Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोबाईलवरील शॉर्ट व्हिडीओंचा मेंदूवर दुष्परिणाम! मेंदूच्या कार्यपद्धतीमध्ये बदल होऊन शरीराचे होईल गंभीर नुकसान

वारंवार मोबाईलमधील व्हिडिओ स्कोल केल्यामुळे मेंदूच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. यामुळे मेंदूच्या कामात अडथळे निर्माण होतात आणि संपूर्ण शरीराला हानी पोहचते.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 08, 2025 | 11:21 AM
मोबाईलवरील शॉर्ट व्हिडीओंचा मेंदूवर दुष्परिणाम! मेंदूच्या कार्यपद्धतीमध्ये बदल होऊन शरीराचे होईल गंभीर नुकसान

मोबाईलवरील शॉर्ट व्हिडीओंचा मेंदूवर दुष्परिणाम! मेंदूच्या कार्यपद्धतीमध्ये बदल होऊन शरीराचे होईल गंभीर नुकसान

Follow Us
Close
Follow Us:

सतत स्क्रोल केल्यामुळे मेंदूचे आरोग्याचे होणारे नुकसान?
मेंदूच्या कार्यात बिघाड झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
मोबाईलवरील शॉर्ट व्हिडीओंचा मेंदूवर कोणता परिणाम होतो?

मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क, शॉर्ट व्हिडीओ पाहण्याची वाढती सवय तरुणांमध्ये मेंदूच्या लक्ष नियंत्रण क्षमतेवर नकारात्मक परिणाम करत असल्याचे नवीन वैज्ञानिक संशोधनातून स्पष्ट झाले आहे. चीनच्या झेजियांग विद्यापीठ येथील संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. आजच्या डिजिटल जीवनशैलीत ‘रोल्स’, ‘शॉर्ट्स’ आणि छोटी व्हिडीओ सामग्री ही दैनंदिन सवयीचा भाग बनली आहे. मात्र, या सवयीचे मेंदूवर होणारे दीर्घकालीन दुष्परिणाम चिंताजनक असल्याचे संशोधकांचे मत आहे. (फोटो सौजन्य – istock)

अन्नपदार्थांचे कण अडकून दातांमध्ये ठणके मारतात? दातांचे आरोग्य सुधरण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय, दातांमधील जंतू जातील मरून

कसा करण्यात आला अभ्यास ?

प्रश्नावली तसेच स्व-नियंत्रण मापन चाचणी (सेल्फ कंट्रोल टेस्ट) घेण्यात आली. यानंतर सहभागींना अटेन्शन नेटवर्क टेस्ट (एएनटी) नावाची न्यूरोमानसशास्त्रीय परीक्षा देण्यात आली आणि त्या वेळी त्यांच्या मेंदूची इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफी (ईईजी) नोंद घेण्यात आली. या संशोधनासाठी संशोधकांनी २१ वर्षे सरासरी वय असलेल्या ४८ तरुणांना सहभागी करून घेतले. त्यांना दोन चाचण्या देण्यात आल्या. यात मोबाईल फोन शॉर्ट व्हिडिओ व्यसन प्रवृत्ती आली आहे.

तरुणच नाही तर सर्व वयोगटातील लोक रील्स, शॉर्ट व्हिडीओच्या आहारी:

रील्सचे व्यसन केवळ तरुणाईलाच नाही तर ते सर्व वयोगटातील, सर्व आर्थिक स्तरातील स्त्री-पुरुषांना जडत आहे. रिकाम्या वेळांमध्ये शॉर्ट व्हिडीओ किंवा रोल्स पाहण्याकडे लोकांचा कल असतो. एकदा रील्स पाहण्यात माणूस व्यक्त झाला की, तो त्यात तासन्‌तास गुंतून जातो.हे निष्कर्ष तरुण पिढीसाठी चिंताजनक असून डिजिटल प्लॅटफॉर्मवरच्या तातडीच्या, वेगवान आणि उतेजनात्मक साहित्यामुळे मेंदू हळूहळू दीर्घकाळ लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेपासून दूर जात आहे, या वृतीमुळे तरुणांच्या मेंदूची कार्यक्षमता क्षीण होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या प्रकृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुलांना शालेय वयापासूनच व्यापासून परावृत्त करण्यासाठी शिक्षण क्षेत्रात आणि आरोग्य धोरणांत हस्तक्षेपाची गरज आहे, असे डॉ. सुरेश पाटील, मनोसोपचार तज्ज्ञ म्हणाले.

