• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Know How To Make Dahi Toast Recipe In Just 10 Minutes Know The Easy Recipe

सकाळच्या नाश्त्याला बनवा पौष्टिक आणि चविष्ट दही टोस्ट, झटपट रेसिपी नोट करा

जर तुम्हाला नाश्त्याला काही चटपटीत आणि आरोग्यादायी खायचे असेल तर आजची ही दही टोस्टची रेसिपी एकदा नक्की करुन पहा. ही झटपट रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 08, 2024 | 10:49 AM
सकाळच्या नाश्त्याला बनवा पौष्टिक आणि चविष्ट दही टोस्ट, झटपट रेसिपी नोट करा
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सकाळचा नाश्ता हा आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचा ठरत असतो. यामुळे दिवसभर शरीरात एनर्जी राहते, ज्यामुळे सकाळचा नाश्ता कधीही टाळू नये. आता आजच्या काळात अनेक गृहिणी आणि आपले करीयर दोन्ही एकत्र सांभाळूत असतात. अशात सकाळच्या कामाच्या गडबडीत अनेकांना आता नाश्त्यासाठी काय बनवावे, असा प्रश्न पडत असतो.

सकाळच्या नाश्त्यासाठी बरेच जण एका झटपट आणि स्वादिष्ट पदार्थाच्या शोधात असतात, म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक सोपी, लवकर तयार होणारी पण चवीला अप्रतिम लागणाऱ्या एका पदार्थाची रेसिपी घेऊन आलो आहोत. हा एक नाश्त्याचाच प्रकार आहे, जो चवीबरोबरच आपल्या आरोग्याचीही काळजी घेतो. आजच्या या रेसिपीचे नाव आहे दही टोस्ट. अर्थात नावावरुनच तुम्हाला समजले असावे की, हा पदार्थ दही आणि ब्रेडपासून बनवला जातो. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे आवश्यक साहित्या आणि कृती.

हेदेखील वाचा – Recipe: दुधी खायला घरचे नाक मुरडतात? मग एकदा दुधी कोफ्ता करी बनवून पहा

साहित्य

  • 1 वाटी दही
  • ब्राउन ब्रेडचे चार स्लाइस
  • काळी मिरी पावडर
    अर्धा टीस्पून लाल तिखट
  • चिमूटभर हळद
  • चवीनुसार मीठ
  • अर्धा चमचा मोहरी
  • कढीपत्ता
  • तूप
हेदेखील वाचा – साबुदाण्याचे फ्राइज कधी खाल्ले आहेत का? उपवासावेळी एकदा नक्की बनवून पहा

कृती

  • दही टोस्ट बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात दही टाकून चांगली फेटून घ्या
  • आता यात काळी मिरी पावडर, मीठ, हळद, लाल तिखट घालून व्यवस्थित मिक्स करा
  • आता गॅसवर एक कढई ठेवा आणि यात एक चमचा तूप टाका
  • मग यात मोहरी आणि कढीपत्ता घालून एक चांगली फोजणी द्या
  • यानंतर यात तयार दहीचे मिश्रण टाका आणि हलवा
  • मग गॅस बंद करा आणि हे मिश्रण बाजूला करा
  • आता गॅसवर एक पॅन ठेवा आणि यावर हलके तेल टाका
  • शेवटी ब्रेडचे तुकडे दह्याच्या मिश्रणात बुडवा आणि तव्यावर टाका
  • हे ब्रेडचे तुकडे दोन्ही बाजूंनी हलके सोनेरी होईपर्यंत शिजवा आणि मग प्लेटमध्ये काढून घ्या
  • तुमचा दही टोस्ट खाण्यासाठी तयार आहे
  • पुदिण्याची चटणी किंवा साॅससोबत हे दही टोस्ट खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Know how to make dahi toast recipe in just 10 minutes know the easy recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2024 | 10:49 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ड्रोनपासून मिसाइलपर्यंत…! भारत-इस्रायली मैत्रीला PM मोदींच्या दौऱ्याने मिळणार अधिक बळकटी?

ड्रोनपासून मिसाइलपर्यंत…! भारत-इस्रायली मैत्रीला PM मोदींच्या दौऱ्याने मिळणार अधिक बळकटी?

Feb 22, 2026 | 07:20 PM
AI समिट 2026 मध्ये दिसली देशाची तंत्रज्ञान प्रगतीची झलक; जागतिक तांत्रिक युगात भारत तगडा स्पर्धक

AI समिट 2026 मध्ये दिसली देशाची तंत्रज्ञान प्रगतीची झलक; जागतिक तांत्रिक युगात भारत तगडा स्पर्धक

Feb 22, 2026 | 06:56 PM
४० वर्षे उलटली, तरी मोबदला नाही! उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा दणका; प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे दिले कठोर आदेश!

४० वर्षे उलटली, तरी मोबदला नाही! उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा दणका; प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे दिले कठोर आदेश!

Feb 22, 2026 | 06:52 PM
Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Feb 22, 2026 | 06:52 PM
IND vs SA : एडन मारक्रमने नाणेफेक जिंकले, पहिले फलंदाजी करणार! अक्षर पटेल पुन्हा बेंचवर, जाणून घ्या Playing 11

IND vs SA : एडन मारक्रमने नाणेफेक जिंकले, पहिले फलंदाजी करणार! अक्षर पटेल पुन्हा बेंचवर, जाणून घ्या Playing 11

Feb 22, 2026 | 06:38 PM
Pune News : भाजपाने पुण्याचा तालिबान केला; पुण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा चढला पारा

Pune News : भाजपाने पुण्याचा तालिबान केला; पुण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा चढला पारा

Feb 22, 2026 | 06:29 PM
Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Feb 22, 2026 | 06:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Feb 22, 2026 | 05:42 PM
Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Feb 22, 2026 | 05:34 PM
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM
Ahilyanagar :  जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Ahilyanagar : जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Feb 22, 2026 | 03:06 PM
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.