Raw Banana Chutney: कच्च्या केळ्यापासून बनवा चविष्ट अन् पौष्टिक चटणी; चव अशी बोटं चाटत रहाल
दक्षिण भारतात केळीचे अनेक प्रकार आढळतात, ज्यापासून लोक केळीची भाजी, पकोडा, डोसा, चिप्स इत्यादी अनेक पदार्थ बनवतात. पण कच्च्या केळ्यापासून चटणी देखील बनवता येते, हे काही लोकांसाठी नवीन असू शकते. कच्च्या केळ्याची चटणी दक्षिण भारतात खूप लोकप्रिय आहे. ही चटणी फक्त चावीलाच चांगली लागत नाही तर आरोग्यासाठीही फायद्याची ठरते .
केळीची चटणी ही अधिकतर लोकांनी खाल्ली नसावी मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की याची चव फार उत्कृष्ट लागते. तुम्ही जेवणाच्या जोडीला या चटणीला सर्व्ह करू शकता. याने तुमच्या जेवणाची चव द्विगुणित होईल, शिवाय घरातील सर्वांनाच ती फार आवडेल. तुम्ही ही चटणी एकदाच बनवून अनेक दिवस साठवून ठेवू शकता. चला तर मग जाणून घेऊया केळीची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
Oats Omelet: वजन कमी करायचंय? मग सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा ओट्स ऑम्लेट
साहित्य
Malai Barfi Recipe: गोड खायची इच्छा होत असेल तर झटपट घरी बनवा मलाई बर्फी; तोंडात टाकताच विरघळेल
कृती