विकत कशाला लहान मुलांसाठी घरीच तयार करा स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत पोटॅटो ट्विस्टर
सोशल मीडियावर सध्या अनेक नवनवीन आणि हटके रेसिपीज ट्रेंड करत आहेत. पोटॅटो ट्विस्टर हा देखील त्यातीलच एक प्रकार आहे. बटाट्यापासून तयार केला जाणारा हा कुरकुरीत पदार्थ चवीला फार अप्रतीम लागतो आणि विशेष करून लहान मुलांना तर फारच हवाहवासा वाटतो. तुम्हाला कुरकुरीत आणि चटपटीत पदार्थ खायला आवडत असेल तर तुम्हाला ही डिश नक्कीच खूप आवडेल.
आजकाल जागोजागी पोटॅटो ट्विस्टर खरेदी करता येते मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, बाहेरून हा पदार्थ खरेदी करण्यापेक्षा अगदी सहज, कमी पैशात आणि कमी वेळेत तसेच निवडक साहित्यापासून घरीच तयार करू शकता. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तर हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही या रेसिपीने घरातील सर्वांनाच खुश करू शकता. चला तर मग अजिबात वेळ न वाया घालवता जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती. ही रेसिपी सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे, जी आपण आज या लेखात स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत.
संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा बटाटयाची खुसखुशीत कचोरी, झटपट रेसिपी नोट करा
साहित्य
सकाळच्या नाश्त्यात चमचमीत पदार्थ खायचा असेल तर घरी बनवा पनीरटिक्का रोल, वाचा सोपी रेसिपी
कृती