Weekend Special Recipe: चिकन ठेचा कधी खाल्ला आहे का? झणझणीत रेसिपी झालीये Viral
ठेचा हा महाराष्ट्राचा एक पारंपरिक पदार्थ आहे. हिरव्या मिरच्या वापरून झणझणीत ठेचा तयार केला जातो. ठेचाचं नाव काढताच तोंडाला पाणी सुटू लागतो. ज्वारीची भाकरी आणि झणझणीत तिखट ठेचा यांची जोडी काही वेगळीच. ठेचा हा एक शाकाहारी पदार्थ आहे मात्र तुम्हाला माहिती आहे का? हा पदार्थ तुम्ही अनोख्या पद्धतीनेही बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला चिकन ठेच्याची रेसिपी सांगत आहोत. होय, तुम्ही बरोबर ऐकले.. ऐकून आश्चर्य वाटेल पण हा चिकन ठेचा चवीला अप्रतिम लागतो. नॉनव्हेजप्रेमी असाल तर तुम्हाला ही रेसिपी फार आवडेल.
सध्या चिकन ठेच्याची एक अनोखी रेसिपी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या विकेंड जवळ आला आहे अशात तुम्ही या निमित्त चिकन ठेच्याची झणझणीत रेसिपी ट्राय करू शकता. ही रेसिपी तुमच्या विकेंडची मजा द्विगुणित करेल शिवाय फार कमी वेळेत बनून तयारही होईल. चला तर मग यासाठी लागणारे सर्व साहित्य आणि कृती नोट करून घेऊया.
प्रयागराजची प्रसिद्ध खस्ता कचोरी आता घरीच बनवा, संध्याकाळचा नाश्ता होईल आणखीनच खास
साहित्य
Banana Cake: मायक्रोवेव्हमध्ये नाही तर पॅनमध्ये बनवा हेल्दी-टेस्टी बनाना केक, एकदा खाल तर खातच रहाल
कृती