अनेकदा घरात कुटुंबियांना जेवण कमी पडू नये म्हणून अधिकचे जेवण तयार केले जाते मात्र हे जेवण उरले की याचे काय करावे ते सुचत नाही. बऱ्याचदा घरातील लोकही उरलेले अन्न खायला टाळाटाळ करत असतात. तुम्हीही उरलेला शिळा भात फेकत असाल तर वेळीच थांबा. आज आम्ही तुम्हाला उरलेल्या भाताचा तुम्ही कसा वापर करू शकता याचा एक उत्तम मार्ग सांगणार आहोत. आम्ही तुम्हाला सांगतो की, यापासून तुम्ही एक चविष्ट आणि कुरकुरीत असा पदार्थ तयार करू शकता.
मुख्य म्हणजे, हा पदार्थ फार निवडक साहित्यापासून तयार केला जातो ज्यामुळे तुमचा फारसा वेळ यात जाणार नाही. तसेच याच्या चवीमुळे घरातील प्रत्येकाला हा पदार्थ फार आवडेल. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तर हा पदार्थ एक उत्तम पर्याय आहे. सोशल मीडियावर याची एक हटके रेसिपी शेअर करण्यात आली आहे, जी आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. या पदार्थाचे नाव आहे भाताचे कटलेट. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – सकाळच्या नाश्त्याला बनवा पौष्टिक आणि चविष्ट दही टोस्ट, झटपट रेसिपी नोट करा
साहित्य
हेदेखील वाचा – Recipe: दुधी खायला घरचे नाक मुरडतात? मग एकदा दुधी कोफ्ता करी बनवून पहा
कृती