सावधान! बालकांमध्ये वाढतंय हृदयविकाराचे प्रमाण, हृदयदोषासह बदलत्या जीवनशैलीचा आरोग्यावर गंभीर परिणाम

सतत रिल्स पाहिल्यामुळे मेंदूचे होणारे नुकसान:

लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता कमकुवत होऊ शकते
निर्णय घेण्याची आणि नियंत्रण देवण्याची क्षमता कमी होऊ शकते
मेदूचा कार्यकारी विभाग (प्रीफटल कॉर्टक्स) कमी सक्रिय होऊ शकली.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मेंदू म्हणजे काय आणि तो कसा कार्य करतो?

    Ans: मेंदू हा मध्यवर्ती मज्जासंस्थेचा भाग आहे, जो विचारा, भावना, स्मृती, हालचाली आणि शरीरातील अनेक क्रिया नियंत्रित करतो.

  • Que: मेंदूचे वजन किती असते?

    Ans: प्रौढ मानवी मेंदूचे सरासरी वजन सुमारे १.३ ते १.४ किलो (१३००-१४०० ग्रॅम) असते, जे शरीराच्या वजनाच्या सुमारे २% असते.

  • Que: ब्रेन फॉग (Brain Fog) म्हणजे काय?

    Ans: जेव्हा मेंदू थकतो आणि दैनंदिन गोष्टी आठवत नाहीत, कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही, अशा स्थितीला 'ब्रेन फॉग' म्हणतात. हे मानसिक थकव्याचे लक्षण असू शकते.

Web Title: Effects of short videos on the brain a change in the functioning of the brain will cause serious damage to the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 11:21 AM

Topics:  

  • brain
  • Health Care Tips
  • health issue

संबंधित बातम्या

दिवसभरात किती प्रमाणात आणि कोणत्या वेळी ताक प्यावे? जास्त प्रमाणात ताक प्यायल्यास शरीराचे होईल गंभीर नुकसान
1

दिवसभरात किती प्रमाणात आणि कोणत्या वेळी ताक प्यावे? जास्त प्रमाणात ताक प्यायल्यास शरीराचे होईल गंभीर नुकसान

सावधान! बालकांमध्ये वाढतंय हृदयविकाराचे प्रमाण, हृदयदोषासह बदलत्या जीवनशैलीचा आरोग्यावर गंभीर परिणाम
2

सावधान! बालकांमध्ये वाढतंय हृदयविकाराचे प्रमाण, हृदयदोषासह बदलत्या जीवनशैलीचा आरोग्यावर गंभीर परिणाम

Women Health: वाढत्या वयात महिलांची तब्येत राहील कायमच ठणठणीत! आहारात करा ‘या’ सुपरफुड्सचे सेवन
3

Women Health: वाढत्या वयात महिलांची तब्येत राहील कायमच ठणठणीत! आहारात करा ‘या’ सुपरफुड्सचे सेवन

गारठ्यामुळे थ्रोट इन्फेक्शनचा वाढला जोर, ‘या’ आजारांचे आढळून येत आहेत सर्वाधिक रुग्ण, वेळीच घ्या उपचार
4

गारठ्यामुळे थ्रोट इन्फेक्शनचा वाढला जोर, ‘या’ आजारांचे आढळून येत आहेत सर्वाधिक रुग्ण, वेळीच घ्या उपचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.