Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beauty Tips : त्वचेवर सर्वात आधी फेस क्रिम लावावी की सनस्क्रिन? बहुतेक जण इथेच करतात मोठी चूक

Skincare Tips : चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी त्वचेवर सनस्क्रिन आणि मॉइश्चराइजर या दोन फेस प्रोडक्ट्सचा सर्वाधिक वापर केला जातो. पण तुम्हाला माहितीये का? या दोन्हींचा योग्य क्रमाने वापर केला नाही तर त्याचे फायदे त्वचेला मिळत नाहीत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 29, 2026 | 08:15 PM
Beauty Tips : त्वचेवर सर्वात आधी फेस क्रिम लावावी की सनस्क्रिन? बहुतेक जण इथेच करतात मोठी चूक

Beauty Tips : त्वचेवर सर्वात आधी फेस क्रिम लावावी की सनस्क्रिन? बहुतेक जण इथेच करतात मोठी चूक

Follow Us
Follow Us:
  • स्किनकेअरची सुरुवात नेहमी चेहरा स्वच्छ धुवून केल्यास प्रोडक्ट्सचा परिणाम अधिक चांगला होतो.
  • त्वचेच्या प्रकारानुसार योग्य मॉइश्चरायझर किंवा फेस क्रीम निवडणे महत्त्वाचे ठरते.
  • स्किनकेअर प्रोडक्ट्स योग्य क्रमाने लावल्यास त्वचेला अधिक प्रभावी संरक्षण आणि पोषण मिळते.
चांगल्या आणि नितळ त्वचेसाठी अनेकजण चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रोडक्ट्सचा वापर करतात. स्किनकेअरमध्ये सनस्क्रिन आणि फेस क्रिमचा सर्वाधिक वापर केला जातो. पण अनेकांनी यातील नेमका फरक आणि सर्वात आधी चेहऱ्यावर काय लावावं ते समजत नाही. अनेकांच्या मनातील हाच संभ्रम आम्ही आज या लेखातून दूर करणार आहोत. स्किनकेअर प्रोडक्ट्स फक्त चेहऱ्यावर लावणे महत्त्वाचे नाही तर योग्य क्रमाने याचा चेहऱ्यावर वापर करणेही तितकेच महत्त्वाचे ठरते. चला याविषयी काही सविस्तर माहिती जाणून घेऊया आणि मनातील प्रश्नांची उत्तरे शाधूयात.

लांब आणि चमकदार केसांचे सीक्रेट आहे तांदळाचे पाणी, फक्त योग्य प्रकारे वापरण्याची पद्धत जाणून घेऊया

सर्वप्रथम चेहऱ्याची स्वच्छता

स्क्रिनकेअरची सुरुवात ही कधीही आधी चेहऱ्याच्या स्वच्छतेने करावी. यासाठी आपल्या चेहऱ्याला एका लाईट फेसवाॅशने स्वच्छ करा. यामुळे चेहऱ्यावरील घाण, धूळ, अतिरिक्त तेल सर्वकाही निघून जाईल आणि चेहरा क्लिन राहिल. चेहरा जर स्वच्छ असेल तर तो स्किनकेअर प्रोडक्ट्सना चांगल्या प्रकारे शोषूण घेतो.

सर्वात आधी मॉइश्चराइजर की फेस क्रिम?

चेहरा स्वच्छ केल्यानंतर आपल्या स्किन टाईपनुसार, मॉइश्चराइजर किंवा फेस क्रिम लावा. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर चेहऱ्यासाठी मॉइश्चराइजरची निवड करा. याउलट जर तुमची त्वचा तेलकट असेल तर जेल बेस मॉइश्चराइजरचा वापर करा. चेहऱ्यावर मॉइश्चराइजर लावल्यानंतर २-३ मिनिटे प्रतिक्षा करा जेणेकरुन मॉइश्चराइजर त्वचेत चांगले शोषले जाईल.

सर्वात शेवटी सनस्क्रिन

चेहऱ्यावर मॉइश्चराइजर लावल्यानंतर सनस्क्रिनचा वापर करावा. लक्षात घ्या, मॉइश्चराइजर चेहऱ्याची काळजी घेते तर सनस्क्रिन सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते. त्यामुळेच चेहऱ्यावर सनस्क्रिन लावणे म्हणजे चेहऱ्यावर एक संरक्षण कवच तयार करणे. सर्वात आधी सनस्क्रिन लावला आणि मग मॉइश्चराइजर लावला की सनस्क्रिन योग्यरित्या आपले काम करत नाही. यामुळेच कधीही सुरुवातीला मॉइश्चराइजर चेहऱ्यावर लावून घ्या आणि मग चेहऱ्यावर सनस्क्रिन लावा.

चेहऱ्यावर येईल इन्स्टंट ग्‍लास ग्‍लो! ५ रुपयांच्या टिश्यू पेपरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, घरीच बनवा फेस शीट मास्क

या गोष्टी लक्षात ठेवा

स्किनकेअर करताना फक्त चांगले प्रोडक्ट्स चेहऱ्यावर लावणे महत्त्वाचे नसते तर त्याला लावण्यासाठी योग्य पद्धत वापरणेही महत्त्वाचे ठरते. यासाठी सर्वात आधी चेहरा फेसवाॅशने स्वच्छ करा आणि मग चेहऱ्यावर फेस क्रिम लावा. काही मिनिटे वाट बघा आणि मग चेहऱ्यावर मॉइश्चराइजर लावा. या स्टेप्स फाॅलो करुन तुम्ही तुमच्या चेहऱ्याची काळजी घेऊ शकता.

 

 

Web Title: Face cream or sunscreen which to apply first correct skincare routine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • lifestyle news
  • Skin Care

संबंधित बातम्या

World Bamboo Day: जागतिक बांबू दिन का साजरा केला जातो? कधी झाली होती सुरूवात, मनोरंजक तथ्य
1

World Bamboo Day: जागतिक बांबू दिन का साजरा केला जातो? कधी झाली होती सुरूवात, मनोरंजक तथ्य

International Equal Pay Day: पुरुषांपेक्षा अधिक मेहनत, पण तरीही महिलांना वेतन कमी; कधी कमी होणार अंतर
2

International Equal Pay Day: पुरुषांपेक्षा अधिक मेहनत, पण तरीही महिलांना वेतन कमी; कधी कमी होणार अंतर

Health Tips: Brown Rice की Quinoa, फायबरसाठी काय आहे उत्तम?
3

Health Tips: Brown Rice की Quinoa, फायबरसाठी काय आहे उत्तम?

HIV: काय आहे अँटीरिट्रोव्हायरल थेरपी? HIV सह अधिक काळ जगताना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज
4

HIV: काय आहे अँटीरिट्रोव्हायरल थेरपी? HIV सह अधिक काळ जगताना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.