(फोटो सौजन्य: Pintere
सकाळचा नाश्ता आपल्या आरोग्यासाठी फार गरजेचा आणि फायद्याचा ठरत असतो. हा आपल्याला संपूर्ण दिवस ऍक्टिव्ह राहण्यास मदत करतो. सध्याच्या या व्यस्त जीवनात अनेकांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. ज्यामुळे अनेक लोक कमी वयातच आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड देतात. आपण जे काही खातो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो अशात आम्ही तुम्हाला सांगतो की, सकाळचा नाश्ता हा कधीही लाइट आणि पौष्टिक करावा.
आज आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी चवीबरोबरच तुमच्या आरोग्याचीही काळजी घेते. स्प्राउट्स डोसा हा एक असा पदार्थ आहे जो केवळ चवीनुसारच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. हा डोसा केवळ पौष्टिक घटकांनी समृद्ध नाही तर तो बनवण्याची रेसिपीही खूप सोपी आहे. जर तुम्ही हेल्दी आणि चविष्ट नाश्ता शोधत असाल, तर स्प्राउट्स डोसा तुमच्यासाठी योग्य पर्याय असू शकतो. चला, जाणून घेऊया स्प्राउट्स डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
पास्ता लव्हर्ससाठी खास! आता बनवून पहा रेस्टॉरंट स्टाईल पिंक सॉस पास्ता, झटपट रेसिपी
साहित्य
अनोख्या पद्धतीने बनवा बटाट्याची भाजी, मिळेल आंबट-गोड-मसालेदार चव; एकदा खाल तर खातच रहाल
कृती