Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संध्याकाळ बनेल खास! घरी बनवा क्रिस्पी चिली गार्लिक बाईट्स, नोट करा सोपी रेसिपी

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एक हटके आणि टेस्टी अशी रेसिपी शोधत आहात? मग आजच घरी बनवून पहा क्रिस्पी चिली गार्लिक बाईट्स! ही फार सोपी रेसिपी आहे ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 21, 2024 | 10:56 AM
संध्याकाळ बनेल खास! घरी बनवा क्रिस्पी चिली गार्लिक बाईट्स, नोट करा सोपी रेसिपी

संध्याकाळ बनेल खास! घरी बनवा क्रिस्पी चिली गार्लिक बाईट्स, नोट करा सोपी रेसिपी

Follow Us
Follow Us:

तुम्हालाही संध्याकाळी काही चटपटीत खाण्याची सवय असेल तर आजची ही रेसिपी तुमच्या फायद्याची ठरणार आहे. आज आम्ही तुमच्यासाठी संध्याकाळच्या नाश्त्याची एक हटके आणि टेस्टी रेसिपी घेऊन आलो आहोत. संध्याकाळ झाली की बऱ्याचदा आपल्याला हलकी हलकी भूक लागायला सुरुवात होते. अशावेळी काय नवीन बनवावे ते सुचत नाही. आपल्याला नाश्ता तर करायला असतो मात्र यासाठी फार मेहनत नको हवी असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला संध्याकाळच्या एका सोप्या आणि झटपट रेसिपीबाबत सांगत आहोत.

ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच फार आवडेल. शिवाय हे बनवण्यासाठी तुमचा फार वेळही वाया जाणार नाही. या रेसिपीचे नाव आहे क्रिस्पी चिली गार्लिक बाईट्स. नावावरूनच तुम्हाला हा पदार्थ काय असेल याचा अंदाज आला असावा. या चवदार रेसिपीने तुम्ही घरातील सर्वांची मन जिंकू शकता. याची रेसिपी सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे, जी आपण आज या लेखातून जाणून घेणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ न घालवता जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

साहित्य

  • 2 उकडलेले बटाटे
  • 1 टेबलस्पून चिली फ्लेक्स
  • 1 टेबलस्पून ओरेगॅनो
  • 1 टेबलस्पून टेबल सॉल्ट
  • 1 टेबलस्पून लाल मिरची पूड
  • 2 ते3 बारीक चिरलेली लसूण
  • 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोर
  • कोथिंबीर
  • टोमॅटो सॉस

रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कृती

  • क्रिस्पी चिली गार्लिक बाईट्स बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटे धुवून उकडून घ्या
  • यानंतर बटाट्याची साल काढून मॅश करून घ्या
  • यानंतर यात एक चमचा चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो टाका
  • नंतर यात एक चमचा मीठ आणि लाल मिरची पावडर टाका
  • मग यात 2-3 बारीक चिरलेली लसूण घाला
  • यांनतर यात दोन चमचे कॉनफ्लोर टाका
  • शेवटी यात चिरलेली कोथिंबीर घाला
  • सर्व साहित्य नीट व्यवस्थित एकजीव करून घ्या
  • आता तयार मिश्रणातील एका लहान भाग हातात घ्या आणि याला गोलआकार द्या
  • दुसरीकडे गॅसवर एक कढई ठेवा आणि यात तेल टाका
  • तेल गरम झाले की तयार चिली गार्लिक बाईट्स सोनेरी रंग येईपर्यंत छान तेलात तळून घ्या
  • तयार क्रिस्पी चिली गार्लिक बाईट्स एका प्लेटमध्ये काढा आणि सॉस किंवा तुमच्या आवडीच्या डीपसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा
  • ही रेसिपी @khana_peena_recipe नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आली आहे

Web Title: Note viral crispy chilli garlic bites recipe perfect for evening snacks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2024 | 10:56 AM

Topics:  

  • marathi recipe

संबंधित बातम्या

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
1

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट
2

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत
3

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत

चविष्ट अन् पाैष्टिक… तुम्ही खाल्लीये का कधी बाजरीची खिचडी, चवीला लागते मजेदार; रात्रीच्या जेवणाला नक्की ट्राय करा
4

चविष्ट अन् पाैष्टिक… तुम्ही खाल्लीये का कधी बाजरीची खिचडी, चवीला लागते मजेदार; रात्रीच्या जेवणाला नक्की ट्राय करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.