Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर तिखट किंवा तेलकट पदार्थ खाण्याऐवजी घरी झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड बनवून खाऊ शकता. हा पदार्थ झटपट तयार होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 29, 2026 | 10:34 AM
नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

Food Recipe: रोजच्या आहारात वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश केला जातो. याशिवाय भूक लागल्यानंतर सॅलड किंवा चाट बनवून खाल्ले जाते. कधी कढधान्यचे चाट बनवून खाल्ले जाते तर वेगवेगळ्या कच्च्या भाज्यांचे सॅलड बनवून खाल्ले जाते. पण त्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड बनवून खावे. हे सॅलड घरातील लहान मुलांना खूप जास्त आवडेल. मुलं बाहेर गेल्यानंतर कायमच चिप्स किंवा कुरकुरे खाण्यास मागतात. त्यामुळे चिप्ससोबतच मुलांना वेगवेगळ्या भाज्या सुद्धा खाण्यास द्याव्यात. यामुळे चवीसोबतच शरीराला सुद्धा फायदे होतात. घरात पार्टी ठेवल्यानंतर स्नॅक्स म्हणून कोणता पदार्थ ठेवावा, बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • चिप्स
  • कांदा
  • टोमॅटो
  • काकडी
  • मक्याचे दाणे
  • कोथिंबीर
  • हिरवी चटणी
  • चिंच चटणी
  • चाट मसाला
  • शेव
  • भाजलेले शेंगदाणे
  • काळे मीठ
Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे

कृती:

  • कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोमॅटो स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्या.
  • त्यानंतर मोठ्या वाटीमध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो, काकडी, मक्याचे दाणे आणि भाजलेले शेंगदाणे घालून मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात चवीनुसार मीठ, चाट मसाला, हिरवी चटणी आणि चिंच चटणी घालून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात हाताने बारीक केलेले चिप्स घालून सर्व मिश्रण मिक्स करा. सगळ्यात शेवटी बारीक शेव आणि कोथिंबीर घालून मिक्स करा.
  • तयार आहे झटपट बनवलेले कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड. हा पदार्थ घरातील लहान मुलं आवडीने खातील.

Web Title: Food recipe how to make potato chip salad at home cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 10:34 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी
1

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात
2

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
3

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ
4

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.