Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weight Loss Tips: सकाळी रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने खरंच लवकर फॅट बर्न होते? जाणून घ्या सत्य

Exercising on an Empty Stomach Lose Weight Faster: रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने खरोखरच लवकर फॅट बर्न होते का, याचे फायदे आणि तोटे कोणते, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 10, 2026 | 08:49 PM
Photo- yandex

Photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • नाश्त्यापूर्वी वर्कआउट की नाश्त्यानंतर?
  • फॅट लॉससाठी कोणता पर्याय उत्तम?
  • या गोष्टी लक्षात ठेवा
अनेक लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापरतात. यापैकी, उपाशीपोटी व्यायाम करणे खूप लोकप्रिय आहे. म्हणजेच सकाळी काहीही न खाता व्यायाम करणे. काहींच्या मते, रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने शरीरात साठवलेली चरबीचा ऊर्जेसाठी जास्त प्रमाणात वापर होतो आणि यामुळे वजन लवकर कमी होण्यास मदत होऊ शकते. परंतु, महत्वाची बाब म्हणजे, व्यायामाची तीव्रता, एकूण कॅलरी सेवन, आहार, झोप आणि नियमित व्यायाम हे देखील वजन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.पण खरंच, रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने लवकर फॅट लॉस होतो का, जाणून घेऊयात. (Exercising on an Empty Stomach Lose Weight Faster)

Fruits Affects Dental Health: लिंबू, संत्री खाण्याची आवड दातांना पडू शकते महागात! ॲसिडिक फळे खाताना ‘या’ चुका टाळा

रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने वजन कमी होते?

रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने शरीर ऊर्जेसाठी चरबीचा वापर करतो. विशेषतः रात्रभर पोट रिकामे असल्यामुळे सकाळी केलेला हलका किंवा मध्यम कार्डिओ व्यायाम चरबीचे ऑक्सिडेशन वाढवण्यास मदत करु शकतो. परंतु, चरबीच्या ऑक्सिडेशनचा अर्थ नेहमीच झटपट वजन कमी होणे असा नाही. वजन कमी करण्यासाठी, एकूण कॅलरी खर्च आणि आहार यांच्यातील संतुलन अधिक महत्त्वाचे आहे. काही लोकांना सकाळी रिकाम्या पोटी व्यायाम करणे अधिक सोपे आणि आरामदायक वाटू शकते. विशेषतः चालणे, हलके सायकलिंग किंवा कमी तीव्रतेच्या कार्डिओसाठी योग्य आहे.

कोणी काळजी घ्यावी?

रिकाम्या पोटी व्यायाम करणे प्रत्येकासाठी योग्य नसते. काही लोकांना जास्त वेळ किंवा तीव्र व्यायाम केल्यानंतर अशक्तपणा, चक्कर येणे, थकवा जाणवू शकतो किंवा रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. मधुमेह, लो ब्लड शुगर किंवा इतर आरोग्याच्या समस्या असलेल्या लोकांनी रिकाम्या पोटी व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

वजन कमी करण्यासाठी काय चांगले ?

जर तुम्हाला फॅट लॉस करायचा असेल तर केवळ रिकाम्या पोटी व्यायामावर अवलंबून राहण्याऐवजी नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेसे प्रथिने, चांगली झोप आणि एकूण कॅलरी सेवनावर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे आहे. रिकाम्या पोटी व्यायाम करताना तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल, तर जबरदस्ती व्यायाम करण्याऐवजी व्यायामापूर्वी हलका नाश्ता करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Dental Health: रोजच्या ‘या’ सवयींमुळे दात होतात खराब; वेळीच टाळा, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान

Web Title: Exercising on an empty stomach morning workout helps fat burning weight loss truth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 08:49 PM

Topics:  

  • belly fat excercise
  • Health Tips
  • Weight loss

संबंधित बातम्या

Black Raisins: काळ्या मनुका खाल्यामुळे खरचं वजन कमी होत का? जाणून घ्या मनुका खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ
1

Black Raisins: काळ्या मनुका खाल्यामुळे खरचं वजन कमी होत का? जाणून घ्या मनुका खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.