Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fatty Liver: सतत पोट दुखतंय? सावधान! असू शकतं फॅटी लिव्हर, ‘अशी’ ओळखा लक्षणे

Fatty Liver Early Symptoms: फॅटी लिव्हर असल्यास शरीरात कोणती लक्षणे दिसतात, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 18, 2026 | 06:12 PM
Fatty Liver:  सतत पोट दुखतंय? सावधान! असू शकतं फॅटी लिव्हर, ‘अशी’ ओळखा लक्षणे
Follow Us
Follow Us:
  • फॅटी लिव्हरची लक्षणे कोणती?
  • अशी घ्या काळजी
  • हे पदार्थ खा
बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, झोपेचा अभाव आणि ताणतणाव यामुळे शरीरात फॅट जमा होण्यास सुरुवात होते आणि याचा थेट परिणाम लिव्हरवर होतो. फॅटी लिव्हर हा एक गंभीर आजार आहे. यामध्ये लिव्हरच्या कार्यावर परिणाम होतो. फॅटी लिव्हर मद्यपान करणाऱ्या आणि न करणाऱ्या दोघांनाही होऊ शकते. फॅटी लिव्हरचे दोन प्रकार आहेत. एक नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आणि दुसरा अल्कोहोलिक फॅटी लिव्हर. मद्यपान करणाऱ्या लोकांना अल्कोहोलिक फॅटी लिव्हर होण्याचा धोका जास्त असतो तर, मद्यपान न करणाऱ्यांमध्ये नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर विकसित होते. जेव्हा फॅटी लिव्हर होतो, तेव्हा शरीर अनेक संकेत देत असतं, जे वेळीच ओळखणे महत्त्वाचे आहे. फॅटी लिव्हरची लक्षणे कोणती, जाणून घ्या.

Health Tips: डायबिटीजचे रुग्ण आहात? नाश्त्यामध्ये चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ

फॅटी लिव्हरची लक्षणे कोणती?

  • पोटाच्या वरच्या उजव्या बाजूला वेदना होणे किंवा जडपणा जाणवणे हे फॅटी लिव्हरचे लक्षण आहे.
  • भूक कमी होऊ लागणे किंवा भूक न लागणे हे फॅटी लिव्हरचे सुरुवातीचे लक्षण आहे.
  • वजन झपाट्याने कमी होणे किंवा वाढणे हे देखील फॅटी लिव्हरचे मुख्य लक्षण आहे.
  • डोळ्यांचा किंवा त्वचेचा रंग पिवळा होणे ही या आजाराची गंभीर लक्षणे आहेत. याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका.
  • झोप पूर्ण झाल्यानंतर किंवा विश्रांती घेतल्यानंतरही थकवा जाणवणे किंवा अशक्तपणा वाटणे हे फॅटी लिव्हरचे सामान्य लक्षण आहे.

अशी घ्या काळजी

  • यापैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला आणि आवश्यक औषधे घ्या.
  • जर तुम्ही जास्त प्रमाणात मद्यपान करत असाल, तर ते ताबडतोब थांबवा, नाहीतर समस्या आणखी वाढू शकते.
  • जर तुमचे वजन जास्त असेल, तर व्यायाम आणि आहाराद्वारे वजन नियंत्रणात ठेवा. यामुळे फॅटी लिव्हरची समस्या दूर होण्यास मदत होईल.
  • संतुलित आहार घ्या. आहारात हेल्दी पदार्थांचा समावेश करा.
  • तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा.

हे पदार्थ खा

ड्रायफ्रुट्स आणि सीड्स – आहारात बदाम, अक्रोड आणि सूर्यफुलाच्या बियांचा समावेश करा. यामध्ये असलेले ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि अँटिऑक्सिडंट्स लिव्हरची सूज कमी करण्यास मदत करतात. यामुळे कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रणात राहते.

पनीर आणि अंडी – प्रोटीनसाठी पनीर आणि उकडलेली अंडी हे उत्तम पर्याय आहेत. पनीर खाल्ल्याने तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखे ठेवतात, ज्यामुळे अति खाणे टळते. अंड्यांमधील कोलीनचे प्रमाण लिव्हरच्या कार्यासाठी आवश्यक असते. ॲव्होकॅडोसारखी फळे देखील लिव्हर डॅमेज होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करतात.

ग्रीक योगर्ट– ग्रीक योगर्ट किंवा दही हे प्रोबायोटिक्सचा खजिना आहे, जे लिव्हरची सूज कमी करतात. याव्यतिरिक्त, रोज्या आहारात सॅलेड आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Parenting Tips: पालकांनो! मुलांना स्मार्ट आणि हुशार बनवायचंय? मग आजच करा ‘या’ गोष्टी

Web Title: Fatty liver symptoms causes diet health tips marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 06:10 PM

Topics:  

  • Fatty Liver
  • health tips in mratahi
  • lifestyle news in marathi

संबंधित बातम्या

दारू न पिणाऱ्यांमध्ये का वाढत आहे Liver Cancer चा धोका? जीवनशैलीत केलेल्या ‘या’ बदलांमुळे लिव्हरवरील चरबी होईल नष्ट
1

दारू न पिणाऱ्यांमध्ये का वाढत आहे Liver Cancer चा धोका? जीवनशैलीत केलेल्या ‘या’ बदलांमुळे लिव्हरवरील चरबी होईल नष्ट

Sweets Cravings: सतत गोड खावंसं का वाटतं? शरीराच्या ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका
2

Sweets Cravings: सतत गोड खावंसं का वाटतं? शरीराच्या ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.