Textile Stocks: गेल्या एका महिन्यात हे कापड समभाग १५% ते २०% घसरले होते, परंतु बुधवारी त्यांना मजबूती दिसली. वेल्स्पन लिव्हिंगचे शेअर्स ९% वाढून ₹१२४.५५ वर, गोकलदास एक्सपोर्ट्स लिमिटेडचे शेअर्स ७.३…
India Textile Export: अॅपेरल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे सरचिटणीस मिथिलेश्वर ठाकूर म्हणाले की, अमेरिकेत १०.३ अब्ज डॉलर्सची निर्यात करणाऱ्या कापड क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे. हा उद्योग २५ टक्के कर सहन…
India-US Trade: भारतावर २५ टक्के अधिक कर लादल्याने भारतीय वस्त्र उद्योगाला मोठा धक्का बसेल. जर एकूण कर ५० टक्के असेल तर इतर देशांच्या वस्त्रांच्या तुलनेत भारतीय वस्त्रांच्या किमती ३०-३५ टक्क्यांनी…
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याची घोषणा केली आहे. 7 ऑगस्टपासून याची अंमलबजावणी सुरू झाली तर भारतीय वस्त्र उद्योगांवर मोठं संकट ओढवण्याची भीती व्यक्त होते आहे.
सोलापुरात आज एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. अक्क्लकोटच्या एमआयडीसी रोडमधील सेंट्रल कारखान्यात रविवारी सकाळी भीषण आग लागली होती. यात कारखान्यातील ८ कामगारांचा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र तांत्रिक वस्त्रोद्योग अभियानांतर्गत गुणवत्तापूर्ण उत्पादन, पर्यावरणपूरक प्रक्रिया, आणि जागतिक स्पर्धेसाठी स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासन आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातील कंपनीमध्ये झालेल्या करारानुसार 750 कोटींची गुंतवणूक एमआयडीसीमध्ये केली जाणार आहे. त्यामुळे तब्बल 15000 रोजगार निर्मिती होणार आहे.
देशातील वस्त्रोद्योगात महाराष्ट्राचा महत्वाचा वाटा आहे. वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने वीज सवलत दिली आहे. वस्त्रोद्योगासाठी लागणारा कापूस सुरुवातीला कमी दरात उपलब्ध होतो. परंतु नंतरच्या काळात कापसाचे भाव खूप वाढलेले…