Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fine Lines: कमी वयातच चेहऱ्यावर दिसताहेत सुरकुत्या? जाणून घ्या त्यामागची खरी कारणे

Fine Lines & Wrinkles On Face Reasons: कमी वयात चेहऱ्यावर सुरकुत्या दिसण्यामागे ताण, अपुरी झोप, प्रदूषण, असंतुलित आहार आणि सूर्यप्रकाशाचा अतिप्रभाव यांसारखी अनेक कारणे जबाबदार असू शकतात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 31, 2026 | 06:56 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • कमी वयात चेहऱ्यावर दिसताहेत सुरकुत्या?
  • जाणून घ्या त्यामागची खरी कारणे
  • त्वचेची काळजी कशी घ्याल?
वय वाढल्यानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या दिसणे ही नैसर्गिक प्रक्रिया मानली जाते. मात्र, अलीकडच्या काळात वीस ते तिशीतील अनेकांनाही फाइन लाइन्स आणि सुरकुत्यांचा सामना करावा लागत आहे. धकाधकीची जीवनशैली, सततचा ताण, अपुरी झोप, प्रदूषण आणि चुकीच्या आहाराच्या सवयी यांचा त्वचेवर थेट परिणाम होतो. त्यामुळे त्वचेतील नैसर्गिक कोलाजन कमी होऊन चेहरा वयापेक्षा अधिक वृद्ध दिसू शकतो. कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या का दिसतात, जाणून घेऊयात.

सतत पोट फुगणे, गॅस आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास? तुमच्या रोजच्या ‘या’ सवयी ठरू शकतात घातक

कोलेजन आणि इलास्टिन कमी होणे

वय वाढू लागल्यावर त्वचेतील कोलेजन आणि इलास्टिनचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे त्वचेची लवचिकता घटते आणि सुरकुत्या दिसू लागतात.

सूर्यप्रकाशाचा अतिप्रभाव

अल्ट्राव्हायोलेट (UV) किरणांमुळे त्वचेतील कोलेजनचे नुकसान होते. दीर्घकाळ उन्हात राहिल्यास अकाली सुरकुत्या निर्माण होण्याचा धोका वाढतो.

असंतुलित जीवनशैली

धूम्रपान, मद्यपान, साखर आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन करणे. तसेच फळे, भाज्या आणि प्रथिनांचा आहारातील अभाव यामुळे त्वचेचे आरोग्य बिघडू शकते.

ताण आणि अपुरी झोप

सततचा मानसिक ताण आणि पुरेशी झोप न मिळाल्यास त्वचेची रिकव्हरी प्रक्रिया मंदावते. त्यामुळे अकाली वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात.

चेहऱ्यावरील वारंवार होणारे हावभाव

सतत कपाळावर आठ्या घालणे, डोळे बारीक करणे किंवा चेहऱ्यावरील एकाच प्रकारचे हावभाव वारंवार केल्यास एक्सप्रेशन लाइन्स हळूहळू कायमस्वरूपी सुरकुत्यांमध्ये बदलू शकतात.

सुरकुत्या कमी होतात का?

सुरकुत्या पूर्णपणे नाहीशा करणे नेहमीच शक्य नसते, कारण त्या नैसर्गिक वृद्धत्व प्रक्रियेचाही भाग आहेत. मात्र योग्य स्किनकेअर, संतुलित आहार आणि निरोगी सवयींमुळे त्यांची तीव्रता कमी करता येते आणि नवीन सुरकुत्या काही प्रमाणात रोखले जाऊ शकते.

त्वचेची काळजी कशी घ्याल?

  • रोज सनस्क्रीनचा वापर करा.
  • त्वचेच्या प्रकारानुसार व्हिटॅमिन C, रेटिनॉल किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य स्किनकेअर प्रोडक्ट्स वापरा.
  • पुरेसे पाणी प्या आणि संतुलित आहार घ्या.
  • दररोज किमान ७ ते ८ तासांची शांत आणि गाढ झोप घ्या.
  • धूम्रपान आणि मद्यपान टाळा.
  • सुरकुत्या अधिक वाढल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेऊन लेझर, केमिकल पील किंवा मायक्रोनिडलिंगसारख्या उपचार करता येऊ शकतात.
Motion Sickness: प्रवासात मळमळ आणि उलटीचा त्रास होतो? ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा ट्राय

Web Title: Fine lines early face wrinkles causes skin care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 06:55 PM

Topics:  

  • anti ageing
  • Skin Care
  • skin care tips

संबंधित बातम्या

Beauty Tips: हजारो रुपये खर्च करून सुद्धा चेहऱ्यावर चमकदार ग्लो येत नाही? मग घरीच ‘या’ पद्धतीने करा होममेड फेशिअल
1

Beauty Tips: हजारो रुपये खर्च करून सुद्धा चेहऱ्यावर चमकदार ग्लो येत नाही? मग घरीच ‘या’ पद्धतीने करा होममेड फेशिअल

Desi Homemade Drink: कायमच तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्री नियमित पिते ‘हे’ घरगुती पेय, चेहरा दिसतो देखणा
2

Desi Homemade Drink: कायमच तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्री नियमित पिते ‘हे’ घरगुती पेय, चेहरा दिसतो देखणा

Beauty Tips : चेहऱ्यावरचे काळे हट्टी डाग अन् पिंपल्स होतील चुटकीसरशी गायब; टोमॅटोचा ‘हा’ देशी फॉर्म्युला करेल कमाल!
3

Beauty Tips : चेहऱ्यावरचे काळे हट्टी डाग अन् पिंपल्स होतील चुटकीसरशी गायब; टोमॅटोचा ‘हा’ देशी फॉर्म्युला करेल कमाल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.