Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवघ्या काही मिनिटांतच बनवा चविष्ट आणि पौष्टिक मटार पुरी

हिवाळा ऋतू सुरु झाला आहे. या ऋतूत वाटण्याला विशेष प्राधान्य दिले जाते. जर तुम्हाला वाटण्याची भाजी खायला आवडत नसेल तर तुम्ही यापासून चविष्ट आणि कुरकुरीत अशी पुरी तयार करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 09, 2024 | 03:32 PM
अवघ्या काही मिनिटांतच बनवा चविष्ट आणि पौष्टिक मटार पुरी

अवघ्या काही मिनिटांतच बनवा चविष्ट आणि पौष्टिक मटार पुरी

Follow Us
Follow Us:

खास दिवस असला किंवा सणसमारंभाच्या दिवशी आपल्या घरात काही विशेष म्हणून बऱ्याचदा पुरी बनवली जाते. तुम्ही आतापर्यंत अनेक प्रकारच्या पुऱ्या खाल्ल्या असतील जसे की पालक पुरी, मेथी पुरी, मसाला पुरी मात्र तुम्ही कधी मटार पुरी खाल्ली आहे का? हिवाळा ऋतू सुरु झाला आहे, या ऋतूत हिरव्या वटाण्यांचे सेवन फार फायद्याचे मानले जाते. उन्हाळ्यात जसा फळांचा राजा आंबा आहे तसेच हिवाळ्यात भाज्यांमध्ये मटारला विशेष प्राधान्य दिले जाते. मटार खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. मटारमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियमसारखे आवश्यक खनिजे असतात जे हाडांचे आरोग्य सुधारतात.

तुम्हाला मटार खायला आवडत नसतील तर तुम्ही त्यापासून कुरकुरीत पुरी तयार करुन याचा आस्वाद घेऊ शकता. मटारपासून तयार केलेली ही पुरी चवीलला फार अप्रतिम अणि चवदार लागते. विशेष म्हणजे, चवीबरोबरच आरोग्यासाठीही ही पुरी फार फायद्याची ठरत असते. ही पुरी तुम्ही काही निवडक साहित्यांच्या मदतीने अवघ्या काही मिनिटांतच तयार करु शकता. भाजी खाण्यास कुरकुर करणाऱ्या लहान मुलांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. चहासोबाबत चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा – उरलेला भात फेकू नका तर त्यापासून बनवा हा कुरकुरीत पदार्थ, नोट करा रेसिपी

साहित्य

  • 2 वाटी मटार
  • 3 चमचे रवा
  • 5-6 हिरव्या मिरच्या
  • आल्याचा लहान तुकडा
  • 1 वाटी कोथिंबीर
  • 1 चमचा जिरे
  • 1/2 चमचा धणे
  • 1 चमचा बडिशेप
  • 1/2चमचा ओवा
  • तेल आवश्यकतेनुसार
हेदेखील वाचा – सकाळच्या नाश्त्याला बनवा पौष्टिक आणि चविष्ट दही टोस्ट, झटपट रेसिपी नोट करा

कृती

  • कुरकुरीत मटार पुरी बनवण्यासाठी सर्वप्रथम मिक्समध्ये किंवा खलबत्त्यात जिरे, धणे, बडीशेप, ओवा बारीक करून घ्या
  • आता यात चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आलं, मटार आणि पाणी घालून याची पेस्ट तयार करुन घ्या
  • यानंतर एका परातीत रवा, मीठ, हळद, कणिक आणि बारीक केलेले मसाले एकत्र करा आणि व्यवस्थित पीठ मळून घ्या
  • आता तयार पीठाचे लहान लहान गोळे तयार करा आणि याच्या पुऱ्या लाटून घ्या
  • शेवटी गॅसवर एक कढई ठेवा आणि यात तेल टाका
  • तेल गरम झाले की यात तयार पुऱ्या नीट तळून घ्या आणि बटर पेपरवर काढून ठेवा
  • तयार पुऱ्या तुमच्या आवडीच्या भाजीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा
  • तुम्ही ही पुरी संध्याकाळच्या चहासोबत देखील खण्यसाठी सर्व्ह करू शकता

Web Title: Know make tasty and nutritious matar puri in just a few minutes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2024 | 03:32 PM

Topics:  

  • marathi recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी
1

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
2

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट
3

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत
4

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.