खास दिवस असला किंवा सणसमारंभाच्या दिवशी आपल्या घरात काही विशेष म्हणून बऱ्याचदा पुरी बनवली जाते. तुम्ही आतापर्यंत अनेक प्रकारच्या पुऱ्या खाल्ल्या असतील जसे की पालक पुरी, मेथी पुरी, मसाला पुरी मात्र तुम्ही कधी मटार पुरी खाल्ली आहे का? हिवाळा ऋतू सुरु झाला आहे, या ऋतूत हिरव्या वटाण्यांचे सेवन फार फायद्याचे मानले जाते. उन्हाळ्यात जसा फळांचा राजा आंबा आहे तसेच हिवाळ्यात भाज्यांमध्ये मटारला विशेष प्राधान्य दिले जाते. मटार खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. मटारमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियमसारखे आवश्यक खनिजे असतात जे हाडांचे आरोग्य सुधारतात.
तुम्हाला मटार खायला आवडत नसतील तर तुम्ही त्यापासून कुरकुरीत पुरी तयार करुन याचा आस्वाद घेऊ शकता. मटारपासून तयार केलेली ही पुरी चवीलला फार अप्रतिम अणि चवदार लागते. विशेष म्हणजे, चवीबरोबरच आरोग्यासाठीही ही पुरी फार फायद्याची ठरत असते. ही पुरी तुम्ही काही निवडक साहित्यांच्या मदतीने अवघ्या काही मिनिटांतच तयार करु शकता. भाजी खाण्यास कुरकुर करणाऱ्या लहान मुलांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. चहासोबाबत चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – उरलेला भात फेकू नका तर त्यापासून बनवा हा कुरकुरीत पदार्थ, नोट करा रेसिपी
साहित्य
हेदेखील वाचा – सकाळच्या नाश्त्याला बनवा पौष्टिक आणि चविष्ट दही टोस्ट, झटपट रेसिपी नोट करा
कृती