Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Veg Keema Recipe: आता घरच्या घरी ट्राय करा मसालेदार व्हेज खिमा, चवीसह पोषणही मिळेल

चिकन किंवा मटण खिमा तर तुम्ही अनेकदा खाल्ला असेल मात्र तुम्ही एकही व्हेज खिमा खाल्ला आहे का? ही भन्नाट रेसिपी सध्या सोशल मीडियावर फार ट्रेंड करत आहे. व्हेज फूड लव्हर्स असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 19, 2025 | 11:53 AM
Veg Keema Recipe: आता घरच्या घरी ट्राय करा मसालेदार व्हेज किमा, चवीसह पोषणही मिळेल

Veg Keema Recipe: आता घरच्या घरी ट्राय करा मसालेदार व्हेज किमा, चवीसह पोषणही मिळेल

Follow Us
Follow Us:

विकेंडचा दिवस आला की आपल्या जिभेचे चोचले देखील वाढू लागतात. त्यातही तुम्ही नॉनव्हेज असाल तर घरी चीकन-मटणचा बेत होणे हे पक्केच आहे. बहुतेक लोक रविवारी नॉन-व्हेज खाण्याचा बेत करतात खरा आणि मात्र त्यातही बऱ्याच अनेक सणवार किंवा चतुर्थी/एकादशी रविवार येऊन आदळतात ज्यामुळे लोकांना यादिवशी नॉनव्हेजचा आस्वाद घेता येत नाही. तुमच्यासोबतही असे बऱ्याचदा झाले असेल. मात्र आज आम्ही तुमच्यासाठी एक असा व्हेज पदार्थ घेऊन आलो आहोत ज्याची अप्रतिम चव तुम्हाला नॉनव्हेजचीही चव विसरायला लावेल.

तुम्ही आतापर्यंत चिकन-मटण खिमा तर अनेकदा ऐकला असेल मात्र तुम्ही कधी व्हेज किमा पदार्थांविषयी ऐकले आहे का? होय तुम्ही बरोबर ऐकले. आज आम्ही तुम्हाला व्हेज खिमाची एक सोपी आणि चविष्ट रेसिपी सांगणार आहोत. ही रेसिपी चवीला इतकी अप्रतिम लागते की याची चव तुम्हाला पुन्हा पुन्हा हा पदार्थ बनवण्यास भाग पाडेल. एका नवीन पदार्थाच्या शोधात असल्यास ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

चवीबरोबच आरोग्याचीही काळजी! अशाप्रकारे घरी बनवा Masala Oats; चव अशी की सर्वजण बोटं चाटत राहतील

साहित्य

  • सोया चंक्स 100 ग्रॅम
  • पनीर 200 ग्रॅम
  • तूप 50  ग्रॅम
  • जीरा 1 चमचा
  • काळी मिरी 1 चमचा
  • दालचिनीची काडी
  • लवंगा 4 ते 5
  • काळी वेलची
  • चक्रीफुल 1
  • कांदे 400 ग्रॅम
  • आलं-लसूण पेस्ट एक चमचा
  • कोथिंबीर, पुदिना
  • मिरची पेस्ट 1 चमचा
  • टोमॅटो 1 लहान
  • 1 ते 3 चमचा हळद
  • धने पावडर एक चमचा
  • जिरा पावडर 1/2 चमचा
  • लाल मिरची पावडर 2 चमचे

व्हेज खाद्यप्रेमींसाठी खास! घरी ट्राय करा झणझणीत कोबी खिमा रेसिपी, लगेच नोट करा साहित्य आणि कृती

कृती

  • व्हेज खिमा बनवण्यासाठी सर्वप्रथम सोया चंक्स काहिवेळ पाण्यात भिजवत ठेवा
  • सोया चंक्स नीट भिजले की यातील अतिरिक्त पाणी काढून घ्या
  • आता पनीर व्यवस्थित किसून घ्या
  • यानंतर गॅसवर एक पॅन ठेवा आणि यात तूप टाका
  • मग यात जीरा, काळी मिरी, दालचिनीची काडी, लवंग,काळी वेलची चक्रीफुल, कांदा, आलं-लसूण पेस्ट, कोथिंबीर, पुदिना आणि मिरची पेस्ट आणि मग सोया चंक्स त्यात टाका आणि व्यवस्थित शिजवून घ्या
  • आता त्यात टोमॅटो, हळद, धने पावडर, जिरा पावडर, लाल मिरची पावडर, मीठ, किसलेले पनीर, दही टाकून मिक्स करा
  • शेवटी यात हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून सजवा आणि गॅस बंद करा
  • अशाप्रकारे तुमचा व्हेज किमा तयार होईल
  • गरमा गरम व्हेज खिमा पावासोबत खाण्यासाठी सर्व्ह करा
  • ही रेसिपी @pawar_omkar नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे

Web Title: Know how to make veg keema at home recipe is trending on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2025 | 11:52 AM

Topics:  

  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी
1

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
2

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट
3

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत
4

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.