Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एका कॉटन शर्टसाठी 2,700 लिटर पाणी? फास्ट फॅशनच्या चमकदार जगामागचं कटू सत्य! जाणून घ्या

आपल्या अंगावरील साध्या कॉटन शर्टामागे 2,700 लिटरपर्यंतचा Water Footprint असू शकतो. त्यातच Fast Fashionमुळे सतत नवीन कपडे खरेदी करण्याची सवय वाढतेय; पण या चमकदार ट्रेंडमागे पाणी, मायक्रोप्लास्टिक आणि टेक्स्टाइल प्रदूषणाची किंमतही आहे, याचा तुम्ही कधी विचार केलाय का?

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 17, 2026 | 09:08 AM
एका कॉटन शर्टसाठी 2,700 लिटर पाणी? फास्ट फॅशनच्या चमकदार जगामागचं कटू सत्य! जाणून घ्या
Follow Us
Follow Us:
  • एका कॉटन शर्टचा Water Footprint सुमारे 2,700 लिटर असू शकतो.
  • फास्ट फॅशनमधील सतत नवीन कलेक्शन ग्राहकांच्या ट्रेंडकेंद्रित खरेदीला वेग देतात.
  • पॉलिस्टरसारखे सिंथेटिक फायबर धुताना मायक्रोप्लास्टिक सोडून जलप्रदूषणाची समस्या वाढवतात.
नवीन कपडे खरेदी करताना आपल्याला किंमत, ब्रँड आणि डिझाइन दिसते; पण त्या कपड्यामागे खर्च झालेल्या पाण्याचा विचार क्वचितच होतो. एका अंदाजानुसार, सुमारे 250 ग्रॅम वजनाचा कॉटन शर्ट तयार करण्यासाठी तब्बल 2,700 लिटर पाण्याचा वापर होऊ शकतो. यात कापूस पिकवण्यासाठी लागणारे पाणी तसेच उत्पादन प्रक्रियेशी संबंधित पाण्याचा समावेश होतो. हा निश्चित आकडा नसून संदर्भित प्रदेश आणि शेतीच्या पद्धतीनुसार तो बदलू शकतो.

फास्ट फॅशनची सतत नवीन कपड्यांची वाढती विक्राळी भूक

याच पार्श्वभूमीवर Fast Fashion आणि आता वेगाने वाढणाऱ्या Ultra Fast Fashionकडे पाहणे महत्त्वाचे ठरते. सोशल मीडिया ट्रेंड, कमी किमती आणि सतत बदलणारे डिझाइन ग्राहकांना “हे आता जुनं झालं” किंवा ‘एकदा घातलेले कपडे पुन्हा घालणं लज्जास्पद’ अशी भावना निर्माण करू शकतात. कंपन्या ग्राहकांच्या आवडी, ऑनलाइन प्रतिक्रिया आणि ट्रेंडचा अभ्यास करून नवीन डिझाइन वेगाने मार्केटमध्ये आणतात. उदाहरण म्हणून, झाराची मूळ कंपनी इंडिटेक्स सांगते की तिच्या स्टोअरमध्ये नवीन उत्पादने आठवड्यातून 2 वेळा येत असत.

२६ वर्षीय तरुणाच्या शरीरात आढळलं ‘गर्भाशय’! मूल होत नाही म्हणून तपासणी करायला गेलेल्या दिल्लीतील तरुणाची विचित्र मेडिकल केस!

ग्राहकांच्या मानसशास्त्रावर फॅशनचा प्रभाव

फॅशनमध्ये नवीनपणा हा स्वतःच विक्रीचा महत्त्वाचा भाग बनतो. “नवीन कलेक्शन”, मर्यादित उपलब्धता, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि सतत बदलणारे ट्रेंड यामुळे खरेदीची घाई वाढते. याला केवळ कंपन्यांचा दोष म्हणणे योग्य नाही; ग्राहकांची मागणीही या बिझनेस मॉडेलला आकार देते. इंडिटेक्सच्या अहवालानुसार ग्राहकांच्या पसंती आणि प्रतिक्रियांवर आधारित नवीन वस्तूंची निर्मिती केली जाते.

पॉलिस्टरही पर्यावरणासाठी आव्हान

कॉटनमध्ये पाण्याचा मोठा प्रश्न असताना पॉलिस्टर, नायलॉन आणि अॅक्रिलिकसारख्या सिंथेटिक फायबरसमोर वेगळे पर्यावरणीय आव्हानच आहे. हे प्लास्टिक-आधारित तंतू कपडे धुताना सूक्ष्म प्लास्टिक फायबर्स सोडतात. UNEPच्या माहितीनुसार, सिंथेटिक टेक्स्टाइलमधील मायक्रोफायबर्स समुद्री मायक्रोप्लास्टिक प्रदूषणात 16% ते 35% वाटा देऊ शकतात. टेक्स्टाइल उत्पादनात रंग, प्रक्रिया रसायने आणि सांडपाणीही प्रदूषणाचा प्रश्नही निर्माण करतात.

मुजाहिदीन म्हणजे काय? या शब्दाचा नेमका अर्थ, उगम आणि दहशतवादाशी संबंध जाणून घ्या

मग ग्राहकाने काय विचार करावा?

प्रत्येक कॉटन शर्ट वाईट किंवा प्रत्येक सिंथेटिक कपडा चुकीचा असा सरळ निष्कर्ष काढता येत नाही. पण कपडा किती काळ वापरणार, तो किती वेळा धुणार, टिकाऊ आहे का आणि गरज नसताना आपण तो खरेदी करतोय का, हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. फास्ट फॅशनच्या वेगापेक्षा कपड्याचे आयुष्य वाढवणे, पुन्हा वापरणे आणि गरजेनुसार खरेदी करणे हा पर्यावरणीय परिणाम कमी करण्याचा आणि खिशालाही आराम देण्याचा चांगला मार्ग ठरू शकतो.

Web Title: Fast fashion cotton shirt water footprint textile pollution

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 09:08 AM

Topics:  

  • LIFESTYLE
  • textile industry
  • trends

संबंधित बातम्या

Relationship Tips: आंघोळीशिवाय डेटवर जात आहेत Gen Z! काय आहे नवा Unpolished Look ट्रेंड, का होतोय व्हायरल?
1

Relationship Tips: आंघोळीशिवाय डेटवर जात आहेत Gen Z! काय आहे नवा Unpolished Look ट्रेंड, का होतोय व्हायरल?

Rishi Panchami Wishes: श्रद्धा आणि भक्तीचा पवित्र सण ऋषीपंचमी! प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा
2

Rishi Panchami Wishes: श्रद्धा आणि भक्तीचा पवित्र सण ऋषीपंचमी! प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा

Maharashtrian Cuisine: पोळीला चपाती का म्हंटले जाते? पोळी आणि चपातीमध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊया सविस्तर
3

Maharashtrian Cuisine: पोळीला चपाती का म्हंटले जाते? पोळी आणि चपातीमध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊया सविस्तर

Hartalika 2026 : श्रद्धा आणि सौभाग्याचा सण हरितालिका! नातेवाईकांना द्या प्रेमळ आणि आनंददायी शुभेच्छा
4

Hartalika 2026 : श्रद्धा आणि सौभाग्याचा सण हरितालिका! नातेवाईकांना द्या प्रेमळ आणि आनंददायी शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.