Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skin Care Routine फॉलो करून सुद्धा चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात? मग ‘हे’ असू शकते कारण, वेळीच करा चुकीच्या सवयींमध्ये बदल

दैनंदिन वापरात चुकीच्या अस्वच्छ बेडशीट वापरल्यामुळे त्वचेसंबंधित समस्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात. त्यामुळे कायमच स्वच्छ बेडशीट वापराने आवश्यक आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 13, 2025 | 09:55 AM
Skin care routine फॉलो करून सुद्धा चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात? मग 'हे' असू शकते कारण

Skin care routine फॉलो करून सुद्धा चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात? मग 'हे' असू शकते कारण

Follow Us
Close
Follow Us:

सुंदर दिसण्यासाठी महिला त्वचेवर खूप जास्त काळजी घेतात. कधी स्किन केअर रुटीनमध्ये बदल, तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या फेसमास्कचा वापर करून त्वचेची काळजी घेतली जाते. स्किन केअर रुटीनमध्ये बदल झाल्यानंतर चेहऱ्याला हानी पोहचते. त्यामुळे सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी परफेक्ट स्किनकेअर रुटीन, महागडे ब्यूटी प्रॉडक्ट्स, घरगुती पारंपरिक उपाय इत्यादी गोष्टी वेळच्या वेळी केल्यास त्वचा कायमच चमकदार राहते. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे त्वचा अतिशय चिकट आणि तेलकट होऊन जाते. चेहऱ्यावर जमा झालेली घाण त्वचेच्या छिद्रांमध्ये जाऊन बसते, ज्याचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. पण काहीवेळा योग्य स्किन केअर फॉलो करून सुद्धा चेहऱ्यावर खूप जास्त पिंपल्स आणि मुरूम येतात. याला कारणीभूत ठरतात रोजच्या वापरातील घाणेरडी, मळकी बेडशीट किंवा चादर इत्यादींमुळे त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते.(फोटो सौजन्य – istock)

अंघोळ करण्यात पाण्यात टाका ‘हा’ पांढरा पदार्थ, थकवा- तणावासोबतच त्वचेच्या सर्वच समस्या होतील कायमच्या गायब

रात्री झोपण्यासाठी घरात उशी, चादर, बेडशीट किंवा इतरही अनेक गोष्टींचा वापर केला जातो. यामुळे अंगावरची घाण ब्लँकेटमध्ये तशीच साचून राहते. धूळ, घाम, तेल आणि बॅक्टेरिया चादरीमध्ये साचून राहिल्यामुळे त्वचेमध्ये प्रवेश करतात, ज्याचा परिणाम चेहऱ्यावर लगेच दिसून येतो. त्वचेच्या छिद्रांमध्ये बॅक्टरीया साचून राहिल्यामुळे त्वचेला हानी पोहचते आणि काहीवेळा चेहऱ्यावर सतत पिंपल्स येणे, मुरूम आणि फंगल इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे घरातील चादर, बेडशीट, उशी इत्यादी गोष्टी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला रोजच्या वापरातील चादर आणि बेडशिटमुळे त्वचेचे आरोग्य कसे बिघडते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत

घाणेरड्या बेडशीटमुळे त्वचेवर पिंपल्स का येतात?

सर्वच महिला स्किन केअर रुटीन फॉलो करतात. स्किन केअरमध्ये वेगवेगळ्या क्रीम, लोशन लावले जातात. हे सर्व प्रॉडक्ट चादर शोषून घेते. ज्यामुळे बॅक्टरीया आणि बुरशीयुक्त घटक त्वचेच्या छिद्रांमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे बेडशीट व्यवस्थित स्वच्छ न धुतल्यास  घाण वारंवार चेहऱ्यामध्ये प्रवेश करते. त्वचेच्या छिद्रांमध्ये साचून राहिलेल्या घाणीमुळे चेहऱ्यावर पिंपल्स आणि मुरुमांचे मोठे मोठे फोड येतात. याशिवाय त्वचेची गुणवत्ता पूर्णपणे खराब होऊन जाते.

थंडीमध्ये त्वचा खूप जास्त ड्राय होते? मग ‘या’ डाळीचा वापर करून घरीच तयार करा सुगंधी उटणं, चेहऱ्यावर येईल ग्लो

बेडशीटमुळे होणारे पिंपल्स टाळण्यासाठी घरगुती उपाय:

अंगावर घेण्याची चादर, बेडशीट, उशी कव्हर आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा स्वच्छ धुवणे आवश्यक आहे. यामुळे घाणेरड्या बेडशीटमुळे त्वचेचे नुकसान होत नाही. तुम्हाला जर घाम किंवा चेहऱ्यावर जास्त तेल जमा होत एक दिवस आड करून चादर बदलणे आवश्यक आहे. कारण तेलकट चेहऱ्यामध्ये बॅक्टरीया लगेच साचुन राहतात. बेडशीट स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्याचा वापर करावा. गरम पाण्याच्या वापरामुळे बॅक्टरीया लवकर नष्ट होतात आणि त्वचेला कोणतीही हानी पोहचत नाही. याशिवाय कॉटन किंवा सिल्क फॅब्रिकच्या बेडशीट आणि उशी कव्हरचा वापर करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Even after following the skin care routine pimples keep appearing on the face then this could be the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2025 | 09:55 AM

Topics:  

  • home remedies
  • oily skin
  • skin care tips

संबंधित बातम्या

गुडघेदुखीला करा आता राम राम! ‘या’ औषधी वनस्पतीने शरीराच्या सर्व वेदना होतील दूर; रात्रीही लागेल शांत झोप
1

गुडघेदुखीला करा आता राम राम! ‘या’ औषधी वनस्पतीने शरीराच्या सर्व वेदना होतील दूर; रात्रीही लागेल शांत झोप

आठवडाभरात केसांच्या समस्या होतील कायमच्या दूर! या पद्धतीने करा हेअर डिटॉक्स, कोंडा- केस गळतीवर प्रभावी उपाय
2

आठवडाभरात केसांच्या समस्या होतील कायमच्या दूर! या पद्धतीने करा हेअर डिटॉक्स, कोंडा- केस गळतीवर प्रभावी उपाय

सुगंधी कढीपत्याच्या पानांचे शरीरासोबतच त्वचा आणि केसांना होतील भरमसाट फायदे, ‘या’ पद्धतीने करा पानांचे सेवन
3

सुगंधी कढीपत्याच्या पानांचे शरीरासोबतच त्वचा आणि केसांना होतील भरमसाट फायदे, ‘या’ पद्धतीने करा पानांचे सेवन

Skin Care Tips: हिवाळ्यात त्वचा कायमच राहील ताजी टवटवीत! ‘या’ साध्या सोप्या सवयी त्वचा करतील सुंदर
4

Skin Care Tips: हिवाळ्यात त्वचा कायमच राहील ताजी टवटवीत! ‘या’ साध्या सोप्या सवयी त्वचा करतील सुंदर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.