Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गर्भनिरोधक इंजेक्शनच्या अतिवापरामुळे महिलेला गमवावी लागली दृष्टी! जाणून घ्या इंजेक्शनमुळे होणारे नुकसान

गर्भनिरोधक इंजेक्शन घेतल्यामुळे ब्रिटनमधील महिलेला आपली दृष्टी गमवावी लागली. त्यामुळे कोणतेही इंजेक्शन घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जाणून घ्या इंजेक्शन घेण्याचे तोटे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 18, 2026 | 02:07 PM
गर्भनिरोधक इंजेक्शनच्या अतिवापरामुळे महिलेला गमवावी लागली दृष्टी! जाणून घ्या इंजेक्शनमुळे होणारे नुकसान

गर्भनिरोधक इंजेक्शनच्या अतिवापरामुळे महिलेला गमवावी लागली दृष्टी! जाणून घ्या इंजेक्शनमुळे होणारे नुकसान

Follow Us
Close
Follow Us:

गर्भनिरोधक इंजेक्शनचे आरोग्यावर होणारे परिणाम?
कोणत्या कारणांमुळे महिलेला गमवावी लागली दृष्टी?
गर्भनिरोधक इंजेक्शनचे प्रमुख दुष्परिणाम?

नको असेलली गर्भधारणा टाळण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी घरातील उष्ण पदार्थांचे सेवन केले जाते तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या गोळ्या आणि इंजेक्शनचा वापर केला जातो. पण गर्भधारणा रोखण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. गर्भधारणा रोखण्यासाठी घेतलेल्या औषधांमध्ये शरीरास हानिकारक ठरणारे घटक आढळून येतात, ज्याच्या परिणामामुळे संपूर्ण आरोग्य बिघडते. ब्रिटनमधील महिलेने गर्भनिरोधक इंजेक्शन घेतल्यामुळे तिला आपली दृष्टी गमवावी लागली. इंजेक्शन घेतल्यानंतर सगळ्यात आधी तिचे डोकं दुखले, त्यानंतर तिला धूसर दिसू लागले आणि काही वेळाने तिला पूर्णपणे दिसणे बंद झाले. महिलेने कंट्रासेप्टिव इंजेक्शन घेतले होते. ज्याचे परिणाम काही आठवड्यानंतर दिसू लागले.(फोटो सौजन्य – istock)

World Oral Health Day : दात निरोगी तर जीवन आनंदी! मौखिक आरोग्य म्हणजे काय? जाणून घ्या

कंट्रासेप्टिव इंजेक्शन घेतल्यानंतर काही आठवडाभरातच तिला डोक्यात वेदना आणि डोळ्यांमध्ये जडपणा जाणवू लागला. सुरुवातीच्या दिवसांमध्ये महिलेला वाटले की थकवा, अशक्तपणा डोकेदुखी किंवा डोळ्यांमध्ये जाणवत आहे. पण काही दिवसांनंतर तिच्या चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे गंभीर समस्या उद्भवल्याची शक्यता असते. संबंधित महिलेला इडियोपॅथिक इंट्राक्रॅनील हायपरटेंशन नावाच्या दुर्मिळ स्थितीचा सामना करावा लागत आहे. गर्भनिरोधक गोळ्यांमधील हानिकारक घटकांमुळे शरीरातील हार्मोन्समध्ये संतुलन झाल्यानंतर मेंदूच्या आजूबाजूला द्रव्याचा दबाव खूप जास्त वाढला होता. या दबावाचा थेट परिणाम ऑप्टिक नर्व्हवर झाल्यामुळे काही नसांचे नुकसान झाले. यामुळे तिची बघण्याची क्षमता कमी झाल्याचे दिसून आले.

उपचारांसाठी महिलेले रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर डॉक्टरांनी तिच्या मेंदूमध्ये वाढलेला दबाव कमी करण्यासाठी वेगवेगळे उपचार केले. पण तरीसुद्धा महिलेची दृष्टी परत आलेली नाही. त्यानंतर या महिलेने सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणीही गर्भनिरोधक औषधांचे किंवा इंजेक्शन घेऊ नका, असा सल्ला सुद्धा दिला आहे. त्यामुळे गर्भधारणा रोखण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावेत. अन्यथा आरोग्यासंबंधित अशी गंभीर स्थिती उद्भवू शकते.

सकाळी झोपेतून उठल्यानंतर पाठीमध्ये गंभीर वेदना का जाणवतात? वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

गर्भनिरोधक इंजेक्शनमुळे होणारे नुकसान:

गर्भनिरोधक इंजेक्शन किंवा गोळ्या घेतल्यामुळे तरुण वयात वजन वाढण्याची शक्यता असते. याशिवाय पाळी अनियमित होणे, जास्त रक्तस्त्राव होणे किंवा पाळी पूर्णपणे बंद होऊन पुन्हा गर्भधारणा होणे अवघड जाते. त्यामुळे गर्भधारणा टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावेत. कोणतेही गर्भनिरोधक इंजेक्शन किंवा गोळ्या खाल्ल्यानंतर डोकेदुखी, चक्कर किंवा इतर कोणतीही लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांकडे जावे. सतत इंजेक्शन घेतल्यामुळे हाडांची घनता कमी होणे, फ्रॅक्चरचा धोका, मेंदू किंवा मणक्याच्या ट्यूमरचे दुर्मिळ आजार होऊ शकतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इंजेक्शन घेतल्यानंतर गर्भधारणा कधी होऊ शकते?

    Ans: इंजेक्शन बंद केल्यानंतर पुनरुत्पादन क्षमता (Fertility) पूर्ववत होण्यासाठी ७ ते १० महिने लागू शकतात.

  • Que: हे इंजेक्शन कसे काम करते?

    Ans: हे इंजेक्शन स्त्रीबीज तयार होण्याची प्रक्रिया थांबवते, गर्भाशयाचे मुख घट्ट करते आणि गर्भधारणेला प्रतिबंध करते.

  • Que: हे कधी घ्यावे?

    Ans: पाळीच्या पहिल्या ७ दिवसांत कधीही घेता येते. बाळंतपणानंतर ६ आठवड्यांनी किंवा गर्भपातानंतर लगेच घेता येते.

Web Title: Excessive use of contraceptive injections leads to vision loss in woman know the serious side effects

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 02:07 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • Pregnant Issue
  • women health

संबंधित बातम्या

जेवणानंतर नियमित प्या ‘या’ हिरव्या पानांचा चहा, पचनक्रिया सुधारण्यासोबतच शरीराला होतील भरमसाट फायदे
1

जेवणानंतर नियमित प्या ‘या’ हिरव्या पानांचा चहा, पचनक्रिया सुधारण्यासोबतच शरीराला होतील भरमसाट फायदे

‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी घातक ठरेल नारळ पाणी! फायद्यांऐवजी होतील तोटे, अजिबात करू नका सेवन
2

‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी घातक ठरेल नारळ पाणी! फायद्यांऐवजी होतील तोटे, अजिबात करू नका सेवन

बद्धकोष्ठता होईल कायमची नष्ट! आहारात नियमित खा ‘ही’ फायबर युक्त फळे, सकाळी उठल्यानंतर पोट होईल स्वच्छ
3

बद्धकोष्ठता होईल कायमची नष्ट! आहारात नियमित खा ‘ही’ फायबर युक्त फळे, सकाळी उठल्यानंतर पोट होईल स्वच्छ

उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना कोणत्याही क्षणी येऊ शकतो ब्रेन स्टोक! शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
4

उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना कोणत्याही क्षणी येऊ शकतो ब्रेन स्टोक! शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.