Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

थंडीत बनवा काबुली चण्याचे कबाब, काही मिनिटांतच तयार होते सोपी रेसिपी

Kabuli Chana Kebabs: थंडीच्या वातावरणात एक गरमा गरम आणि पौष्टिक असा नाश्ता शोधत असाल तर आजची ही रेसिपी तुमच्या फायद्याची ठरणार आहे. मुख्य म्हणजे, ही रेसिपी फार कमी वेळेत म्हणजेच झटपट तयार होते.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 27, 2024 | 11:05 AM
थंडीत बनवा काबुली चण्याचे कबाब, काही मिनिटांतच तयार होते सोपी रेसिपी

थंडीत बनवा काबुली चण्याचे कबाब, काही मिनिटांतच तयार होते सोपी रेसिपी

Follow Us
Follow Us:

हिवाळ्याचा ऋतू नुकताच सुरु झाला आहे. या ऋतूत नेहमीच काहीतरी गरमा गरम खाण्याची इच्छा होत असते. अशात या थंडीच्या वातावरणात जर तुम्हाला सकाळच्या नाश्त्याला काही नवीन, गरमा गरम आणि पौष्टिक खायचे असेल तर तुम्ही आजची ही रेसिपी नक्कीच फॉलो करू शकता. आज आम्ही तुम्हाला, काबुली चण्यांपासून चविष्ट पण तितकीच पौष्टिक असे कबाब तयार करू शकता.

काबुली चण्यामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन, मॅग्नेशियम असे अनेक पोषक घटक आढळले जातात, जे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरू शकतात. तुम्हाला जर याची भाजी खायला आवडत नसेल तर तुम्ही यापासून चविष्ट असे कबाब बनवू शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी हे कबाब एक उत्तम पर्याय ठरतील. याची चव फार अप्रतिम लागते तसेच फार कमी वेळेत ही रेसिपी बनून तयार होते. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

कच्च्या हळदीची भाजी कधी खाल्ली आहे का? जाणून घ्या कसा बनवायचा हा राजस्थानी पदार्थ

साहित्य

  • 1 कप भिजलेले काबुली चने
  • 1 कप पनीर
  • 1 कप उकडलेला बटाटा
  • 6 चमचे तूप
  • 2 चमचा तेल
  • 2 चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर
  • 4 बारीक चिरलेल्या मिरच्या
  • 1 चमचा जीरे
  • 2 चमचा धने पावडर
  • 1 चमचा गरम मसाला
  • 1 चमचा आमचूर पावडर
  • 1/2 चमचा लाल मिरची पावडर
  • मीठ चवीनुसार
Recipe: चहाची मजा होईल द्विगुणित, या थंडीत घरी बनवा गरमा गरम मटार कचोरी

कृती

  • काबुली चण्याचे कबाब तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका कढईत तेल गरम करुन त्यात भिजवलेले चने परतून घ्या
  • परतताना त्यात धने पावडर, आलं, हिरवी मिरची टाका आणि मिक्स करा
  • यानंतर यात गरम मसाला, आमचूर पावडर, लाल तिखट, मीठ टाकून मिश्रण परतून एकजीव करा
  • तयार मिश्रण थंड करा आणि मग मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घ्या
  • आता दुसऱ्या एका बाऊलमध्ये बटाटा आणि पनीर एकत्र कुस्करून यात मिक्सरमध्ये वाटलेली चन्याची पेस्ट टाका
  • आता सर्व मिश्रण एकत्र करा
  • मग यात मीठ आणि धने पावडर टाकून सर्व साहित्य पुन्हा एकदा नीट एकजीव करून मळून घ्या
  • आता तयार मिश्रणाचे लहान लहान गोळे तयार करून याला कबाबचा आकार द्या
  • शेवटी गॅसवर एक तवा ठेवा आणि यात तयार कबाब मध्यम आचेवर शॅलो फ्राय करून घ्या
  • तयार कबाब एका प्लेटमध्ये काढा आणि सॉस अथवा चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Make kabuli chana kebabs at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2024 | 11:05 AM

Topics:  

  • marathi recipe
  • Winter recipe

संबंधित बातम्या

विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील
1

विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील

Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश
2

Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश

Sabudana Papad Recipe : बाजारातून विकत कशाला घ्यायच? घरीच बनवा कुरकुरीत, वर्षभर टिकणारा ‘साबुदाण्याचा पापड’
3

Sabudana Papad Recipe : बाजारातून विकत कशाला घ्यायच? घरीच बनवा कुरकुरीत, वर्षभर टिकणारा ‘साबुदाण्याचा पापड’

Navratri 2026 : नवरात्रीच्या व्रतात काही चटपटीत खायचंय? मग अशाप्रकारे बनवा ‘उपवासाचा बटाटा बडा’
4

Navratri 2026 : नवरात्रीच्या व्रतात काही चटपटीत खायचंय? मग अशाप्रकारे बनवा ‘उपवासाचा बटाटा बडा’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.