Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Makar Sankranti 2025: घरी बनवा खुशखुशीत अन् मऊसूत तिळ-खोबऱ्याचे लाडू, वाचा मराठमोळी रेसिपी

मकर संक्रांत स्पेशल: तिळाचे लाडू कडक होऊन फसतात? मग आता चिंता सोडा आणि तिळाच्या लाडवांची ही मराठमोळी रेसिपी एकदा ट्राय करून पहा. असे मऊसूत लाडू बनतील की घरातील सर्वच तुमच्यावर होतील खुश.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 08, 2025 | 10:50 AM
Makar Sankranti 2025: घरी बनवा खुशखुशीत अन् मऊसूत तिळ-खोबऱ्याचे लाडू, वाचा मराठमोळी रेसिपी

Makar Sankranti 2025: घरी बनवा खुशखुशीत अन् मऊसूत तिळ-खोबऱ्याचे लाडू, वाचा मराठमोळी रेसिपी

Follow Us
Follow Us:

मकर संक्रांतीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. यावर्षी हा सण 14 जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे. आता सण म्हटला की, गोडाचे पदार्थ हे आलेच. परंपरेनुसार, या सणानिमित्त तिळाचे लाडू तयार करण्याची प्रथा आहे. यानुसार, घरोघरी तिळाचे लाडू बनवले जातात किंवा बाजारातून खरेदी केले जातात. आता बऱ्याच जणांना हवे तसे परफेक्ट तिळाचे लाडू बनवता येत नाहीत. हे लाडू कधी फारच कडक बनतात किंवा फारच नरम बनतात. अशात आज आम्ही तुमच्यासाठी तिळाच्या लाडवांची एक परफेक्ट रेसिपी घेऊन आलो आहोत.

या रेसिपीच्या मदतीने तुम्ही अगदी चविष्ट आणि खुशखुशीत असे तिळाचे लाडू तयार करू शकता. हे लाडू घरातील सर्वांनाच खुश करतील आणि सणाच्या रंगतही वाढवतील. लाडू हा कठीण प्रकार असला तरी आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीने तिळाचे लाडू कसे तयार करायचे याची हटके रेसिपी सांगत आहोत. यासाठी तुम्हाला अधिक साहित्याची आवश्यकता नाही आणि अधिक वेळेचीही गरज नाही. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हिवाळ्यात मटारपासून बनवा हा नवा कोरा कुरकुरीत पदार्थ, त्वरित साहित्य आणि कृती नोट करा

साहित्य

  • 1/2 किलो तिळ
  • 1/2 किलो चिकीचा गूळ
  • 1 ते दिड वाटी शेंगदाण्याचे कूट
  • 1 वाटी किसून भाजलेले सुकं खोबरं
  • 1/2 वाटी चण्याचं डाळं
  • 1 चमचा वेलची पूड
  • 1 ते 2 चमचे तूप
Potato Twister Recipe: विकत कशाला लहान मुलांसाठी घरीच तयार करा स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत पोटॅटो ट्विस्टर

कृती

  • तिळाचे लाडू तयार करण्यासाठी सर्वप्रथम तीळ मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्या
  • आता गॅसवर एक कढई ठेवा आणि यात तूप आणि चिकीचा गूळ वितळवून घ्यावा
  • गूळ पूर्ण पातळ झाला कि थोड्या वेळाने तो फेसाळतो
  • पाक गोळीबंद झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी गूळाचा पाक फेसाळला की गॅस बारीक करावा
  • आता एका वाटीत गार पाणी घ्या आणि त्यात पाकचा एक थेंब घाला
  • बोटाने तो पाक हातात घेऊन त्याची गोळी करावी आणि वाटीतल्या पाण्यात तो गोळा खडा मारल्यासारखा टाकावा, जर वाटीचा “टण्णं” असा आवाज आला तर पाक तयार आहे असे समजून जा
  • यानंतर यात भाजलेले तिळ, दाण्याचा कूट, भाजलेले सुके खोबरे, चण्याच्या डाळा, वेलची पूड घाला आणि सर्व
  • मिश्रण ढवळून काही सेकंड शिजवून घ्या
  • यांनतर मिश्रण गरम असतानाच त्याचे लाडू वळायला सुरुवात करा
  • लक्षात ठेवा, थंड मिश्रणाचे लाडू वळले जात नाहीत
  • लाडू वळताना तुम्ही हाताला तूप लावू शकता

Web Title: Know how to make perfect til ladoo at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2025 | 10:50 AM

Topics:  

  • makar sankranti 2025
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी
1

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
2

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट
3

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत
4

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.