घरीच बनवा वर्षानुवर्षे टिकणारं भरलेलं तिखट मिरचीचं लोणचं, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल
आपला देश जितक्या इथल्या प्राचीन गोष्टींसाठी ओळखला जातो तितकाच इथल्या मसालेदार पदार्थांसाठीही ओळखला जातो. पारंपरिक पदार्थांची चव आजवर कोणी तोडू शकलं नाही. असाच एक पदार्थ म्हणजे लोणचं. फार पूर्वीपासून आपल्याकडे लोणचं बनवण्याची पद्धत आहे. जेवणाची चव द्विगुणीत करण्यास लोणचं महत्वाची भूमिका बजाव. हे अनेक वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या गोष्टींपासून बनवलं जात.
लोणचं हा एक साइड डिशचा प्रकार असला तरी अनेकदा यामुळे नावडत्या भाजीची चवही आवडीची बनते, त्यामुळे घरात लोणचं हे असलंच पाहिजे. लोणच्यातही अनेक वेगवगेळे प्रकार असतात जसे की, आंब्याच लोणचं, लिंबाचं लोणच मात्र आज आम्ही तुम्हाला सर्वांच्या आवडीचं आणि मसालेदार अशा मिरचीच्या लोणच्याची रेसिपी सांगत आहोत. ही रेसिपी फार सोपी असून याच्या मदतीने तुम्ही घरीच पारंपरिक मिरचीचं लोणचं तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
Sprouts Dosa: सकाळच्या नाश्त्याला बनवा पौष्टिक पण चविष्ट असा हिरव्या मूग डाळीचा डोसा
साहित्य
पास्ता लव्हर्ससाठी खास! आता बनवून पहा रेस्टॉरंट स्टाईल पिंक सॉस पास्ता, झटपट रेसिपी
कृती