Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान मुलांसाठी घरीच तयार करा क्रिस्पी मिनी सामोसा, नोट करा सिंपल रेसिपी

लहान मुलेच काय तर मोठ्यापर्यंत सर्वांच्या आवडीच्या असणाऱ्या या समोसाची ही हटके रेसिपा तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करायला हवी. संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी हा एक उत्तम पर्याय आहे. व्हिडिओ पाहा आणि कामाला लागा.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 10, 2024 | 10:45 AM
लहान मुलांसाठी घरीच तयार करा क्रिस्पी मिनी सामोसा, नोट करा सिंपल रेसिपी

लहान मुलांसाठी घरीच तयार करा क्रिस्पी मिनी सामोसा, नोट करा सिंपल रेसिपी

Follow Us
Follow Us:

समोसा हा एक असा प्रकार आहे, जो लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच खायला फार आवडतो. याचे बाहेरील कुरकुरीत आनरण आणि आतील चवदार स्टफींग अनेकांना या पदार्थाकडे आकर्षित करते. मुळातच हा भारताचा एक लोकप्रिय आणि सर्वाधिक पसंत केला जाणारा स्नॅक्सचा प्रकार आहे. समोसा फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही आवडीने खाल्ला जातो. जगभरात याचे फार चाहते आहे.

मात्र आज आम्ही तुम्हाला समोसाची एक आगळीवेगळी रेसिपी सांगणार आहोत. समोसाचे बाजारात अनेक प्रकार आले आहेत, अशात आज आम्ही तुम्हाला क्रिस्पी मिनी सामोसा कसे तयार करायचे याची एक चविष्ट आणि सोपी रेसिपी सांगणार आहोत. या रेसिपीने तुम्ही घरातील सर्वांची मने जिंकू शकता. तुम्हीही समोसाचे फॅन असाल तर आजही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा – अवघ्या काही मिनिटांतच बनवा चविष्ट आणि पौष्टिक मटार पुरी

साहित्य

  • मैदा
  • मीठ
  • 2 टेबलस्पून तेल
  • 2 उकडलेले बटाटे
  • 1 चिरलेला कांदा
  • 1 चिरलेली हिरवी मिरची
  • अर्धा टेबलस्पून मीठ
  • अर्धा टेबलस्पून हळद
  • अर्धा टेबलस्पून गरम मसाला
हेदेखील वाचा – उरलेला भात फेकू नका तर त्यापासून बनवा हा कुरकुरीत पदार्थ, नोट करा रेसिपी

कृती

  • क्रिस्पी मिनी सामोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम मैदा, मीठ, आणि दोन चमचे तेल घेऊन व्यवस्थित पीठ मळून घ्या
  • लक्षात ठेवा, समोसासाठी कणिक नेहमी जाडसर असावं, त्यामुळे फार साॅफ्ट पीठ मळू नका
  • आता याची स्टफींग तयार करण्यासाठी गॅसवर एक कढई घ्या आणि त्यात तेल टाक
  • मग यात 2 उकडलेले बटाटे मॅश करून, 1 चिरलेला कांदा, 1 चिरलेली हिरवी मिरची, अर्धा टेबलस्पून मीठ, अर्धा
  • टेबलस्पून हळद आणि अर्धा टेबलस्पून गरम मसाला घाला
  • सर्व साहित्य नीट एकजीव करा
  • यानंतर तयार कणिकाचे लहान गोळे करा आणि याची एक जाडसर पोळी लाटून घ्या
  • आता या पोळीचे चार तुकडे करून यात स्टफींग भरा आणि व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे याला समोसाचा आकार द्या
  • आता गॅसवर तेल तापत ठेवा, तेल तापले की तयार समोसे यात सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घ्या
  • अशाप्रकारे तुमचे क्रिस्पी मिनी सामोसा तयार होतील
  • साॅस किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत यांना खाण्यासाठी सर्व्ह करा
  • ही रेसिपी @khanaPeenaRecipes नावाच्या यूट्यूब अकाउंटवर शेअर करण्यात आली आहे

Web Title: Crispy mini samosa viral recipe know how to make

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2024 | 10:44 AM

Topics:  

  • marathi recipe
  • samosa recipe

संबंधित बातम्या

विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील
1

विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील

Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश
2

Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश

Sabudana Papad Recipe : बाजारातून विकत कशाला घ्यायच? घरीच बनवा कुरकुरीत, वर्षभर टिकणारा ‘साबुदाण्याचा पापड’
3

Sabudana Papad Recipe : बाजारातून विकत कशाला घ्यायच? घरीच बनवा कुरकुरीत, वर्षभर टिकणारा ‘साबुदाण्याचा पापड’

Navratri 2026 : नवरात्रीच्या व्रतात काही चटपटीत खायचंय? मग अशाप्रकारे बनवा ‘उपवासाचा बटाटा बडा’
4

Navratri 2026 : नवरात्रीच्या व्रतात काही चटपटीत खायचंय? मग अशाप्रकारे बनवा ‘उपवासाचा बटाटा बडा’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.