Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळी उठल्यानंतर चेहरा टम्म सुजल्यासारखा वाटतो? किडनीच्या आजाराची लागण झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

किडनी निकामी झाल्यानंतर चेहऱ्यावर किंवा डोळ्यांभोवती सूज येते. पण ही सूज दीर्घकाळ राहिल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे. जाणून घ्या किडनी खराब झाल्यानंतर चेहऱ्यावर सूज का येते?

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 29, 2026 | 10:00 AM
सकाळी उठल्यानंतर चेहरा टम्म सुजल्यासारखा वाटतो? किडनीच्या आजाराची लागण झाल्यानंतर दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे

सकाळी उठल्यानंतर चेहरा टम्म सुजल्यासारखा वाटतो? किडनीच्या आजाराची लागण झाल्यानंतर दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे

Follow Us
Follow Us:

किडनीच्या आजाराची लक्षणे?
सकाळी चेहऱ्यावर सूज का येते?
किडनीच्या आजाराची कारणे कोणती?

शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित गंभीर लक्षणे दिसू लागतात. बऱ्याचदा शरीरसंबंधित दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता आरोग्याची योग्य काळजी घेणे फार गरजेचे आहे. बऱ्याचदा सकाळची उठल्यानंतर चेहरा किंवा पायांची बोटे टम्म सुजल्यासारखी वाटू लागतात. पण या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. शरीराच्या कोणत्याही लहान मोठ्या अवयवाच्या कार्यात बिघाड झाल्यानंतर संपूर्ण आरोग्याला हानी पोहचते. तर काहीवेळा सकाळी उठल्यानंतर डोळ्यांभोवती सूज येणे, चेहऱ्यावर सतत सूज येणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात. रात्री जास्त वेळ जागरण केल्यामुळे किंवा अपुऱ्या झोपमुळे त्वचा सुजल्यासारखी वाटणे अतिशय सामान्य आहे. पण वारंवार तुमच्या चेहऱ्यावर जर सूज येत असेल तर ही सामान्य लक्षणे नाहीत.(फोटो सौजन्य – istock)

Summer Care Tips: उन्हात गेल्यानंतर लगेच चक्कर आल्यासारखे वाटते? मग तातडीने करा ‘हे’ घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम

किडनीसंबंधित आजार झाल्यानंतर केवळ लघवीमध्ये लक्षणे दिसून येतात, असे सगळ्यांचं वाटते. पण किडनीच्या आजाराची लागण झाल्यानंतर चेहरा आणि संपूर्ण शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. किडनीच्या कार्यात निर्माण झालेले अडथळे संपूर्ण शरीरासाठी धोकादायक आहेत. सकाळी उठल्यानंतर डोळ्यांभोवती आलेल्या सुजकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे. याला वैद्यकीय भाषेत पेरिऑर्बिटल पफीनेस असे सुद्धा म्हंटले जाते. किडनीमधून प्रोटीन गळती सुरू होते, तेव्हा चेहऱ्यावर किंवा डोळ्यांभोवती सूज येऊन आरोग्य बिघडते.

चेहरा आणि डोळ्यांवर सूज कशामुळे येते?

किडनी खराब झाल्यानंतर डोळे आणि सकाळीं उठल्यानंतर चेहऱ्यावर सूज येण्यास सुरुवात होते. अल्ब्युमिन नावाचे महत्त्वाचे प्रोटीन लघवीतून बाहेर पडू लागल्यामुळे प्रोटीन रक्तवाहिन्यांमध्ये द्रव संतुलित ठेवण्याचे काम करते. सूक्ष्म फिल्टरिंग युनिट्सना इजा झाल्यास अल्ब्युमिनची कमतरता निर्माण होऊन शरीराच्या टिश्यूजमध्ये हे घटक साचून राहण्यास सुरुवात होते. त्यामुळे झोपेतून उठल्यानंतर किंवा सकाळच्या वेळी हेच हानिकारक घटक डोळ्यांभोवती साचू लागतात. त्यानंतर दिवसभर केलेल्या शारीरिक हालचालींमुळे हेच घटक हळूहळू पायांकडे सरकतात आणि चेहऱ्यावर किंवा डोळ्यांभोवती वाढलेली सूज कमी होण्यास मदत होते.

तरुणांमध्ये का वाढतोय मूळव्याधीचा आजार? गंभीर समस्येपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय

चेहरा आणि डोळ्यांभोवती सूज येण्याची कारणे:

अपुरी झोप
ऍलर्जी
शरीरात पाण्याची कमतरता
जास्त प्रमाणात मिठाचे सेवन करणे
फेसाळ लघवी, टाच किंवा पायांमध्ये सूज
सतत थकवा, अशक्तपणा जाणवणे
रक्तदाब वाढणे

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: किडनी निकामी होण्याची मुख्य कारणे कोणती?

    Ans: अनियंत्रित मधुमेह आणि उच्च रक्तदाब ही किडनी खराब होण्याची प्रमुख कारणे आहेत.

  • Que: किडनी खराब झाल्याची सुरुवातीची लक्षणे कोणती?

    Ans: सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे जाणवत नाहीत, परंतु नंतर हातापायांवर/डोळ्यांभोवती सूज येणे, थकवा, लघवीचे प्रमाण कमी किंवा जास्त होणे.

  • Que: किडनी खराब झाली आहे हे कशावरून ओळखावे?

    Ans: रक्त चाचणी (Serum Creatinine) आणि लघवीची तपासणी, तसेच अल्ट्रासाऊंड (सोनोग्राफी) द्वारे किडनीच्या आजाराचे निदान केले जाते.

Web Title: Feeling puffy after waking up in the morning these serious symptoms appear after the infection of kidney disease

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • kidney damage
  • Kidney Health Tips

संबंधित बातम्या

पित्ताचा त्रास वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे अजिबात करू नका सेवन, अन्यथा पचनासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या
1

पित्ताचा त्रास वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे अजिबात करू नका सेवन, अन्यथा पचनासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या

आरोग्यासाठी नारळाचे तेल की Avocado ऑईल? रोजच्या आहारासाठी कोणते तेल ठरेल आरोग्यदायी, जाणून घ्या सविस्तर
2

आरोग्यासाठी नारळाचे तेल की Avocado ऑईल? रोजच्या आहारासाठी कोणते तेल ठरेल आरोग्यदायी, जाणून घ्या सविस्तर

सकाळच्या नाश्त्यात चुकीचे पदार्थ खात असाल तर थांबा! सकाळी चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, उद्भवतील गंभीर समस्या
3

सकाळच्या नाश्त्यात चुकीचे पदार्थ खात असाल तर थांबा! सकाळी चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, उद्भवतील गंभीर समस्या

दैनंदिन आहारात खाल्लेल्या चुकीच्या तेलामुळे वाढतो कोलेस्ट्रॉलचा धोका! हृदय निरोगी राहण्यासाठी ‘हे’ तेल आहे सर्वोत्तम
4

दैनंदिन आहारात खाल्लेल्या चुकीच्या तेलामुळे वाढतो कोलेस्ट्रॉलचा धोका! हृदय निरोगी राहण्यासाठी ‘हे’ तेल आहे सर्वोत्तम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.