Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेहऱ्यावरील केस होतील गायब! वाटीभर बटाट्याच्या रसात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, वाचेल पार्लरचा अनावश्यक खर्च

चेहऱ्यावर आलेले अनावश्यक केस काढण्यासाठी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करावा. यामुळे त्वचा मऊ आणि सॉफ्ट होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 14, 2026 | 09:42 AM
चेहऱ्यावरील केस होतील गायब! वाटीभर बटाट्याच्या रसात मिक्स करा 'हे' पदार्थ, वाचेल पार्लरचा अनावश्यक खर्च

चेहऱ्यावरील केस होतील गायब! वाटीभर बटाट्याच्या रसात मिक्स करा 'हे' पदार्थ, वाचेल पार्लरचा अनावश्यक खर्च

Follow Us
Follow Us:

प्रत्येकाला आपली त्वचा कायमच सुंदर आणि मऊ हवी असते. सुंदर दिसण्यासाठी महिला सतत काहींना काही करून घेतात. कधी स्किन केअर रुटीनमध्ये बदल केला जातो तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या महागड्या ट्रीटमेंट करून त्वचेची काळजी घेतली जाते. पण त्वचेच्या सौंदर्यात चेहऱ्यावर वाढलेला अनावश्यक केस अडथळा आणतात. शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे चेहऱ्यावर अनावश्यक केस दिसू लागतात. तसेच ओठांच्या वर, गालाच्या वर, हनुवटीवर वाढलेले केस काढण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन थ्रेडिंग, वॅक्सिंग किंवा महागड्या लेझर ट्रिटमेंट केल्या जातात. पण यामुळे महिनाभरात पुन्हा एकदा केस चेहऱ्यावर येतात. बऱ्याचदाथ्रेडिंग, वॅक्सिंग केल्यामुळे चेहऱ्यावर लाल रॅश किंवा पिंपल्स येण्याची शक्यता असते. संवेदनशील चेहऱ्यावर आलेले पिंपल्स आणि मुरूम त्वचेचे गंभीर नुकसान करून टाकतात.(फोटो सौजन्य – istock)

अभिनेत्री दीपिका पादुकोण चेहऱ्यावरील ग्लो आणि हेल्दी केसांसाठी नियमित पिते ‘हा’ मॅजिक ज्यूस, त्वचेवर येईल चमक

चेहऱ्यावर आलेले केस काढण्यासाठी वॅक्सिंगचा वापर केल्यास शरीरावर त्वचा खूप जास्त ओढली जाते. त्यामुळे चुकीच्या पद्धतीचा वापर करून चेहऱ्यावर आलेले अनावश्यक केस काढू नये. आज आम्ही तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने चेहऱ्यावर आलेले केस काढण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर त्वचेसाठी केल्यास चेहऱ्यावर नैसर्गिक सौंदर्य कायम टिकून राहील. बटाट्यामध्ये असलेले नैसर्गिक ब्लीचिंग घटक त्वचा आतून स्वच्छ करतात आणि चेहऱ्यावर डाग कमी करण्यास मदत करतात. चेहऱ्यावर आलेले काळे डाग किंवा मुरुमांमुळे आलेले डाग घालवण्यासाठी बटाट्याच्या रसाचा वापर करावा.

हेअर रिमूव्हल मास्क तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

  • बटाट्याचा रस
  • मध
  • बेसन
  • लिंबाचा रस

कृती:

मास्क तयार करण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये बेसन, मध, लिंबाचा रस, बटाटाचा रस एकत्र मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण जास्त पातळ करू नये. पिठाचा गोळा करून घ्या. त्यानंतर काहीवेळ बटाट्याचे मिश्रण तसेच ठेवून द्यावे. त्यानंतर तयार केलेला मास्क केसांच्या विरुद्ध दिशेने लावून हळुवार हाताने ओढून घ्या. मास्कचा वापर केल्यामुळे चेहऱ्यावरील अनावश्यक केस सहज निघून येतील. त्यानंतर त्वचा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. मास्क लावून झाल्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावावे.

त्वचेवर जमा झालेली डेड स्किन नष्ट करण्यासाठी कॉफी ठरेल वरदान! जाणून घ्या कॉफी वापरण्याची सोपी पद्धत

त्वचेचा काळवंडलेला रंग पुन्हा एकदा उजळदार करण्यासाठी बटाट्याच्या रसाचा वापर करावा. यामध्ये असलेले गुणकारी घटक आणि कॅटेकोलेज एन्झाईम त्वचा उजळदार करण्यासाठी मदत करतात. चेहऱ्यावर बेसन लावल्यामुळे त्वचेवर आलेल्या केसांची मूळ कमकुवत होतात आणि हळूहळू केस कमी होतात. आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर मास्क लावल्यास अनावश्यक केस गायब होतील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Facial hair will disappear mix this ingredient in a bowl of potato juice save unnecessary parlor expenses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 09:42 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

भुवयांवरील केस विरळ झाले आहेत? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांच्या वापरामुळे केसांची होईल नॅचरली वाढ
1

भुवयांवरील केस विरळ झाले आहेत? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांच्या वापरामुळे केसांची होईल नॅचरली वाढ

त्वचेवर येईल नॅचरल ग्लो! चमचाभर गुळाचा वापर करून ‘या’ पद्धतीने तयार करा होममेड फेसपॅक, काळे डाग होतील नाहीसे
2

त्वचेवर येईल नॅचरल ग्लो! चमचाभर गुळाचा वापर करून ‘या’ पद्धतीने तयार करा होममेड फेसपॅक, काळे डाग होतील नाहीसे

हेअरफॉल  थांबवण्यासाठी महागड्या प्रॉडक्टचा वापर करत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांमध्ये मिक्स करून लावा कांद्याचा रस
3

हेअरफॉल थांबवण्यासाठी महागड्या प्रॉडक्टचा वापर करत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांमध्ये मिक्स करून लावा कांद्याचा रस

उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका
4

उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.