यासाठी मदत करते. उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी डार्क चॉकलेट खावे. यामुळे हृदयाचे कार्य सुरळीत चालू राहते. नियमित एक किंवा दोन तुकडे डार्क चॉकलेट खाल्ल्यास हृद्यासंबंधित समस्यांपासून कायमची सुटका मिळेल आणि हार्ट अटॅकसारखे गंभीर आजार उद्भवणार नाहीत. डार्क चॉकलेटमधील पॉलिफेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्स युक्त घटक आढळून येतात, ज्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवत नाही. मेंदूला व्यवस्थित रक्तपुरवठा करण्यासाठी चॉकलेट खाण्याचा सल्ला दिला जातो.

Valentines Day 2025 : फ्लाईट्सवर 7500 तर हॉटेलवर 10,000 रुपयांची सूट, व्हॅलेंटाईन्स डेनिमित्त घ्या ऑफरचा फायदा

डार्क चॉकलेट खाल्ल्यामुळे केवळ शरीरालाच नाहीतर त्वचेला सुद्धा भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचा बचाव करतात. चांगल्या दर्जाच्या डार्क चॉकलेटमध्ये लोह, मॅग्नेशियम, तांबे आणि मँगनीज यांसारखे आवश्यक खनिजे आढळून येतात. पण डार्क चॉकलेट खाणे शरीरासाठी जितके चांगले आहे, तितके वाईट सुद्धा आहे. त्यामुळे चॉकलेट कायमच बेताने खावे. अतिप्रमाणात चॉकलेट खाल्ल्यास मधुमेह होण्याची शक्यता असते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: चॉकलेट खाण्याचे प्रमुख आरोग्य फायदे?

    Ans: डार्क चॉकलेटमधील पॉलिफेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्स रक्तदाब नियंत्रित करतात आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारून हृदयविकाराचा धोका कमी करतात.

  • Que: दररोज किती डार्क चॉकलेट खावे?

    Ans: आरोग्यासाठी दिवसाला फक्त 1 1 ते 2 2 लहान तुकडे (सुमारे 20 2 0 - 30 3 0 ग्रॅम) पुरेसे आहेत. जास्त खाल्ल्याने वजन वाढू शकते.

  • Que: डार्क चॉकलेट खाण्याचे काही तोटे आहेत का?

    Ans: जास्त प्रमाणात खाल्यास, कॅफिनमुळे निद्रानाश, पोटदुखी किंवा वजन वाढण्याची समस्या उद्भवू शकते.

Web Title: Eat chocolate regularly to improve mental and physical health strengthen the control body of the heart

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 11:06 AM

Topics:  

  • Chocolate
  • Health Care Tips
  • heart care tips

संबंधित बातम्या

आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या ‘या’ पदार्थांमुळे वाढतो पित्ताचा त्रास, जाणून घ्या पदार्थ खाण्याची योग्य पद्धत
1

आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या ‘या’ पदार्थांमुळे वाढतो पित्ताचा त्रास, जाणून घ्या पदार्थ खाण्याची योग्य पद्धत

Chocolate Day Wishes: रोमँटिक मेसेजने द्या चॉकलेट डे च्या शुभेच्छा! नात्यांमध्ये वाढेल कायमचा गोडवा आणि प्रेम
2

Chocolate Day Wishes: रोमँटिक मेसेजने द्या चॉकलेट डे च्या शुभेच्छा! नात्यांमध्ये वाढेल कायमचा गोडवा आणि प्रेम

पाणी प्यायल्यानंतर लगेच लघवीला जावे लागते? जाणून घ्या वारंवार लघवीला होण्याची कारणे आणि त्यावरील उपाय
3

पाणी प्यायल्यानंतर लगेच लघवीला जावे लागते? जाणून घ्या वारंवार लघवीला होण्याची कारणे आणि त्यावरील उपाय

जंक फूडच्या अतिसेवनामुळे आरोग्यासंबंधित १०० टक्के वाढतात ‘हे’ गंभीर आजार, लठ्ठपणा- मधुमेहामुळे होईल शरीराचे नुकसान
4

जंक फूडच्या अतिसेवनामुळे आरोग्यासंबंधित १०० टक्के वाढतात ‘हे’ गंभीर आजार, लठ्ठपणा- मधुमेहामुळे होईल शरीराचे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.